दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल.
तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५
वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता
स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा
कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे
फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम.
कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का?
(संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको)
धन्यवाद.
वाचने
61935
प्रतिक्रिया
143
मिसळपाव
प्रतिक्रिया
चिमण मनाने मोठा आहे असं
In reply to तो असेल...बाकीच्यांच्या by टवाळ कार्टा
चिमण मनाने मोठा आहे असं नाखूनकाका बुवाला सांगताना कुणीतरी ऐकलं असं ऐकलंय.
तू भीड़. तुला देईल तो खर्चापानी. ;)
नाखूनकाका आज्काल ब्रेच अ
In reply to चिमण मनाने मोठा आहे असं by प्यारे१
नाखूनकाका आज्काल ब्रेच अॅक्टिव्ह झालेत ;)
झोप बे.
In reply to नाखूनकाका आज्काल ब्रेच अ by टवाळ कार्टा
झोप बे.
उठा,हुर्रर्रर्रर्रर्रर...
In reply to झोप बे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
उठा,हुर्रर्रर्रर्रर्रर... सुप्परभात!
संमं ला विनंती. धागा ११.००
संमं ला विनंती. धागा ११.०० नंतर हेवनवासी करावा. किंवा हाच नंतर संपादित करुन मी कट्टाधमालव्रुत्तांत टाकेन. कसही.
हेवनवासी नको
In reply to संमं ला विनंती. धागा ११.०० by कॅप्टन जॅक स्पॅरो
पुण्याचे धागे मला फार आवडतात. याच धाग्यात पुढे वृत्तांत टाक किंवा दुसरा धागा काढ़, कसेही!
प्रंप्रेप्रमाणे वृत्तांत
In reply to हेवनवासी नको by पैसा
प्रंप्रेप्रमाणे वृत्तांत नवीनच धाग्यात आला पैजे
कट्टा सुरु झालेला दिसतोय...
मज्जा करा....
अरेरे इच्छा अपुरीच् राहिली तर
अरेरे इच्छा अपुरीच् राहिली तर...
लांब वीकान्तामुळे सदश्य व्यस्त आणि व्यस्त प्रमाणात दिसतात.
आत्ताच हाती आलेल्या
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार कटृटा लैच जोरात रंगला आहे.
पुणेकट्टप्पा बुवां मात्र अले नाहीत वाट्टे.
तुला पत्ता नै मिळाला वाट्टे =
In reply to आत्ताच हाती आलेल्या by अभ्या..
तुला पत्ता नै मिळाला वाट्टे =))
हा ना. परत आलो.
हा ना.
परत आलो.
कोन कोन हैत पुन्यातल्या
कोन कोन हैत पुन्यातल्या कट्ट्याला?
तुम्ही का नाय गेलात?
In reply to कोन कोन हैत पुन्यातल्या by वडाप
तुम्ही का नाय गेलात? वडाप फक्त द मामीच्या कट्ट्यासाठी का?
मोठ्ठी लुकं यियाची हैत.ते
मोठ्ठी लुकं यियाची हैत.ते पुन्याचं दाक्तरसायेब,गुरजी अन ते रंगीत गंजी छापणारं मालक.एक गंजी घितला असता प्वारासाठी.पन परत आलं म्हनत्यात पत्ता न्हाइ मिलाला कसा? त्ये ब्याटम्यान काय उडी मारत्यात का ?कट्टा झाल्यावर येक मिसळीचा फोटू टाकाच म्हनावं गुरजींनला.पितरपंधरवडा है नं.आणि येक इडीचं बंडल पारावर ठिवा.
कट्ट्याची सुरुवात मस्तच झाली
कट्ट्याची सुरुवात मस्तच झाली होती. मी सुरुवातीची खादाडी करुन ऑफिसला जायचे असल्याने परतून आले. उत्सव मूर्तींची भेट झाली ह्ये ब्येस झालं. त्या मला रेवाक्का समजून चालल्या होत्या, म्हणे.
हा हा हा. हे देवश्री म्हणाली?
In reply to कट्ट्याची सुरुवात मस्तच झाली by यशोधरा
हा हा हा. हे देवश्री म्हणाली? थांब, आता येऊ दे तिला, बघतेच! याचा अर्थ तिने कट्ट्याचे फोटू पाहिलेले दिसत नाहीत.
त्या मला रेवाक्का समजून
In reply to कट्ट्याची सुरुवात मस्तच झाली by यशोधरा
(No subject)
In reply to त्या मला रेवाक्का समजून by टवाळ कार्टा
तुला द्यायचे फटके र्हायलेत
In reply to (No subject) by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुला द्यायचे फटके र्हायलेत इतकंच सांगते. :D
(No subject)
In reply to तुला द्यायचे फटके र्हायलेत by यशोधरा
दिखता नै. बच गये तुम.
In reply to (No subject) by कॅप्टन जॅक स्पॅरो
दिखता नै. बच गये तुम.
पुण्यवान लोक्स नेहेमीचं
In reply to दिखता नै. बच गये तुम. by यशोधरा
पुण्यवान लोक्स नेहेमीचं वाचतात.
ही वितर्क मुद्रा आहे. बौद्धिक
In reply to (No subject) by कॅप्टन जॅक स्पॅरो
ही वितर्क मुद्रा आहे. बौद्धिक संवाद.
वरच्या म्यासेजला ध्यानमुद्रेतला बुद्ध जास्त समर्पक शोभला असता. :)
वल्ल्या, कोणती पुस्तके खरेदी
In reply to ही वितर्क मुद्रा आहे. बौद्धिक by प्रचेतस
वल्ल्या, कोणती पुस्तके खरेदी केलीस?
एकपण नै.
In reply to वल्ल्या, कोणती पुस्तके खरेदी by यशोधरा
एकपण नै.
पण विश्वास पाटलांच्या 'लस्ट फॉर लालबाग' ची आगावू नोंदणी केली.
आज जाहिरात पाहिली होती
In reply to एकपण नै. by प्रचेतस
आज जाहिरात पाहिली होती पेप्रात.
नाव ब्रोब्रं है ना....नैतर
In reply to एकपण नै. by प्रचेतस
नाव ब्रोब्रं है ना....नैतर मनावर परिणाम होईल =))
व्हय. लालबागची लालसा.
In reply to नाव ब्रोब्रं है ना....नैतर by टवाळ कार्टा
व्हय.
लालबागची लालसा.
खिक्क
In reply to व्हय. लालबागची लालसा. by प्रचेतस
खिक्क
:):)
In reply to व्हय. लालबागची लालसा. by प्रचेतस
:):)
संपादकांनी सदर इमेज काढुन
In reply to ही वितर्क मुद्रा आहे. बौद्धिक by प्रचेतस
संपादकांनी सदर इमेज काढुन टाकुन योग्य ती लेणी इमेज टाकावी हि ण्र्म विनंती.
=))
In reply to संपादकांनी सदर इमेज काढुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
(No subject)
In reply to (No subject) by कॅप्टन जॅक स्पॅरो
ए रताळ्या हम सुधारितही है!!
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
ए रताळ्या हम सुधारितही है!!
++++++ 111
In reply to ए रताळ्या हम सुधारितही है!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
चिक्कूस मेला! फक्त मॅचस्टीक
In reply to त्या मला रेवाक्का समजून by टवाळ कार्टा
चिक्कूस मेला! फक्त मॅचस्टीक म्हणे!
कट्टा पुण्यात होता.... =))
In reply to चिक्कूस मेला! फक्त मॅचस्टीक by यशोधरा
कट्टा पुण्यात होता.... =))
मग? तू नाहीयेस ना पुणेकर?
In reply to कट्टा पुण्यात होता.... =)) by टवाळ कार्टा
मग? तू नाहीयेस ना पुणेकर?
(No subject)
In reply to मग? तू नाहीयेस ना पुणेकर? by यशोधरा
(No subject)
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
बघ....दोन बैकांच्या
In reply to (No subject) by कॅप्टन जॅक स्पॅरो
बघ....दोन बैकांच्या भांडणावरून आता आपण एकमेकांवर आरोप कर्तो आहोत.... अखिल-पुरुष ऐक्य हे पुण्यनगरीपेक्षा मोठे आहे रे =))
(No subject)
In reply to बघ....दोन बैकांच्या by टवाळ कार्टा
सहमत रे बाबा. ओम शांती शांती
In reply to बघ....दोन बैकांच्या by टवाळ कार्टा
सहमत रे बाबा. ओम शांती शांती दिपिका पदुकोणम स्मित मुद्राम!!
(No subject)
In reply to बघ....दोन बैकांच्या by टवाळ कार्टा
गपे नौटंकी!
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
आंबट द्राक्षांच्या घडाचा/ वेलीचा/ बागेचा फोटो टाका रे कोणीतरी.
कट्टा सुफ़ळ संपूर्ण
कट्टा सुफ़ळ संपूर्ण
आत्ता संपला की काय? चला, वृची
In reply to कट्टा सुफ़ळ संपूर्ण by प्रचेतस
आत्ता संपला की काय? चला, वृची सुरुवात करा.
आत्ताचं घरी आलोय. वृत्तांत
आत्ताचं घरी आलोय. वृत्तांत उद्या रात्री.
च्यामारी,
च्यामारी,
शेंच्युरी झाली ..सत्कार नाही.
दहि भेंडी काय चाललय काय??
तुमी नस्ताना हितं कोन
In reply to च्यामारी, by जेपी
तुमी नस्ताना हितं कोन जबाबदारी घेनार? आँ? बघिटलत ना?
Are eee mula... vrutant kuth?
Are eee mula... vrutant kuth????
लिंक दिलेली तुम्हाला.
In reply to Are eee mula... vrutant kuth? by दिव्यश्री
लिंक दिलेली तुम्हाला.