नमस्कार,
आज माझ्या मित्राविषयी सर्वांना सांगावसं वाटलं म्हणून हा लेख. त्रिशूल कुलकर्णी विषयी नुकतीच पुणे सकाळने दखल घेऊन छान बातमी दिली आहे. http://72.78.249.107/Sakal/6May2011/Normal/PuneCity/Pune1Today/page11.h… हा त्रिशूल मला अनिल अवचटांच्या मुक्तांगण मध्ये पहिल्यांदा भेटला. खरं तर तेव्हा मनिष, योगेश ( अजानुकर्ण), अजीत आणि काही मुंबईचे लोक असे आम्ही भेटलो होतो. त्रिशूल पुढेही भेटत राहीला. त्याने एम टेकचा प्रकल्प किर्लोस्कर मध्ये केला. त्याचा प्रकल्प शेवटच्या टप्यावर असतांना तो व मी भेटत असू. बादशाही किंवा मधुरा (अलका समोरचं) जेवतांना त्रिशूल 'काही तरी' करायचं आहे असं बोलायचा. मात्र एवढा उच्चशिक्षीत मुलगा, ज्याच्या समोर एवढ्या बक्कळ पैशाच्या नोकर्या उभ्या आहेत तो असं काही करेल यावर विश्वास तरी कसा ठेवावा ना? पुढे पटनीत गेल्यावर सुध्दा त्याच्याशी संपर्क कायम होता. फोनवर कायम कुठल्यातरी सामाजिक कामाच्या किंवा शास्त्रीय संगीताच्या गप्पा मारणारा त्रिशूल, आधी बोलल्या प्रमाणे नोकरी सोडून वाई येथील प्रकल्पात काम करायला गेला सुध्दा. आणि त्याची पत्नी सुध्दा त्याच्या सोबत या कामात पुढे आहे.
अश्या या त्रिशूल आणि जयश्री कुलकर्णी दांपत्यास मिसळपाव परिवारातर्फे भावी आयुष्यासाठी हार्दीक शुभकामना.
वाचने
5791
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा..
छान
+१
In reply to छान by सहज
+२
In reply to +१ by गणपा
+१
In reply to +१ by गणपा
अश्या व्यक्तिमत्वांचे करावे
व्हेरी फ्यु कॅन डु इट !
श्री.त्रिशूल कुलकर्णी आणि
कार्यासाठी शुभेच्छा.
चांगली माहिती! कुलकर्णी
वाह क्या बात है
बाकी आमच्या मराठवाड्यातली
In reply to वाह क्या बात है by आनंदयात्री
त्रिशुल ला भावी कार्यासाठी शुभेच्छा.
क्रिये विणा वाचाळता व्यर्थ
नीलकान्त अशा व्यक्तीमत्वाची
+१
In reply to नीलकान्त अशा व्यक्तीमत्वाची by विजुभाऊ
अरे वा उत्तम काम!
+१
In reply to अरे वा उत्तम काम! by चतुरंग
अहो तसे नाही विकासराव
In reply to +१ by विकास
क्लास..!
छान........... मनापासुन
हिंम्मत-ए- मर्दा, मदद-ए- खुदा !
पण ते मराठवाडा सोडून वाईला
In reply to हिंम्मत-ए- मर्दा, मदद-ए- खुदा ! by वाहीदा
कुलकर्णी दांपत्याचे अभिनंदन
अभिनंदन...
त्रिशूल हा माझाही जुना मित्र
शुभेच्छा