✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सरळ रस्ता

म — मयुरपिंपळे, Mon, 01/30/2012 - 21:22
जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती तरी होतात मनाला खस्ता | आनंदाला हि नाही कुठं कट्टा दुःखांनी सुधा मांडला सर्वी कडे सट्टा | रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ ह्यामध्ये सावलीचा ही कुठं नाही बसत मेळ | नाला, नद्यांनी बदलला मार्ग पण रस्ता मात्र सरळ| -- मयुर (नवकवी)

प्रतिक्रिया द्या
10529 वाचन

💬 प्रतिसाद (41)

हम्म्म!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 01/30/2012 - 21:26 नवीन
हम्म्म!
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
Wed, 02/01/2012 - 14:25 नवीन
हम्म. हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

स्व'देशी चा मार्ग अवलंबा

पक पक पक
Mon, 01/30/2012 - 21:35 नवीन
स्व'देशी चा मार्ग अवलंबा ;) सर्व रस्ते अगदी तुम्हाला हवे तसे वेडे वाकडे होतिल .....
  • Log in or register to post comments

ह्म्म

मयुरपिंपळे
Mon, 01/30/2012 - 21:59 नवीन
स्व'देशी चा मार्ग अवलंबा ,सर्व रस्ते अगदी तुम्हाला हवे तसे वेडे वाकडे होतिल .....
ह्म्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

एक लडकी भिगी भागीमाझं नाव

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/31/2012 - 18:32 नवीन
एक लडकी भिगी भागी माझं नाव लंगडा त्यागी ;-) मला का मिळत नाही या जगी..? मी रडलो तर म्हणतात उगी..उगी..! Image removed. चचा---येशील कधी परतुन..? इतक्या जिलब्या पचत नाहीत रे एकट्याला ... Image removed. हं.... व्यर्थ हे जिवन>>>> <<<< हां सुचलं सुचलं--- व्यर्थं हे माझे जिवन तो सिनेमातला जी-१ खायला ग्येलो मी जिलब्या पण तोंडात पडला घावन ... ;-)
  • Log in or register to post comments

चचा---येशील कधी परतुन..?

प्रचेतस
Tue, 01/31/2012 - 21:56 नवीन
चचा---येशील कधी परतुन..? इतक्या जिलब्या पचत नाहीत रे एकट्याला ...
चचा येणार नाही इतक्यात परतून, मिपा ब्लॉकलंय त्याच्या हापिसातून, टाकुनी मिपावर इतक्या जिलब्या, हापिसात झाल्यात भलत्याच बोंबा. Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

विदर्भ ना...

वपाडाव
Tue, 01/31/2012 - 20:10 नवीन
आपण विदर्भातले आहात का??
  • Log in or register to post comments

नाही

मयुरपिंपळे
Tue, 01/31/2012 - 21:29 नवीन
नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

हम्म

मूकवाचक
Wed, 02/01/2012 - 10:17 नवीन
कविता म्हणजे फकस्त दोन ओळीमधले यमक प्राची ला गच्ची जोडणे हेच तिचे गमक नवकवीना घाबरून आज ओस पडला कट्टा कवितेची चारचौघात तरी थाम्बली आहे थट्टा शब्द आणि यमके यान्चा नुसता पोर खेळ भाव आणि आशयाचा मात्र कुठे न बसे मेळ काव्य चारोळ्यान्चा कविराज सोडा वाममार्ग, गद्याचे पकडा विमान! -- मूकवाचक (गद्यकवि)
  • Log in or register to post comments

जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती

प्रचेतस
Wed, 02/01/2012 - 10:25 नवीन
जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती तरी होतात मनाला खस्ता |
जेवण म्हणजे एक भरलेलं ताट बसायच्या आधी घेतात पाणी अन् पाट :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

@जेवण म्हणजे एक भरलेलं

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/01/2012 - 11:38 नवीन
@जेवण म्हणजे एक भरलेलं ताट बसायच्या आधी घेतात पाणी अन् पाट Image removed. मेलो....मेलो...अगागागागागा...वल्लीदा...ठ्ठार जाहलो...निर्वाण निर्वाण निर्वाण पावलो..Image removed. Image removed. Image removed. वल्लीदांनी फोडिला नवकवीपणाचा माठ नवकविंनो सांभाळून...आहे वल्लीदांशी गाठ Image removed. अवांतरः-येऊ द्या अता अश्याच प्रतिक्रीया भरमसाठ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हा हा हा हा @वल्ली , अत्रुप्त

पियुशा
Wed, 02/01/2012 - 13:05 नवीन
हा हा हा हा @वल्ली , अत्रुप्त स्मायल्या भारी रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ठार जाहलो वल्लीसाहेब!

मोहनराव
Wed, 02/01/2012 - 14:22 नवीन
ठार जाहलो वल्लीसाहेब! फुटलो! ही घ्या... भरुदे नवकवितांचा माठ करुदे त्यांनाही मान ताठ येउदे परत त्यावर विडंबनाची लाट काव्यरसाची लागेना का वाट!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रेरणास्थान - RHTDM

वपाडाव
Wed, 02/01/2012 - 14:36 नवीन
यावर उत्तर म्हणुन मला एक कविता लिहावी वाटत आहे... @ क्या बैठी है वल्ली की शॉट, नवकवि की लगगयी है वाट, और खडी होगयी है खाट, सगळे पळ रहे है सुसाट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

हा हा हा ... वल्लीशेठ. एकदम

सुहास झेले
Wed, 02/01/2012 - 16:13 नवीन
हा हा हा ... वल्लीशेठ. एकदम षटकार :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कृपया नवी कविची थट्टा करु नये

मयुरपिंपळे
गुरुवार, 02/02/2012 - 14:13 नवीन
कृपया नवी कवीची थट्टा करु नये Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

कृपया नवी कवीची थट्टा करु

प्रचेतस
गुरुवार, 02/02/2012 - 14:15 नवीन
कृपया नवी कवीची थट्टा करु नये
नवी कवीची का नव कवीची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे

थट्टा ?

मोहनराव
गुरुवार, 02/02/2012 - 14:32 नवीन
ओले बाळा, कोणीही थट्टा करत नाहीये! फक्त लवकर मोठा हो म्हणुन गोंजारत आहेत, हो किनै ओ वल्ली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे

थट्टा कोण कशाला करील

प्रचेतस
गुरुवार, 02/02/2012 - 14:35 नवीन
थट्टा कोण कशाला करील उगाच. नवकवींची नवोन्मेषी नवप्रतिभा जागृत व्हायलाच हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

सरळ मिपा

स्पा
Wed, 02/01/2012 - 14:42 नवीन
जीवन म्हणजे एक खारा पिस्ता परवडत नाही म्हणून होतात मनाला खस्ता | आमच्या कवितांना नाही कुठं कट्टा जिलब्या पाडतोय.. करा चट्टा मट्टा | शब्द आणि यमक ह्यांचा नुसता पोर खेळ ह्यामध्ये अर्थाचा कुठंही बसत नाही मेळ | नव्या , जुन्या मेम्ब्रांनी घेतले नव वळण पण "मिपा " मात्र अजूनही नेहमीसारखेच सरळ|
  • Log in or register to post comments

नवकवींना नाउमेद करणार्‍या

प्रचेतस
Wed, 02/01/2012 - 15:25 नवीन
नवकवींना नाउमेद करणार्‍या प्रवृत्तींचा जाहिर निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आभारी

मयुरपिंपळे
Wed, 02/01/2012 - 15:52 नवीन
आभारी आहे आपला ....
नवकवींना नाउमेद करणार्‍या प्रवृत्तींचा जाहिर निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@ मयुरपिंपळे तुम्ही सिरियस

पियुशा
Wed, 02/01/2012 - 16:09 नवीन
@ मयुरपिंपळे तुम्ही सिरियस नका होउ लगेच ,मि पा कराची सवय आहे ही ;) तुम्ही छान छान कविता करा, छान छान प्रतिसाद आपोआप मिळ्तील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे

जसे या कवितेला

मनराव
Wed, 02/01/2012 - 16:31 नवीन
जसे या कवितेला मिळाले......... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

सुमार...

वपाडाव
Wed, 02/01/2012 - 16:31 नवीन
गोग्गोड बोलुन आपल्या धाग्यावरचे प्रतिसाद वाढवण्याचा अतिशय हि&ही प्रयत्न...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

आम्ही तरी गोग्गोड बोलतो " तु

पियुशा
Wed, 02/01/2012 - 16:33 नवीन
आम्ही तरी गोग्गोड बोलतो ;) " तु तर डायरेक्ट सुपारी देतोस अस एकुन आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सिरियस नाही

मयुरपिंपळे
Wed, 02/01/2012 - 23:02 नवीन
मिपा काराची सवय महित आहे आणी काहि मिपा सदस्य हे चांगलेच परीचयाचे आहेत. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

जिलब्यांऐवजी,

कवितानागेश
Wed, 02/01/2012 - 15:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

कविता चांगली वाटली. पुलेशु.

शुचि
Wed, 02/01/2012 - 23:52 नवीन
कविता चांगली वाटली. पुलेशु. (पुनर्लेखनास शुभेच्छा)
  • Log in or register to post comments

थंक्स शुचि

मयुरपिंपळे
गुरुवार, 02/02/2012 - 10:47 नवीन
थंक्स शुचि ... काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

काय माहीत मिपाकर आता लिहुन

गवि
गुरुवार, 02/02/2012 - 11:05 नवीन
काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाही
अहो अजिबात असं नाही.. उलट तुमच्याकडून याहून अधिक चांगलं लिहून होईल आणि नेहमीच अधिकाधिक चांगलं लिहिलं जाईल अशी याची काळजी घेतील सगळे.. आनंदाला कट्टा राहिला नाही काय म्हणताय हो कवितेत? मिपा हा आनंदाचाच कट्टा आहे.. वर्षभराहून अधिक इथे येत असूनही तुम्हाला तो गावला कसा नाही??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे

अहो मयुरपिंपळे,

अन्नू
गुरुवार, 02/02/2012 - 18:30 नवीन
काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाही
मिपाकरांना असे हसत खेळत खट्याळपणाने प्रतिसाद देण्याची सवयच आहे. असे पण मिपाकर हे कसलेले शिल्पकार आहेत हो या बाबतीत, तुम्हाला बी-घडण्यासाठी ते शाब्दीक ठोके टाकतीलही प्रसंगी तुमच्यावर पण त्यातून तुमची अधिकाधिक सुंदर मुर्ती घडावी असाच हेतू त्यांचा असतो. राग मानू नका आणि आपले लिखाण मिपावर टाकत चला! पु.ले.शु. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे

+१

मी-सौरभ
गुरुवार, 02/02/2012 - 20:13 नवीन
@मयूर पिंपळे अस्सं नाय कराच्च.. तुम्ही आत्ता नदीच्या अलीकडे आहात.. पलीकडे यायला पोहावं लागणारच :) पु.ले.शु. (नदीच्या पुलावरुन मजा बघणारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

ह्म्म

मयुरपिंपळे
गुरुवार, 02/02/2012 - 20:57 नवीन
होईल सवय ह्याची अस वाटत. शेवटी मिपाकरच ते! टकया ये रे बाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

मीही केलीय..

गवि
गुरुवार, 02/02/2012 - 10:15 नवीन
जीवन म्हणजे एक बारकं लाटणं पाठीत बसेल असं सारखं वाटणं वाटण वाटणं म्हणजेही नुसते हाल अहो आणखी किती मटण खाल? भारतीय स्त्रीच्या मनाचा अन जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न..
  • Log in or register to post comments

@जीवन म्हणजे एक बारकं

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/02/2012 - 11:24 नवीन
@जीवन म्हणजे एक बारकं लाटणं पाठीत बसेल असं सारखं वाटणं वाटण वाटणं म्हणजेही नुसते हाल अहो आणखी किती मटण खाल? Image removed. अरे बास रे बास...! Image removed. अता हसून हसून मारायची पाळी येणारे...
  • Log in or register to post comments

मिपा यमक स्पर्धा

मयुरपिंपळे
गुरुवार, 02/02/2012 - 11:59 नवीन
मिपा यमक स्पर्धा १ २ ३ चालु.... Image removed.
  • Log in or register to post comments

लग्न म्हणजे आहे एक

इरसाल
गुरुवार, 02/02/2012 - 14:51 नवीन
लग्न म्हणजे आहे एक शिरस्ता त्यासाठी तुम्ही फाडलाय का बस्ता आनंदाला इथे कुठेही नाही तोटा नातेवाईकांनी मांडलीय पुरेपूर थट्टा रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ नवरी म्हणे नवर्याला लागतोय का इतका वेळ गाद्या गिरद्यांनी बदलला रस्ता पण नवरा मात्र सरळ (आंबट चवी )
  • Log in or register to post comments

भारी

प्रचेतस
गुरुवार, 02/02/2012 - 14:56 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

वल्ली

मयुरपिंपळे
गुरुवार, 02/02/2012 - 21:16 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

विडंबनाचार्य श्री वल्ली महाराज की जय हो !

श्यामल
गुरुवार, 02/02/2012 - 17:30 नवीन
विडंबनाचार्य श्री वल्ली महाराज की जय हो ! महाराज आपणांस साष्टांग ____/।\____
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा