गझल
संध्याकाळची वेळ . मोठं रोमँटिक वातावरण ! बाहेर मुसळधार पाऊस. धरतीशी लडिवाळ नाही तर जोरकस सलगी करणाऱ्या आषाढसरी !
त्या सभागृहात कार्यक्रम रंगात आला होता . गझलांचा कार्यक्रम. शांतपणे ,आतल्या अगदी आतल्या जखमा कुरवाळणारा .
तुडुंब गर्दी होती. त्यातही तरुणाईची खरी गर्दी . बाकी थोडीफार पिकली पानं होती ; पण ती घरी वेळ जात नाही म्हणून आलेली .
कारण तसंच होतं ना. कार्यक्रम शामकुमारचा होता . तरुण , राजबिंडा ,नवोदित गझल गायक . पण तयारी अशी की पार बुजुर्ग वाटावा .
त्यामुळेच तर गर्दी होती आणि तरुण मुलांची जास्त अन हो मुलींचीही . असतं वय एखाद्यावर जीव टाकायचं . येड लागायचं .
मजेशीर
In reply to मजेशीर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मजेशीर आहे!
In reply to मजेशीर आहे! by टर्मीनेटर
ढिन्च्याक पुजा की पुनम पांडे
In reply to ढिन्च्याक पुजा की पुनम पांडे by पॅट्रीक जेड
दोन्ही 'पू' च्या बाबतीत घडलेली घटना
वाचक मंडळी नमस्कार आणि आभार .
@बिपीन सांगळेजी
कथाकार आणी वाचक...
हा .... हा .... हा .... !