आपले मिपाकर आणि आमचे मित्र स्वच्छंदी पाखरु यांना नुकतेच २० एप्रिल २०११ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले.... त्याबद्दल समस्त मिपाकरांकडून शुभेच्छा!...
...जाम गोड आहे पोरगी...!
सध्या ते स्वतः स्वगृही... मायदेशी असलेने फोटु टाकु शकत नाहीत. वेळ मिळाला कि टाकतील!..
तरी त्याना शुभेच्छा आणि नविन बाळाला आशिर्वाद...!
वाचने
4255
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्व. पा. यांचे अभिनंदन.
स्वच्छंदी पाखरू यांचे व
In reply to स्व. पा. यांचे अभिनंदन. by बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन!
स्वच्छंदी पाखरु यांचे बरोबर
आई शप्पथ...जियो टारुकाका...
In reply to स्वच्छंदी पाखरु यांचे बरोबर by टारझन
है लै भारी रे!
स्वच्छंदी पाखरांचे
बरे झाले.
अभिनंदन स्वपा.
>>>>>अभिनंदन स्वपा. ही
In reply to अभिनंदन स्वपा. by ५० फक्त
हार्दिक अभिनंदन!!!
अभिनंदन स्वपा.
वा अभिनंदन हो अवांतर :-
जया मनी जैसा भाव...तया तैसा अनुभव!
In reply to वा अभिनंदन हो अवांतर :- by परिकथेतील राजकुमार
अभ्यास वाढवा एवढ्च म्हणतो.
In reply to जया मनी जैसा भाव...तया तैसा अनुभव! by जाई अस्सल कोल्हापुरी
बाकी
In reply to वा अभिनंदन हो अवांतर :- by परिकथेतील राजकुमार
नक्कीच..... अभिनंदन मामासो||
In reply to बाकी by आनंदयात्री
नक्कीच..... अभिनंदन मामासो||
In reply to बाकी by आनंदयात्री
बाकी, स्वच्छंदी पाखरु हे आमचे
In reply to बाकी by आनंदयात्री
आपले ठरलेय
In reply to बाकी, स्वच्छंदी पाखरु हे आमचे by टारझन
स्व.पा.चे अभिनंदन!
अभिनंदन !
स्व.पा. यांचे अभिनंदन! तसंच
असंच म्हणते.
In reply to स्व.पा. यांचे अभिनंदन! तसंच by निवेदिता-ताई