मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालकविता - मोठ्यांचे ऐका

शुचि ·

टारझन 25/06/2010 - 00:25
हा हा जबर्‍या नादमय कविता गं !! बोधपुर्ण आहे एकदम ;) -(क्रुर कोळी) टारझन टोळी

लेखनविषय:
काव्यरस
एक होती मासोळी, सुळसुळ पोहतसे जळी चमचम मऊ पोट करी,वर्ख मिरवे सोनेरी ||१|| आई तिची सांगे तिला,जपून नेहमी रहायाला जळात असे गळ टाकूनी,दुष्ट माणूस किनार्‍यावरी ||२|| मासोळी होती उचापती,भारी होती करामती तमा आईच्या बोलांची,नसे करीतसे कधीच ती ||३|| शिंपल्यातल्या मोत्यांशी, इतर सुंदर माशांशी लव्हाळांशी बेडकांशी, मस्ती करावी मनमुरादशी ||४|| सुळसुळत पळत सुटावे,आईचे कोणी ऐकावे आईने धपाटले तर्,मुळ्ळी फुगा करुन बसावे ||५|| मग एका काळ्या दिवशी, जाळ्यात सापडे मासोळी कोळी तिला पकडून न्याहाळी, त्यालाही मग दया येई ||६|| इतकी सुंदर जलराणीसम, मासोळी ही सोनेरी जर दिला नजराणा मी राजाला,मिळेल भरपूर द्रव्य मजला

आपली व्यक्तिपूजा

अभिरत भिरभि-या ·

ऋषिकेश 21/06/2010 - 14:56
मूर्तीपूजा सर्वत्र, सर्वच धर्मात आढळते.. कोणाची मूर्ती मानवी असते, काहिंची वस्तुरूपी (पुस्तक, कबर, क्रॉस) चांगली कविता ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करतो. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

विसोबा खेचर 21/06/2010 - 22:17
मी किशोरदा, ऋषिदा, अण्णा, बाबूजी, दीदी, पंचमदा, मधुबाला यांची व्यक्तिपूजा करतो... त्यांच्यातला असामान्य कलाकाराची पूजा करता करता मी त्यांच्या व्यक्तिपुजेपर्यंत पोहोचलो आहे आणि जी मी यापुढेही नेहमी करत राहीन.. तात्या.

एका आवडलेल्या कवितेचा भावानुवाद .. आपली व्यक्तिपूजा तुम्ही आम्ही, या देशातील व्यक्ति-पुजारी आम जनता केवळ व्यक्तीरूप मूर्ति शोधतो .. घडवतो. .. वंदण्याकरता पूजेकरता .. हार घालण्याकरता .. आरत्या करण्याकरता .. मैदानातल्या मांडवात स्थापना करण्याकरता ..

(पहिला पाऊस पहिली भेट)

अडगळ ·
लेखनविषय:
काव्यरस
माफी असावी http://www.misalpav.com/node/12795 पहिला पाऊस आमची पहिली भेट ती रांगेत बसलेली मी तिच्या तीन डबे मागं तिचा तो क्लासिक डबा आणि माझा फुटका कॅन अचानक ओळख निघणं रांगेत दोन डबे पुढं जाणं तिचं ते प्लॅस्टिक पिशवी फड्फडणं अन् माझं त्या आवाजानं तडफडणं माझ्याबी कार्डावरचं राकेल घेवुन, मलाच निरोप देणं यावेळी, तिचा तो ज्वलनशील चेहरा आणि माझं विझलेलं हास्य

हे वारिस शाह! - अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद

अरुंधती ·

मस्त कलंदर 17/06/2010 - 21:57
मस्तच गं... मूळ कविता आणि अनुवाद दोन्हीही.. गद्याचा अनुवाद एकवेळ सोपा पण कवितेचा मूळ आशय कायम ठेऊन तिचा अनुवाद करणं खरंच अवघड!!!! बाकी, तुझी प्रस्तावना वाचताना मला "अ ट्रेन टू पाकिस्तान" हे पुस्तक आणि किरण खेरचा "खामोश पानी" नावाचा मूव्ही आठवला.. खरेतर त्या मूव्हीबद्दल लिहायचंय मला एकदा.. कुठे मिळाला तर अवश्य बघ.. किरण सोडून कुणी भारतीय कलाकार नाहीत, पण याच विषयावरच्या कोंकोणाच्या "अमु" पेक्षा तरी मला चांगला वाटला. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

अरुंधती 18/06/2010 - 06:14
धन्स मस्त कलंदर!.... आता बघतेच शोधून तो चित्रपट कुठे मिळतोय का ते! आणि पुस्तकपण! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

मस्त कलंदर 19/06/2010 - 00:22
हे खुशवंतसिंगांचे खूप जुने पुस्तक आहे.. मी आधी त्याचा मराठी अनुवाद वाचला.. नंतर एकदा क्रॉसवर्डस मध्ये मूळ इंग्रजी पुस्तक चाळत होते.. त्यात तेव्हाचे फोटोसुद्धा आहेत की जे मराठी अनुवादात नाहीत.. फोटो पाहूनच मन इतकं विषण्ण झालं.. की त्यादिवशी काही सुचलंच नाही.. 'खामोश पानी' हा फाळणीनंतरचा चित्रपट आहे.. याबद्दल इतकंच सांगते की, किरण खेर शीख असते,आणि ती विहिरीवर गेली असताना तिला पाकिस्तानी मुस्लीम धरतात नि अत्याचार करतात.. त्यातलाच एक मुस्लीम तिच्याशी लग्न करतो आणि त्यानंतर तिला एक मुस्लीम बनूनच राहायला लागतं.. या घटनेची ती इतकी धास्ती घेते की ती कधी पाणी आणायला विहिरीवर जात नाही.. बाकी तू पहाच... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by विसोबा खेचर

अरुंधती 18/06/2010 - 06:15
तात्या, धन्यवाद! :-) सवडीने लेख वाचा..... मला सुध्दा हा अनुवाद करायला बरीच सवड लागली होती! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

मुक्तसुनीत 18/06/2010 - 02:45
मूळ कविता वाचलेली होती. या कवितेचा इथे दिलेला अनुवाद उत्तम झालेला आहे. फाळणीच्या जखमा अनेक दशके बुजल्या नव्हत्या. फाळणी अनुभवलेली पीढी काळाच्या पडद्याआड गेली. मात्र फाळणीच्या दस्तावेजाच्या आणि कादंबर्‍या-कथा-कविता-चित्रपटांच्या रूपाने हा सगळा इतिहास जतन करून ठेवण्यात आलेला आहे.

In reply to by मुक्तसुनीत

अरुंधती 18/06/2010 - 06:22
मुक्तसुनीत, प्रतिसादाबद्दल धन्स! या संदर्भातील फाळणी प्रत्यक्ष अनुभवलेल्या लोकांच्या मुलाखती आहेत यूट्यूबवर.... त्यातीलच ही एक.... ऐकताना, पाहतानाच अंगावर काटा येतो! अश्या अनेक चित्रफीती आहेत तिथं.... अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

sur_nair 21/06/2010 - 04:25
साठ वर्ष असा अनुभव मनात ठेऊन जगणं कसं भयानक असेल. टोनी मोरीसन यांच्या Beloved कादंबरीत एक आई आपल्या एक दोन वर्षाच्या मुलीला गुलामगिरीतून वाचवायला मारून टाकते. Sophie 's Choice मध्ये एका आईला आपल्या दोन मुलांमध्ये एकाची निवड करावी लागते. हे सगळेच खरे घडलेले अनुभव. असे कृत्य घडवून आणणारे मनुष्य असतात हे जाणून विश्वास बसत नाही.

शुचि 19/06/2010 - 00:36
अमृता प्रीतमच्या काव्यात गेयता, अनुप्रास जाणवला जास्त. तुझा प्रयत्न नक्कीच आवडला. विशेषतः इतक्या दाहक (मी ही तोच शब्द वापरते) विषयाच्या कवितेला तू हात घातलास. जे की मला तर वाचवतही नाही. तू केलेला अनुवाद स्तुत्य आहे, अतिशय अवघड आहे. अनुवाद वाचताना असं वाटतं आपण होरपळून निघतोय. नक्कीच चांगला प्रयत्न आहे. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

sur_nair 21/06/2010 - 04:08
धन्यवाद. कविता आणि तिचा अनुवाद दोन्ही छान. अम्रिता प्रीतम यांच्या कविता वाचाव्या असा नुकताच ध्यास घेतला होता. त्यांची एक कविता 'अंबर कि एक पाक सुराही' मला खूप आवडते. जीवन हे मृत्यू ने आपल्याला दिलेले कर्ज आहे, त्याबद्दल त्याचे ऋण मानून हे जीवन अनुभवावे. शेवटी जाताना पुन्हा ते कर्ज फेडायचे आहे असा काहीसा त्याचा अर्थ आहे. हि कविता 'कादंबरी या चित्रपट आशातैंनी गाईली आहे. उस्ताद विलायत खान यांचा संगीत. http://www.youtube.com/watch?v=eVTAQh0-LF0

सहज 21/06/2010 - 06:34
काही मोजके विषय कमालीचे अस्वस्थ, सुन्न करतात. त्यातलाच हा!

गेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे!

संजीवनी

मृत्युन्जय ·

मृत्युन्जय 16/06/2010 - 12:27
माझी ही पहिलीच कविता आहे (यानंतर लिहिलेली दुसरी एक कविता आधीच आंतरजालावर प्रकाशित केली आहे). गझल म्हणुन टाकली असली तरी ती गझल अजिबात वाटत नाही अशी एका मित्राची प्रतिक्रिया होती आणी मी लिहिली आहे असे न सांगता एका मित्राला वाचायला दिली तेंव्हा दुसर्‍याने ही कविता चक्क भटांच्या कवितेवरून चोरली आहे अशी प्रतिक्रिया दिली. मी भटांच्या बर्‍याच गझला वाचल्या आहेत त्यामुळे त्यांचा प्रभाव आहे हे मान्य. त्यामुळे कदाचित तसे वाटत असेल. मात्र लिहिताना मला तसे जाणवलेच नाही. मित्राच्या प्रतिक्रियेमुळे मी ही कविता बरेच दिवस प्रकाशित नाही केली.

धमाल मुलगा 16/06/2010 - 13:17
चन्द्र होता, होत्या तारका माझ्या संगती हस्ताचे नक्षत्र तरीही त्रुषार्त ओठ माझे मागती
ओहोहो... क्या बात है! खासच!!!

रंग होते राग होते गंध होते सोबती या जीवणिचे हास्य तरीही स्पंदने माझे मागती चन्द्र होता, होत्या तारका माझ्या संगती हस्ताचे नक्षत्र तरीही तृषार्त ओठ माझे मागती एकाचवेळी प्राजक्त आणि रातऱाणी माझ्या सभोवती या मिठीचा एक क्षण हीच मात्र माझी संजीवनी कोवळेसे उन होते आज माझ्या अंगणी मागतो मी मात्र त्या निष्पर्ण तरुची सावली वाहून गेली कित्येक युगे डोळ्यासमोरूनि उरल्या मागे केवळ काही क्षणांच्या आठवणी

(नको तेच झाले)

राजेश घासकडवी ·

jaypal 12/06/2010 - 20:06
*************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन 12/06/2010 - 20:18
नेहमी प्रमाणे सुमार लेखण :) तिन कडवी वाचे पर्यंतंच झोप लागली ... आर्जेंटिणा वाल्याला फ्रि हिट मिळाला .. न जोराचा आवाज आला ... तेंव्हा उठलो =)) - टारेश सुमारकवी

तिमा 13/06/2010 - 10:46
पुन्हा घास आले असेही तसेही नको तेच झाले असेही तसेही नशिबी रवंथ अमुच्या असाही तसाही तो कडबा सुटेना असाही तसाही || -तिरशिंगराव बैलघाणे हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

टारझन 13/06/2010 - 10:50
आगायायाया =)) =)) =)) एकदम चाबुक्क !!! - एकशिंगराव गेंडाघाणे हर सहिका मजाक उडाके देख लिया करेंगे हम विडंबण ये दिलमें ठाणे है|

In reply to by तिमा

पंगा 13/06/2010 - 10:57
(सेमि)कोलायटिस - अर्थात (सेमि)कोलनचे इन्फ्लमेशन - कुठ्ठाय? - (रेफरी) पंडित गागाभट्ट.

फुका बोलबाला कवीतक धड्यांचा कुणी नाही शिकले; असेही, तसेही असं काही नाही हं... आम्ही शिकत आहोत... अजून कवितक धडे यायला हवेत.... विडंबक्स अनॉनिमससुद्धा आवडले

सहज 13/06/2010 - 13:44
छान! बहुतेक पब्लीक रजेवर/विकांतात आहे नाहीतर ह्या मुळ कवितेची किमान पाच विडंबने एव्हाना यायला पाहीजे होती. घासुगुर्जी अजुन एक दोन आरामात करु शकतील. :-)

क्रान्ति यांची ही कविता आकारबंधासाठी प्रेरणा ठरली. पण खरा दोष आहे इतर अनेक कवितांचा ज्यांनी व्यसनमुक्तीच्या मार्गावरून पदच्युत केलं... पुन्हा काव्य आले; असेही, तसेही नको तेच झाले; असेही, तसेही जरा सोडतो मी; विडंबन नशेला पुन्हा ग्लास आले; असेही, तसेही किती जाऊ द्यावे?

कातरवेळ

दत्ता काळे ·

राघव 11/06/2010 - 00:44
थोडे संदर्भ दिलेत तर कवितेतला भाव समजण्यास सोपे जाईल. कारण या काही ओळींचा अर्थ मजणे मला जरा कठीण झालेय.. कवडसा मनाचा श्वास विटलेल्या उबेसाठी डोंबांचा अवघा गांव विझणार्‍या टेंभ्यावरती वाघुळ करीतसे हल्ला (गोंधळलेला) राघव

डोळ्यांच्या काठावरती तरळते तुझे बघ नांव पण हाय, नदीच्या काठी डोंबांचा अवघा गांव काठ, नाव, व नदी बेमालूम एकमेकांत मिसळतात. तरळते चं तरते शी शब्दसाधर्म्य साधणं लाजवाब.

शुचि 11/06/2010 - 01:53
सुंदर गमली. काहीसं गूढ मनाला स्पर्शून गेलं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

दत्ता काळे 11/06/2010 - 09:25
राघव, कवितेतल्या शब्दांचे अर्थ, आशयापेक्षा भाव महत्वाचा ठरेल असे मला वाटते. तो असा- मृत्युच्या दारात वाट पहाणारा एक जीव आहे. थोडी धुगधुगी राहीली आहे. ( पहिले कडवे वाचा ) त्यातले ओळी / शब्द त्या अवस्थेशी साधर्म्य दाखवतात. दुसरे, तिसरे - कडवे आठवणी दाटून आल्या आहेत, आसक्ती सुटत नाही, पण नियतीपुढे नाईलाज. चौथे कडवे शेवटच्या क्षणाचे अवलोकन.

In reply to by दत्ता काळे

राघव 11/06/2010 - 09:57
अस्सं आहे होय! मी वेगळ्याच दृष्टीकोनातून या कवितेकडे बघण्याचा प्रयत्न करत होतो त्यामुळे पार गोधळलो. आता नीट कळले. छान लिहिलेत! :) राघव

पडवीत सांजअंधारी कवडसा मनाचा श्वास तुळशीच्या पणतीभवती मिणमिणतो मंद प्रकाश तु काय अवेळी येशी भासांत पैंजणी घुमती विटलेल्या उबेसाठी भरजरी शाल एकांती ? डोळ्यांच्या काठावरती तरळते तुझे बघ नांव पण हाय, नदीच्या काठी डोंबांचा अवघा गांव लसलसत्या काळोखात क्षीण जीव एकटा बसला विझणार्‍या टेंभ्यावरती वाघुळ करीतसे हल्ला

आणि अचानक.....

हर्षद आनंदी ·

शुचि 02/06/2010 - 05:18
सुंदर भावना. LEMON TREE When I was just a lad of ten, my father said to me, "Come here and take a lesson from the lovely lemon tree." "Don't put your faith in love, my boy", my father said to me, "I fear you'll find that love is like the lovely lemon tree." Lemon tree very pretty and the lemon flower is sweet but the fruit of the poor lemon is impossible to eat. Lemon tree very pretty and the lemon flower is sweet but the fruit of the poor lemon is impossible to eat.

आणि अचानक डोळे पाणावले, काही समजेना हे मला काय झाले कधीच नव्हतो इतका उदास, इतका शांत कधीच नव्हती पडली जगण्याची भ्रांत निराशेच्या भोवर्यात गटांगळ्या खात खोल खोल कुठेतरी मनाच्या गाभार्यात माझ्याही नकळत मी कसां शिरतो मिटताच पापण्या चेहरा तुझा आठवतो निमिषात एका घडून जाते सारे संपतात शब्द उरतात फक्त सुस्कारे वाटते भेटशील का परत फिरुनी एकदा किमान हो म्हण तेवढाच उदयाला आसरा

तुझ्या रूपातले राग

शैलेन्द्र ·
लेखनविषय:
काव्यरस
क्रांती यांची क्षमा मागुन... काही दारात बारात, थोडे वेळात चुकले, माझ्या मनात होते, का तु झोपुन घेतले?.. रात्री जागवल्या साधु, राज-हरणाला पीत आर्त विनवण्या केल्या जोगियाच्या प्रहरात भल्या पहाटेला मस्तक तुझ्या चरणी झुकले काळजात कोमेजले मुक्या मागण्यांचे नि:श्वास तरि नकाराचा तुझ्या नाही केला ग दुस्वास घोरण्याच्या सुरांत तुझ्या, माझ्या मागणीला जपले मल्हाराच्या लडिवाळ, सरी आळवल्या कानात, आळविले दाराचे सूर, ठेवुन आशा ग मनात तुझ्या भुपाळाच्या ताना, वाटे निमीत्त हुकले.

मॅकमामा मॅकमामा गेलास का ?

अडगळ ·

तिमा 27/05/2010 - 11:32
महावस्त्राला ठिगळ का ठिगळाला महावस्त्र ? मिपाकर लई व्हीआय्पी झाल्यात जनु? पर्त्येकाची मोठ्या मानसांशी घरेलु वळख!!! उंद्या सोनिया ग्येली तरी कोनीतरी मावशी ग्येली म्हून लेख लिवल. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शिल्पा ब 27/05/2010 - 19:31
लै भारी =)) =)) =)) =)) तिमा चे टोले बी भारी हाईती... =)) =)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

मितभाषी 30/05/2010 - 10:46
अडगळ. लै भारी. =)) =)) =)) =)) आमचीही सांदाडीतली. मॅकमामा मॅकमामा ओकलास का? अडगळीत जावुन पडलास का? अडगळीत सोडली नाडी. गोळा झाले कोंगाडी. मामाच्या केंद्रात येवुन जा, येवुन जा स्वःत अनुभूती घेवुन जा. नाडी पट्टीने केली खुशाली. मॅकमामा खातो तुपाशी.

भावश्या ......... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लै भारी

महावस्त्राला आम्ही पण एक चिंधी जोडावी म्हणतो. मॅकमामा मॅकमामा गेलास का ? "म्हातारा साधु" इतका प्यालास का ? गावाला मामी बघ काय सांगी , मामाचा भाचा आत्रंगी मामाच्या वाड्यात येऊन जा उरलेली चपटी घेऊन जा चपटीत पडली माशी , अडगळ घाली काशी