अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट: लग्नातले उखाणे
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील?
आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका.
लेक लाडकी मोठ्या घरची
होणार सुन मी अंबाणीची
मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला
अनंतरावांसारखा जोडीदार भेटला
लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड
अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड
स्वप्नातला राजकूमार पाहीला होता
सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मला खासे, खर्चे (वर्ग १),
अनंत राधिकाला द्या शुभ
हे राम. काय हो हे?? काही यमक
अहो,धोंडोजी यमक काय फक्त
अहो,धोंडोजी
अहो तो विनोद होता. कसं करावं
अहो तो विनोद होता. कसं करावं आता? तुम्ही पुलं वाचत नाही वाटते?!नाय वाचत,आमचे हेच देशपांडे हायेती,तवा देशपांड्यांना देशपांड्यांचा लई अभिमान,गावी देशपांड्यांकडं कपाट भरभरू पु.लं.ची बुकं पण गावी आम्हाला स्वैपाकघरातून फुरसत मिळाली असती तर वाचली अस्ती.. हेच बेस्ट :) पण रच्याकने पु.लं.ची ओडिओ, व्हिडिओ पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न करत आहे.माझाच गणपुले???
होय होय !
जोन सेना,किम कार्देशन आणल्या
आता हे कसं बरोबर जमलं?
अनन्ताची सहयात्री...
आमचाही एक प्रयत्न
आमचा पण दोन रू चा..
हिरे माणकाच्या राशीवर
+१
हम्म
खर्च झाला मुकेशच्या खिशातून
लग्न लागले पंगती बसल्या आले
गिरीश
"सिताच्या" पतीच्या नावाचा,
बाय द वे ..पु ल देशपांडे ..