मिपाकर स्वच्छंदी पाखरू यांचे अभिनंदन...
आपले मिपाकर आणि आमचे मित्र स्वच्छंदी पाखरु यांना नुकतेच २० एप्रिल २०११ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले.... त्याबद्दल समस्त मिपाकरांकडून शुभेच्छा!...
...जाम गोड आहे पोरगी...!
सध्या ते स्वतः स्वगृही... मायदेशी असलेने फोटु टाकु शकत नाहीत. वेळ मिळाला कि टाकतील!..
तरी त्याना शुभेच्छा आणि नविन बाळाला आशिर्वाद...!
वाचने
4243
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
स्व. पा. यांचे अभिनंदन.
In reply to स्व. पा. यांचे अभिनंदन. by बिपिन कार्यकर्ते
स्वच्छंदी पाखरू यांचे व त्यांच्या परिवाराचे अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
स्व.पा. यांचे अभिनंदन! तसंच बाळाला शुभेच्छा आणि आशीर्वाद!
स्वच्छंदी पाखरु यांचे बरोबर हातोहात जाई अस्सल कोल्हापुरी यांचं ही अभिनंदन इथे बातमी दिल्याबद्दल हो .. जाईबाई , ही घ्या मोत्यांची माळ .. तुम्हाला बक्षिस ;)
- कोई अस्सल तोतापुरी
In reply to स्वच्छंदी पाखरु यांचे बरोबर by टारझन
आई शप्पथ...जियो टारुकाका... !
....कोण्णा कोण्णाला काकुचं अभिनंदन करायचं लक्षात नव्ह्तं ( टिपं तरळली डोळ्यात)!
बाळाच्या आई बाबा...तसेच समस्त काका काकुंतर्फे..मामा माम्यांतर्फे अभिनंदन स्विकार करते!
असेच आशिर्वाद राहु देत.
अभिनंदन मित्रा :)
स्वच्छंदी पाखरांचे (दांपत्याचे) अभिनंदन. :)
जोडीला आले........
अभिनंदन मालक.
अभिनंदन स्वपा.
In reply to अभिनंदन स्वपा. by ५० फक्त
>>>>>अभिनंदन स्वपा.
ही सुरुवात आहे
काय रे ?
तुला कसे ठाऊक?
हार्दिक अभिनंदन!!! :)
अभिनंदन स्वपा.
वा अभिनंदन हो :)
अवांतर :- 'मिपा आता सोशल कट्टा झाला आहे' , ' कोण हे स्वच्छंदी पाखरू?' , 'असल्या खाजगी गोष्टींशी इतर मिपाकरांचा काय संबंध ? हे असले धागे कसे निघु शकतात' असे भोकाड पसरणारे कसे आले नाहीत अजुन ?
In reply to वा अभिनंदन हो अवांतर :- by परिकथेतील राजकुमार
चांगल्या भावना...सद्भावना देण्याची वेळ असते तेव्हा असे विघ्न संतोषीपणाचे प्रतिसाद कोणीच देणार नाही..!
...आपल्या मिपाकर मित्रांच्या खाजगी आयुष्यात एखादि चांगली ....संस्मरणिय घटना घडली तर त्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मिपाकर कायमच सहमत असतात...
विरजण घालण्यासाठी...वैयक्तिक शिरजोर्या काढण्यासाठी बाकी धागे काढ्तील.... पण अशा वेळी खुप छान सहभागी होतात.
(बाकी पर्या...हे तुलाच सुचावं हं! :) )
In reply to जया मनी जैसा भाव...तया तैसा अनुभव! by जाई अस्सल कोल्हापुरी
अभ्यास वाढवा एवढ्च म्हणतो. :)
In reply to वा अभिनंदन हो अवांतर :- by परिकथेतील राजकुमार
बाकी, स्वच्छंदी पाखरु हे आमचे जावईबाप्पु आहेत. आणी आता आम्ही नवेकोर्रे मामा आहोत, त्याबद्दल आमचेही अभिनंदन झालेच पाहिजे !
-
(आख्खी फ्यामिली मिपावर असणारा)
आंद्यामामा मुळे
In reply to बाकी by आनंदयात्री
.... मिपाकरांकडुन नव्या कोर्या मामाचे पण अभिनंदन!
टाळ्या.... टाळ्या....टाळ्या!
:)
In reply to बाकी by आनंदयात्री
.... मिपाकरांकडुन नव्या कोर्या मामाचे पण अभिनंदन!
टाळ्या.... टाळ्या....टाळ्या!
:)
In reply to बाकी by आनंदयात्री
बाकी, स्वच्छंदी पाखरु हे आमचे जावईबाप्पु आहेतमुक्तसुनित काकांची आठवण झाली :) मिपावर सर्वाधिक लेकी , सुना, जावई वगैरे त्यांच्या आहेत , असे आमचे विदा सांगतो ;) (पळा) -जावईयात्री
In reply to बाकी, स्वच्छंदी पाखरु हे आमचे by टारझन
आपले ठरलेय ना टार्या .. तु माझ्या खोड्या काढायच्या नाहीत अन मी तुझ्या काढणार नाही. मग ?
-
आंदुली
स्व.पा.चे अभिनंदन!
स्व. पा. यांचे अभिनंदन
स्व.पा. यांचे अभिनंदन! तसंच बाळाला शुभेच्छा आणि आशीर्वाद!
In reply to स्व.पा. यांचे अभिनंदन! तसंच by निवेदिता-ताई
असंच म्हणते.
स्व. पा. यांचे अभिनंदन.