मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<<< यक्षावाणी शापीत जगायचे ..!! >>>

सुहास.. · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20497 आंजाच्या खफवर मी फ्लर्ट करीत बसायचो तिच्यावर गेम साधण्यासाठी काही 'चाल' शोधीत असायचो मला हवे ते काव्य मिळत नव्हते काय करावे कळत नव्हते..? कधीतरी ती भांडली होती भटोर्‍यासारखी फुलली होती काहीतरी बोलायचे होते व्यनी-मनी पुढ्यात होते पण थापा पटल्याच नाही धाग्यातले धाग्यात मरुन गेले हे कसे झाले ,,? हे कधी झाले ..?? तिच्या डोळ्यात दबंग सले ,!! कसे स्वप्न बघत होतो रोजच पिवुन झुलत होतो मग जागा झालो नि हे काय झाले ,? नातेच मुळी हरवून गेले शब्दच कसे मुखावरी आले ..? शब्द बंबाळ ... नि माझे शब्द ठसवुन गेले 'जिव्हा ताबा कर' विसमृतीत गेले हे शप्पत खरे आहे हल्ली सगळे असेच चालायचे फक्त मनातल्या मनात सॉरी म्हणायचे यक्षावाणी शापीत जगायचे ..!!

वाचने 1759 वाचनखूण प्रतिक्रिया 6

गणेशा 25/01/2012 - 15:04
छान ! विडंबन आवडले.. शिर्षक जास्त आवडले.. - सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, होऊन मेघ काळा शापीत चाललो मी - शब्दमेघ

पैसा 25/01/2012 - 20:23
=)) =)) कविराज, __/\__ एवढंच!

पाषाणभेद 26/01/2012 - 22:08
एक स्वतंत्र कविता म्हणून देखील उत्तम आहे. फक्त एखादा 'रोजच पिवुन झुलत होतो' याला विडंबन म्हणून आक्षेप घेईल पण त्यात बदल करता येवू शकतो.