Skip to main content

मॅकमामा मॅकमामा गेलास का ?

लेखक अडगळ यांनी गुरुवार, 27/05/2010 08:08 या दिवशी प्रकाशित केले.

महावस्त्राला आम्ही पण एक चिंधी जोडावी म्हणतो.

मॅकमामा मॅकमामा गेलास का ?
"म्हातारा साधु" इतका प्यालास का ?
गावाला मामी बघ काय सांगी ,
मामाचा भाचा आत्रंगी
मामाच्या वाड्यात येऊन जा
उरलेली चपटी घेऊन जा
चपटीत पडली माशी ,
अडगळ घाली काशी

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2276
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

महावस्त्राला ठिगळ का ठिगळाला महावस्त्र ?
मिपाकर लई व्हीआय्पी झाल्यात जनु? पर्त्येकाची मोठ्या मानसांशी घरेलु वळख!!! उंद्या सोनिया ग्येली तरी कोनीतरी मावशी ग्येली म्हून लेख लिवल.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|


अडगळ. लै भारी. =)) =)) =)) =))

आमचीही सांदाडीतली.

मॅकमामा मॅकमामा ओकलास का?
अडगळीत जावुन पडलास का?
अडगळीत सोडली नाडी.
गोळा झाले कोंगाडी.
मामाच्या केंद्रात येवुन जा, येवुन जा
स्वःत अनुभूती घेवुन जा.
नाडी पट्टीने केली खुशाली.
मॅकमामा खातो तुपाशी.


भावश्या .........
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
लै भारी