मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते
छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" (सम्भाजी महाराजान्च्या जीवनावरील ऐतिहासिक कादम्बरी) साठी पण प्रायोजक हवा आहे
मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती.
आपला विनम्र,
उदय सप्रे,
ठाणे
वाचने
6174
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्तुत्य उपक्रम
खारीचा वाटा,
खारीचा वाटा
In reply to खारीचा वाटा, by विसोबा खेचर
हम्म!
In reply to खारीचा वाटा by उदय सप्रे
उदयराव,
In reply to खारीचा वाटा by उदय सप्रे
मी पण
In reply to उदयराव, by धमाल मुलगा
प्रश्न
सहमत..
In reply to प्रश्न by व्यंकट
थोडे सविस्तर . . . . . . . !
थोडे सविस्तर
In reply to थोडे सविस्तर . . . . . . . ! by केशवराव
प्रत्यक्ष भेटण्याचा. . . . . . . .
In reply to थोडे सविस्तर by उदय सप्रे
खारीचा वाटा
मदत कोठे पोहोच करायची ते सांगा
मदत
In reply to मदत कोठे पोहोच करायची ते सांगा by विजुभाऊ
माझा देखिल खारीचा वाटा