सुरेश वाडकरांनी गायलेला नवीन अल्बम "आता उजाडेल"
आता उजाडेल या अप्रतिम अल्बमद्वारे ओंकार घैसास या तरूण संगीतकाराने संगीतक्षेत्रात आपलं पदार्पण केलय! या अल्बममध्ये वेगवेगळ्या प्रकारची १० गीते आहेत.
कै. श्री सुरेश भटांनी लिहिलेली "जगून मी पाहिले कितीदा" ही गझल आणि शास्रीय अंगाने जाणारं, तीनतालात बांधलेलं "बरसत आल्या अमृत धारा", "सूर आनंदघन", "उजाडेल तरी न का" या सगळ्या गाण्यांचं सुरेशजींनी आपल्या स्वरांनी सोनं केलय!
मिसळपाव
आपण सर्वजण त्यांचे अभिनंदन आणि आभारही मानूयात. या मासिकाचे संस्थापक श्री. गो.रा. परांजपे आपल्याला माहीत असतीलच. त्यांनी आकाशातल्या ग्रह तार्यांबद्दल जे पूस्तक लिहीले आहे तेच हे थोर गृहस्त.
मराठीत एवढी वर्षे विज्ञानाला वाहिलेले मासिक चालवायचे सोपे नसावे. आपण सर्वांनी याची वर्गणी ( वा्र्षिक रु.