लेखक विदेश यांनी गुरुवार, 05/09/2013 19:36 या दिवशी प्रकाशित केले. ( चाल – उगवला चंद्र पुनवेचा ) “उसवला शर्ट नवीन पुन्हा, मज देई शिवुनिया-“ उखडला पति तिचा || "काही सुया अशा घुसल्या, सटकुनी अडकुनी तुटल्या, मम बघा रुधिर क्षती बोचल्या-" करुणरस तो गळु पडे, खवळता, पत्निचा || . काव्यरस करुण लेखनविषय: विडंबन वाचने 788 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया मस्त मुक्त विहारि गुरुवार, 05/09/2013 19:45 झक्कास..
प्रतिक्रिया
मस्त