Skip to main content

हास्य

देवळातला शंकर

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 18/09/2011 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा शंकर देवळात कान उघडुन बसला भक्तांच्या ललकाय्रा ऐकुन खुदकन मनात हसला भं...भोले..ही अरोळी खरोखरच छप्परतोड कुणाच्या मनाची जखम तर कुणाचा नुसताच फोड माझ्याकडे येणारे असेच कुणी शांत,कुणी भेदरलेले आयुष्याच्या कलहात कुणी मिटलेले,कुणी विटलेले होते काहो ती अरोळी.. जीवनरोगाचे औषध? का थोड्या वेळाचं मलम नी शेवटी नुसतीच खदखद तुंम्ही म्हणाल या खेरीज दुसरा जालीम उपाय काय? का तुंम्हीही अमच्यासारखेच..? समस्या आली...की बाय बाय मी तुम्हाला सांगेन...की मीही तुमच्यातलाच आहे फार पूर्वी माणुस होतो अता मात्र 'देव' आहे मोडुन टाका ते देऊळ अणी मुक्त करा मला माझा आधार..कशाला? एकमेकांचा घेऊ...चला..! पुरे झालं म

श्लील अश्लील

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 18/09/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
श्लील अश्लील जन्मताक्षणी मी आईला विचारलं माते माझा जन्म श्लील की अश्लील माता म्हणाली बाळा श्लील रे श्लील मग मी धर्ममार्तंडांना म्हणालो मार्तंडहो माझा जन्म श्लील की अश्लील ते एकरवानं उद्गारले अश्लील अश्लील

(रमी)

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 17/09/2011 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
यासाठी वापरलेला कच्चा माल पत्तेजुडग्याच्या मंथनातून १३ रत्ने बाहेर आली. एक्का, तिर्री, दश्शी, गुलाम राजा वगैरे वगैरे. पण कुशल खेळाडूला रमी ही जमवावी लागते. ती रमी प्रकट झाल्यावर पत्ते उघड करण्याआधीच्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. त्रयोदश गुणी एक्का; नव्व्या, राजा ही लाभला असीमकौशल्ये प्रकटे रमी एकवर्णा, एकवंशा, क्वचित विदूषकस्पर्शा पाठराखीण जिची लक्ष्मी अवघड होणे ही जरा, तरी मालक मी अनुरूप तिजला लक्ष्मी ही जिची पाठराखीण आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमी शेवटी तिच्या कर्त्याच्या चरणी लीन झाली. :)
काव्यरस

माझी म्हैस

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 12/09/2011 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझी म्हैस
एका डोळ्यानं आहे जरी थोडी तिरळी माझी म्हैस गुणाची आहे काळी काळी ||धृ|| कात्रिना नाव तिचे फार शोभून दिसते हाय बेबे!
काव्यरस

(माझे लेख दान केले)

लेखक निनाद यांनी शनिवार, 10/09/2011 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
गंगाधर मुटे यांची अस्तित्त्व दान केले ही सुंदर गझल पाहिली आणि आमच्या अस्तित्त्वाची आठवण झाली. मुटे साहेबांची क्षमा मागून... असणेच आज माझे, नसण्यासमान केले माझ्याच बायकोने माझे लेख दान केले मागेच विसरलेल्या एकाच आयडीने अकाऊंट आज माझे, डुआयमान केले हळवा नकोस होऊ, मित्र मला म्हणाले संतप्त बायकोनी, जरी उपटून कान नेले चंचूप्रवेश होता घरी हळुवार पावलांनी तो वास येता, बायकोनी त्रस्त दिनमान केले वाचाळ बायकोला वैतागलो पुरेसा सेक्रेटरीसह जाणारै, बुक विमान केले ठेचल्या शरिराला मी चाचपतो अजूनी सासर्‍याने हाडांना माझ्या चूर्णासमान केले भेटले त
काव्यरस

फ्रायडे टाईमपास

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 02/09/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

उप-वास स्पेशलः-साबुदाणा खिचडी....

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 29/08/2011 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कवितेच (आ)जन्मस्थळ म्हणजे आमचा धंदा-भिक्षुकी उर्फ भटजीगिरी...विशेषतः श्रावण ते (नाकी)नवरात्र या कालावधीत आंम्हा भटजींवर या खिचडीचा जो मारा होतो,त्या---होय...होय..त्याच वेदनेतुन ही कविता प्रसवली आहे...म्हणजे हीचं आमच काही वैर नाही,पण,''त्रास होतो हो हीचा(म्हणजे खिचडीचा ;-))''...असं प्रामाणीक पणे सांगूनही,,,नाही नाही गुरुजी आंम्हाला बंरं वाटावं म्हणुन खा...खा...खा...अंसं काखा वर करुन ठ्ठो ठ्ठो ठ्ठो करत कस्टमर सॉरी सॉरी यजमान मागे लागतात...आणी आंम्हाला कारणं देता देता पळता भुई थोडी होते,,,एरवी ही बया आंम्हाला अवडत नाही असं कुठाय?मी तर माझ्या या मुळातल्या प्राणप्रीय परंतु अतीपरीचयात अवज्ञा झा
काव्यरस

मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 28/08/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मी अमेरीकेला गेले होते. विमानात काय खावे अन काय नको असला विचार करत मी न लाजता डब्यातल्या दशम्याच खाल्या. विमानात मोठ्या शिस्तीचे कौतूक वाटले. एअरहोस्टेस अगदी लगबग करत होत्या. आमच्या ह्यांनी त्यांच्याकडचेच अन्न खाल्ले. नंतर यांनी त्यांच्याकडे जावून त्यांच्याकडून विमानाची माहिती घेतली. आमचा मुक्काम माझ्या लेकीकडे इलिनॉय येथे होता. तेथे लेक जावयाचे मोठे प्रशस्त घर आहे. घरात सर्व सोईसुविधा आहेत. अगदी वॉशींग मशीन पासून ते डिशवॉशरपासून ते अगदी ईलेक्ट्रॉनीक टूथब्रशपर्यंत सार्‍या सुविधा घरात आहेत. लेक व जावई दोघेही आयटी कंपनीत आहेत.
काव्यरस

तू लिहिलेस नि मला सुचून गेले. ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 22/08/2011 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
[एका मित्राला सहज म्हणून डॉलरचा हिशेब पैशात सांगितला नि एका डॉलरमध्ये कमीत कमीत ३ किलो कांदे आले असते असे म्हणालो .नि येथे फक्त ३ कांदे आले. त्यावरून त्याने गमतीशीर पत्र लिहिले .त्यावरून खालील सुचले ] ह्या डॉलरच्या देशात रुपया चालत नाय आनंद घ्यायला पैसा लागत नाय . . मी एकडे तिकडे बघत चालतो पोरगाच खिशातून कार्ड काढतो काय करतो..? किती देतो..?
काव्यरस