लेखकअडगळयांनी गुरुवार, 27/05/2010 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
महावस्त्राला आम्ही पण एक चिंधी जोडावी म्हणतो.
मॅकमामा मॅकमामा गेलास का ?
"म्हातारा साधु" इतका प्यालास का ?
गावाला मामी बघ काय सांगी ,
मामाचा भाचा आत्रंगी
मामाच्या वाड्यात येऊन जा
उरलेली चपटी घेऊन जा
चपटीत पडली माशी ,
अडगळ घाली काशी
महावस्त्राला ठिगळ का ठिगळाला महावस्त्र ?
मिपाकर लई व्हीआय्पी झाल्यात जनु? पर्त्येकाची मोठ्या मानसांशी घरेलु वळख!!! उंद्या सोनिया ग्येली तरी कोनीतरी मावशी ग्येली म्हून लेख लिवल.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
प्रतिक्रिया
छान
लै भारी
_/\_
In reply to लै भारी by तिमा
लै भारी
गावाला
१ नंबर
अडगळ. लै
भावश्या