Skip to main content

घरगुती हिंसा व पोटगी

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 06/02/2025 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
https://marathi.freepressjournal.in/maharashtra/court-slaps-dhananjay-m… घ्या कविता faster than instant coffee कुणाची घ्यावी बाजू, confuse झाला तराजू ।। महीना 15 लाख मागणा-या पीडीतेची, कि बीडच्या दलाल, अडत्याची !! सामाजिक न्याय मंत्री, घरगुती हिंसाचाराची जंत्री ।। एकीकडे पैसा आणि सत्ता धन अन् जय, दूसरीकडे कोर्टाने दिला, करुणामय विजय ।। द्विभार्या कायद्याचा सविनय भंग, बीडमधे सामाजिक कार्य दबंग ।। तिकडे त्रासले दादा, मित्राला वाचवायचा वादा ।। जनता पहातेय तमाशा, डेमोक्रेझी चा ढोलताशा ।।
लेखनविषय:

वाचने 1183
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया