मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज 'तो' राहिला नाही

आनंदमयी ·

एस 22/10/2013 - 00:12
तिसरे कडवे किंचित ओढूनताणून आणल्यासारखे वाटले. बाकी सर्व मस्तच. विशेषतः गेयता व नादोमयता, मीटर चांगले आहे. खूपखूप शुभेच्छा.

लेखनविषय:
काव्यरस
यायचे कुठुनसे तेव्हा ढग दाटुन एकाएकी स्पर्शून जायची मजला प्रीतीची लाट अनोखी उधळीत पेटता श्वास 'तो' कवेत मजला घेई परि आर्त क्षणांना तैशा कधि मेघ बरसला नाही..! अन् आज दाटले मेघ ही सांज कोंडली आहे .. अन् आज अधिर श्वासात ही प्रीत मांडली आहे अन् अवचित आज खुळासा नभि मेघहि बरसुन जाई... पण कवेत मजसी घेण्या, आज 'तो' राहिला नाही! © अदिती जोशी 11.6.2013 http://unaadpaus.blogspot.com

अजून आहे मी वनवासी

आनंदमयी ·

वेल्लाभट 21/10/2013 - 06:32
केवळा अप्रतिम लिहीली आहे कविता.... १००% भावपूर्ण, १००% अर्थपूर्ण. क्या बात है.... क्या ब्ब्बात है... पुन्हा पुन्हा वाचतोय...

इन्दुसुता 21/10/2013 - 08:47
कविता अत्तिशय आवडली. मी माता मी भगिनी भार्या,तरी जगाला नकोनकोशी हे काळजाला घरे पाडणारे !!! मी कान्हाच्या वेणुमधली उषःकालची नवी भुपाळी मध्यान्हीची मीच सावली वायुलहर मी सायंकाळी मीच तुझ्या नात्यांची दोरी मीच तुझी ममतेची छाया अडखळता तुज सावरणारी मीच शांतशी शीतल माया सामर्थ्याची मशाल हाती धगधगणारे दुःख उराशी युगायुगांची फरफट तरिही अजून आहे मी वनवासी हे विशेष आवडले

बहुगुणी 23/10/2013 - 01:20
तुमच्या कवितांचा चाहता होण्याकडे वाटचाल चालू आहे! फक्त, अखेरीला: "मीच तुझ्या नात्यांची दोरी मीच तुझी ममतेची छाया अडखळता तुज सावरणारी मीच शांतशी शीतल माया सामर्थ्याची मशाल हाती ..." इतकी सगळी सकारात्मक, स्व-सामर्थ्याची जाणीव झालीये असं वाटायला लावणारी भावना असतांना, शेवटी पुन्हा एकदा "युगायुगांची फरफट तरिही अजून आहे मी वनवासी" असा अगतिक शेवट नको होता असं वाटून गेलं. अर्थात्, कवयित्री म्हणून तुमचं रचनेचं स्वातंत्र्य अबाधितच आहे..... युगायुगांची फरफट तरिही अजून आहे मी वनवासी

In reply to by बहुगुणी

आनंदमयी 23/10/2013 - 12:38
धन्यवाद!! आपणास माझी कविता आवडली हे वाचून खूप आनंद झाला...! शेवटच्या अंतर्यात असणारी सकारात्मकता ही स्त्रीच्या अंगी शाश्वत असणार्या गुणांचे प्रतिबिंब आहे. परंतू तरीसुध्दा त्या गुणांची कदर न करता तिच्यावर अन्यायच केला जातोय हेही सत्य आहे आणि हे चित्र अद्यापही बदलेलं नाही. स्त्री कितीही सामर्थ्यवान असली तरी तिच्या नशीबी अजूनही सीतेसारखा,द्रौपदीसारखा वनवासच आहे... शेवटच्या ओळींमधून हेच प्रतीत करण्याचा प्रयत्न केलाय! आपली सुचनासुध्दा यापुढे लक्षात ठेवेन... :) पुन्हा एकदा अगदी मनापासून धन्यवाद :) :D

फिरून सरला काळ,अजुनही घुटमळते मी वळणापाशी युगायुगांची फरफट तरिही,अजून आहे मी वनवासी नवा साज अन् नवे रूप मज,भोग तरीही जुनेच पदरी आसपासचे नवीन चेहरे,जुनीच तरिही नजर विखारी नवे ध्येय मज गाठायाचे,जुनी तरी भिँतीँची घुसमट उंबरठ्याच्या पल्याड अजुनी जुनेच भयकंपाचे सावट जुनीच प्यादी जुनाच पट, परि नवा खेळ हा आयुष्याशी युगायुगांची फरफट,तरिही अजून आहे मी वनवासी अजून उठती शर शंकांचे मर्यादा मी लंघून जाता जनलज्जेच्या खेळामध्ये हरलेली मी अगतिक सीता अन् काळोखी वळवणावरती टपून आहे नवा पारधी नव्या कुरूंनी विटंबिलेली नव्या युगी मी नवी द्रौपदी मी माता मी भगिनी भार्या,तरी जगाला नकोनकोशी युगायुगांची फरफट,

चारोळ्या - २

धन्या ·

मनीषा 09/10/2013 - 17:26
२६ मी कधीच म्हटलं नाही तुला की मित्रा मला तुझी पूर्ण साथ हवी समर्थ आहे तुफान झेलण्यास मी फक्त एक विश्वासाची सांज वात हवी ही खूपच छान

पैसा 09/10/2013 - 20:57
आवडल्या. तेव्हा तू नक्कीच मोठ्या भावनिक वादळातून जात होतास. असो. यातल्या काही चारोळ्या एकत्र करून एक घननीळाची कविता होईल!

प्यारे१ 09/10/2013 - 21:18
जिओ दोस जिओ. खूप प्रामाणिक कविता. सच्चेपणा शब्दाशब्दातून जाणवतोय. ल वकरच दोनाचे चार होवोत ही सदीच्छा

स्पंदना 10/10/2013 - 03:58
अन्याय आहे हा या कवितांवर. अश्या मोळी बांधुन नका टाकू. वेचक एकत्र करा. अहो शब्द आहेत ते, मनाला फुटलेले. अन बिलिव्ह मी धन्या सुरेख सुरेख अन सुरेख आहेत. मागल विसरुन पुढे जाणं शक्य नसत, काही वर्षांनी त्याची किंमत कमी होत नसते, उलट ती अनुभवाची शिदोरी असते. हां आता सरत्या दिसामाजी त्यांची दाहकता कमी होते, पण अनुभव म्हणुन त्यांची किंमत मात्र वाढते.

चारोळ्या - १ या चारोळ्या मी जवळपास साडे पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत. यमकं बर्‍यापैकी जुळलेली असली तरी हे "र ला र आणि ट ला ट" जोडणं नव्हतं. बरंचसं उस्फुर्त.

तिन कविता तिन ठिगळे

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by इरसाल

"नुकतीच ए जी एम" वरून हे ज्ञानोबांना "अन्युअल जनरल मिटींग"चे संक्षिप्त रूप अपेक्षित असावे असे वाटते... तुम्हाला बहुतेक "आसिस्टंट जनरल मॅनेजर" असं म्हणायचं आहे... चूकभूल देणे घेणे ;)

स्पंदना 09/10/2013 - 03:48
अगागा! पार बाजार उठिवलाय कवितांचा. त्या अज्ञात्कुलच्या कवितांना हात घालण्याएव्हढे कूल झालात तुम्ही पैजारबुवा. मस्त! येक कडक षॅल्युट!!

सस्नेह 09/10/2013 - 12:46
कसले कसले रस भरलेत ओ पैजारबुवा जिलब्यांमधे ? कोडाईकॅनाल, भूछत्री, आई, बाबा अन काय काय.. कॉकटेल भारी जमलंय !

In reply to by प्यारे१

प्यारेकाका, एजीएम झालो नाही एजीएम (अ‍ॅन्युअल जनरल मिटिंग)झाली पण हबिणंदणा बद्दल आभार. हित हापिसात एजीएम वेळेत झाल्याची कोणालाच किंम्मत नाही. एकदा लेट करुन दावतोच.

विटेकर 09/10/2013 - 12:51
उत्तम विडंबन ! सहसा कवितांच्या वाटेस जात नाही. पण हा क्लिक वाया गेला नाही ! लगे रहो !

पहिले ठिगळ मि.का.

शिळी जिलेबी - १

धन्या ·

बॅटमॅन 07/10/2013 - 15:39
अभिव्यक्ती ताजी असताना शिळे म्हणणे अन जिलेबीसारख्या मिपा-बदनाम नावाने याची संभावना करणे हे काही झेपले नै धनाजीराव. बाकी, कविता आवडली हेवेसांनल.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

धन्या 07/10/2013 - 16:17
मिपाला अजुन एक कवि लाभला..
नाही. घाबरुन जायचे कारण नाही. :) माझ्याच ब्लॉगवरील मार्च २००८ च्या म्हणजे साधारण साडे पाच वर्षांपूर्वीच्या पोस्ट आहेत या. सहज ब्लॉग चाळताना जाणवलं की आज मी जे लिहितो त्यापेक्षा हे कितीतरी वेगळं आहे. ओळी-ओळीत माझं तेव्हाचं "हरवलेपण" दिसतं. म्हटलं टाकावं मिपावर.

In reply to by धन्या

अहो खरचं मनापासून लिहीले मी ते... तिमा म्हणतात तेच खरं
मिपावर झाकली माणकं बरीच आहेत हो. फक्त ती कधीकधी जागी होतात

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

प्रचेतस 07/10/2013 - 17:16
अहो काय हे?? सखू सारखं अजरामर काव्य फार पूर्वीच मिपावर लिहिणार्‍या कवीची संभावना तुम्ही 'मिपाला अजुन एक कवि लाभला' अशी करता... धनाजीरावांच्या कोमल कवीमनाला किती यातना होतील बघा अशानं.

तिमा 07/10/2013 - 16:31
अहो, या शिळ्या जिलब्या नाहीयेत. २००८ सालच्या चांगल्या कविता आमच्यापासून लपवून ठेवल्या याचा निषेध! मिपाला अजुन एक कवि लाभला.. @मिका: मिपावर झाकली माणकं बरीच आहेत हो. फक्त ती कधीकधी जागी होतात.

पण आपले (खोल [विचारांचे]) लेखन वाचुन... सगळकाही असुनही नसल्या प्रमाणे... पाण्यात राहुन कोरडा... धरलं तर चावतय सोडल तर पळतय... जाणवतय पण गवसत नाही... वगैरे वगैरे मानसिकतेमधे सापडलेल्या व्यक्तिचे चित्र समोर येते. काही टोचतय काय ?

In reply to by अग्निकोल्हा

धन्या 07/10/2013 - 17:49
तुम्ही म्हणताय ते खरं आहे. सुदैवाने बर्‍याच उशीरा का होईना पण नेमकं काय "मिसींग" आहे ते कळलंय. :)

प्यारे१ 07/10/2013 - 17:10
सुंदर कविता रे धन्या! मात्र शीर्षक अगदीच हुकलेले आहे. जिलेबी हा अत्यंत 'वेगळा' पदार्थ आहे. ह्या वरच्या कविता नि श्चितच जिलेबी नाहीत. शिळ्या तर मुळीच नाहीत. कवितेत व्यक्त झालेल्या भावना ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतातच. रिले स्पर्धे मध्ये धावताना एकाकडून दुसरीकडे दिल्या जाणार्‍या बॅटनसारख्या इकडून तिकडे दिल्या घेतल्या जाणार्‍या ह्या सातत्यानं जिवंत राहणार्‍या अशा भावना आहेत. (वैधानिक इशारा : स्वतःकडे जास्त काळ ठेवू नयेत. त्रास होतो.) वर मातब्बरांनी आपले अभिप्राय दिलेले आहे तच. तद्वत कवीवर्य धनाजीरावांनी आपली वाटचाल करावी. -उत्तम गोष्टींचा नेहमीच चाहता प्यारे

चौकटराजा 07/10/2013 - 17:20
जाणिवेनेणीवेच्या पलीकडे एक अस्वस्थ जग असतं साथ आपलीच आपल्याला तिथेही कुणी आपलं नसतं प्लस ११११.......

प्रचेतस 07/10/2013 - 17:27
कविता छान रे. आता आपले परवा पाबे घाटातून जातांना ज्यावर बोलणे झाले होते त्यावर लिही रे जरा. :)

धनाजी राव इतक्या सुंदर चारोळ्यांना शिळ्या जिलब्या का बरे म्हणालात? शिर्षक पाहुन मी बर्‍याच वेळा टाळला होता धागा. आता सुध्दा काहितरी पानचट पणा वाचायच्या अपेक्षेने धागा उघडला आणि सुखद धक्का बसला. हे म्हणजे टॉयलेट पेपर मधे मोगर्‍याचा गजरा बांधुन दिल्या सारखे वाटले.

१ धीर गंभीर गाज सागराची सोबतीला आहे बोचरा वारा हरवून गेल्या दिशा सार्‍या अन मी शोधतो आहे किनारा २ किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले किती ऋतू तसे पावसात चिंब झाले कळले नाही मला कधीही ते सारं माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले ३ डोळे पाण्याने भरून आलेले आणि मनात आठवणींचे आभाळ दाटलेले झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या थर होते टोकणार्‍या वेदनांचे साचलेले ४ तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे मी स्वत:ला खूप सावरलं होतं मन तसं भिजून आलं होतं पण माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं ५ काळ वेळ कधी तशी नसतेच तशी गुलमोहर फुलांनी बहरून यायला मनाचंही थोडंसं असंच असतं पुरते एक जाणी

व्यथा

psajid ·
लेखनविषय:
काव्यरस
गरिबीचा आसूड दुनिया माझी न्हवं, पायात डोकं दुमडून घ्यावं .....! अछुत जीव मनास ठावं, क्षुद्र मराण भाळी ल्यावं .....! हक्काचं मागणं घोर जीवा लावं, शिक्षेच्या झाकोळात मुजून जावं .....! आक्रीत करण्यां मन वेडं धावं, चाकोरीबाहेर पाऊल मरणास भ्यावं .....! आश्रूंभिजल्या भूमीच्या गंधात न्हावं, 'कर' नभाकडं मातीत एकरूप व्हावं .....! श्री. साजीद यासीन पठाण

मूक आक्रोश

किसन शिंदे ·

पैसा 07/09/2013 - 16:42
मूळ कविता अतिशय उत्कट आहे. भावानुवाद अत्यंत सुरेख. लोकप्रिय कलाकार अमिताभ बच्चन यांचीही या विषयावरील कविता ऐकली आहे.

स्पा 07/09/2013 - 17:10
किसनद्येव सध्या लैच सेन्टी मूड मध्ये दिसायलेत.
ह्म्म्म

तिमा 08/09/2013 - 12:39
उत्तम भावानुवाद. आपण सगळेच असहाय्य असल्याची जाणीव तीव्रतेने होते, असं काही वाचल्यावर.

psajid 10/09/2013 - 12:06
खुप सुन्दर भावानुवाद आणि अस्वस्थ करणारे शब्द आणि हुरहूर लावणारा संवाद !

दिल्लीतील बलात्काराची शिकार झालेल्या "निर्भया"च्या शेवटच्या शब्दांवर आधारित एक कविता सध्या सगळीकडे ऐकू येते आहे. ती इंदू वर्मा यांनी लिहिली आहे.

उसवला शर्ट नवीन पुन्हा –

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
( चाल – उगवला चंद्र पुनवेचा ) “उसवला शर्ट नवीन पुन्हा, मज देई शिवुनिया-“ उखडला पति तिचा || "काही सुया अशा घुसल्या, सटकुनी अडकुनी तुटल्या, मम बघा रुधिर क्षती बोचल्या-" करुणरस तो गळु पडे, खवळता, पत्निचा || .

भ्रांत....?

psajid ·

Bhagwanta Wayal 30/08/2013 - 13:07
मन पारवा ओला गारवा, तरी का दूरावा वारंवार ! असे असते तर....बाकी कविता आवडली.

Bhagwanta Wayal 30/08/2013 - 13:07
मन पारवा ओला गारवा, तरी का दूरावा वारंवार ! असे असते तर....बाकी कविता आवडली.
लेखनविषय:
काव्यरस
सुना एकांत मनांत भ्रांत, कसे जगावे तुझ्यासवे ? तू गुणांची 'माया' मनाची, ओंजळ फुलांची सुगंधित ! प्रेम मनांत मन बंधनात, विरह आघात पिढ्यानपिढ्या ! मन पारवा ओला गारवा, तरी हा आघात वारंवार ! खंबीर होई विरुद्ध लढाई, तन बंबाळ जखमांनी !! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी (सान्गली)

पुन्हा अनोळखी होऊ .... !!

psajid ·

kalpana joshi 27/08/2013 - 08:58
आई असा एकही दिवस नाही,तुझी आठवण येत नाही, सतत डोळ्यासमोर असते तू ,भू लोकी नसूनही करते पाखरण आमची I मनात हूर हूर दाटून येते ,तू असतीस तर किती बरे वाटले असते, मार्ग दर्शन तुझे लाभले असते ,काही वेळा काही सुचतच नाही I चलबिचल मनाची होई ,तुझ्या फोटो समोर येऊन मी उभा राही, तू गेल्याने झालेले नुकसान कसे बरे भरून येई? मनातील पोकळी कशी बरे भरून येणार ? तुझ्यावर भार टाकून अश्रूंना मोकळी वाट करून कशी देऊ ? प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची आई तू , दुरून का होईना पाखरण करतेस तू , माया ,ममता प्रेमाचा तुझा स्पर्श , आठवणीत जपून ठेवला तो, सुरक्षित असे आशीर्वाद रुपी कवच ,सौरक्षण करते आमचे , निर्भय पणे वावरतो आम्ही ,टप्पे टोणपे पचवतो आम्ही I तू दाखविलेला कष्टाचा मार्ग ,अवलंबितो आम्ही, तुझ्याच मार्गदर्शनाने पुढची वाट चालतो आम्ही , पण तू नाही ,याचे शल्य जाणवत असते मनी I

kalpana joshi 27/08/2013 - 09:08
बाबा चंदना सारखा झिजतो तो, कुटुंबासाठी घाम गाळतो , स्वकष्टाचे चीज करतो. चिमुकल्यांना आसरा मिळावाम्हणून घरटे बांधतो तो । असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकून देतो, उनपावसाचा मारा झेलीत संकटांशी हात मिळवणी करतो तो। माया ,ममतेचे पाश जरा दूर ढकलतो , आद्य कर्तव्याची कास धरतो । घराच्या सुखा साठी स्वत: नव्याने रोज उभा राहतो तो, दिसत नाही त्याचे कष्ट ,संयम ,शांतता, सहन शिलतेचा मंत्र सतत जपत असतो तो। उच्च अधिकारी होतो तो, गर्व नाही ,अभिमान बाळगतो तो I कल्परुक्षाचे झाड लावतो,पुढील पिढीच्या सुखासाठी आज मात्र झोकून देतो। जाणीव असावी मुलांना असा कष्टकरी बाबा आपला असतो।

kalpana joshi 27/08/2013 - 09:14
गुलाब तू राजा असे सर्व फुलांचा, मानही मिळतो तुझ्या गुणांना। सौंदर्याची बरसात करतो आवडतो तू सर्वांना सर्व रूपांत। फूल होता, तू सुकुमार दिसे। साठवता सौंदर्य तुझे, सौंदर्याचा वरदहस्त तुला पहिला मान गुलाबाला, विविध रंग रूप तू घेऊन येतो। आम्हांस तू चकित करतो - प्रसन्न होऊनी आम्ही वाहतो, तुला `श्री' चरणी, दिमाखात, तू कोठेही विराजतो, सौंदर्याने बघणारायाचे मन जिंकतो, किती रंगात रंगून जातो तू, स्वरक्षण करण्या काटे आणतोस तू, जीवनाचे सत्य जाणण्या, काटेरी वाट करतोस तू, तुझ्या सौंदर्याने घायाळ आम्ही, बोचवितो तो काटा तू। आधी काटे मग गुलाब, आधी कष्ट मग सुख हेच शिकवतो आम्हांस तू।।

kalpana joshi 27/08/2013 - 11:32
अंतरीचा दिवा मालवू देऊ नको , प्रज्वलित ठेव ती ज्योत अंतापर्यत I तिच देईल तुला आधार, कार्य करण्या तत्पर होशील तू तयार I अंधारातून मार्ग दाखवते , प्रगतीपथावर ती नेते ,वाट ती किती बिकट , खाच खळगे किती असती त्यावरी I प्रयत्न कष्ट ,आत्माविशासाचा मार्ग दाखवते ती आम्हास, असाध्य ते साध्य कराया सायास , तू जा या वाटेवरुनी उज्वल भविष्याची ती वाट मोकळी I कवी म्हणतो , चालून आली नामी संधी , नाही दवडणार मी कधी , प्रकाश पडला अंतरीच्या मन चक्षुवरी , योग्य दिशा ,मार्ग सापडे त्यास, तेवत राहू दे अंतरीचा दिवा अंतापर्यत I

संधीकाळी सुखावत होता जो गंध वाऱ्याचा तो विसरू, दिलासा एकमेकां देऊ.... अन पुन्हा अनोळखी होऊ .... !! नको आठवण काढू झंकारणाऱ्या स्वरांची, वादळात विखुरला जो मेणा खांद्यावर घेऊ.... सखे गं.. पुन्हा अनोळखी होऊ .....!! विसरू ती गुंफण कुरवाळणाऱ्या हातांची, नको आवाज झुल्यांचा मन बंदिशीत ठेऊ...... पुन्हा अनोळखी होऊ .....!! एकमेकांच्या पाऊलखुणांवर अंधारून छाया आली, ते व्रण वाळूतले सखे चल, आपणच पुसून पाहू...... सखे पुन्हा अनोळखी होऊ ....!! आहे उमटले प्रतिबिंब एकत्र दोघांचे जळी, छोटासा फेकून खडा विस्कटून त्याला टाकू ..... अन….