मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

.....बळ दे !

उदय सप्रे ·
लेखनविषय:
.....बळ दे ! दोन हांत जोडून माझं एकंच मागणं देवा , दु:ख दूर करु नकोस , पण ते सोसायचं बळ दे ! कोण तसा जीवनांत सुखासीन असतो? स्वदु:खात आणि परसुखात हसायचं बळ दे ! जीवनाच्या जुगारांत हार्-जीत असणारच , एकदा तरी "सुंदर" शी खेळी "फसायचं" बळ दे ! दिवसा ढवळ्या भले कितीही पापं लपू देत , अंधारातही स्वतःच्या चुका दिसायचं बळ दे ! कुणीतरी जीव लावेलंच ना या वेड्याला? थकून कधी ते अश्रू ढाळील , तर ते पुसायचं बळ दे ! स्वप्नं ऊरी कवटाळून रमी खेळत रहाणारा मी , सरते "शेवटी" "प्लस्" व्हावं , इतकं पिसायचं बळ दे

मैत्री म्हणजे कांय?

उदय सप्रे ·

विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 16:22
मैत्री म्हणजे कुणीतरी , कुणाची तरी , ओढून घेतलेली तहान आहे. मैत्री म्हणजे मला जाणवलेला तुझ्या घशाचा कोरडा आहे ! छ्या! कैच्या कैच कविता आहे हो! ;) माफ करा उदयभाऊ, परंतु ही कविता मला विशेष आवडली नाही... तात्या.

विजुभाऊ Mon, 04/21/2008 - 16:36
अशा वेळी समजा तुझी तहान शमलीच , तर खुशाल समज की , मला तुझ्या घशाची कोरड जाणवली आहे आणि ती मी माझ्याकडे ओढून घेतली आहे ! बापरे आता मिपा वर परकाया प्रवेशाचे फ्याड आले की काय? आम्बोळी तुझा कन्दील दे रे याना. कोणी भाड्याने ( हे नेणार्‍याचे विशेषण नाही) नेला नसेल तर

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा Mon, 04/21/2008 - 16:43
आम्बोळी तुझा कन्दील दे रे याना.
हा:हा:हा: आम्बोळीशेठ, चला, नवीन बिझनेस सुरु झाला...
कोणी भाड्याने ( हे नेणार्‍याचे विशेषण नाही) नेला नसेल तर
आईच्ची कटकट...:-)) उदयराव, नाय बॉ भिडलं ! त्यातून कविता 'तंत्र' ह्या टायटलात टाकलीत..गंडलो ना! असो, राग नसावा.

मदनबाण Mon, 04/21/2008 - 17:13
त्यातून कविता 'तंत्र' ह्या टायटलात टाकलीत..गंडलो ना! :))))) (नमस्कार माझा तव निरीक्षणास) असे म्हाणणारा..... मदनबाण

विकि Tue, 04/22/2008 - 19:22
लेखक ना.सी. फडके यांचा मित्र या विषयावर लेख प्रसिध्द आहे त्यात ते म्हणतात नुसता सहवास म्हणजे मैत्री नव्हे त्यांच्या मते मित्र या शब्दातील खरे मर्म फारच थोड्या लोकांच्या अनुभवाला आलेले असतात. एखाद्या व्यक्तीचा आपल्याला अधिक सहवास मिळाला म्हणजे लगेच त्याचा मित्र म्हणून उल्लेख केला जातो. ते चुकीचे आहे. सहवासाने मैत्री जमेलच असे नाही. सहवास आणि मैत्री यांचा परस्परसंबध फारच थोडा असतो. त्यासाठी ते काही उदाहरणे देतात दोन कर्मचारी कचेरीत शेजारच्या टेबलावर वीस पंचवीस वर्षे बसून काम करत असतात. त्यांना एकामेकांचा सहवास लाभत असतो म्हणुन त्यांच्यात गाढ मैत्री असेलच असे सांगता येणार नाही .काही व्यक्तीचे बालपण एकत्र गेलेले असते. एकत्र खेळता खेळता त्या व्यक्ती मोठ्या होतात. मोठेपणी त्या व्यक्ती त्यांचे मर्ग बदलतात,ते दोघेही भिन्न कार्यक्षेत्र निवडतात . आपला तो बालपणीचा संवंगडी कधी भेटला तर आपण त्याचा उल्लेख बालमित्र,लंगोटीमित्र असा करतो एकामेकांशी बोलाताना अरे,जारे करतो.पण आपली त्याच्याशी मैत्री असेलच असे नाही.अश्या बालमित्राशी वागताना सलगी असते.मित्रभाव मुळीच नसतो. मैत्री ही विचारांच्या जुळणीतून निर्माण होते.खरा मित्र सूर्यप्रकाशासारखा मार्गदर्शक असतो. तो आपल्या जीवनप्रवाहाला योग्य वळण देतो.तो आपल्याला वाममार्गापासून परावृत्त करतो.

In reply to by विकि

सहज Wed, 04/23/2008 - 09:15
सप्रे साहेब कविता नक्कीच उत्तम आहे. अहो "विकि" यांच्याकडुन चक्क काहीतरी वेगळं व पुर्वग्रहदुषीत / धादांत चुकीचे / वादग्रस्त / राजकीय नसलेले काही तरी वाचायला मिळाले!! ;-) धन्यवाद विकिसाहेब असे काहीतरी लिहीत जा की राव माणसातलं. सुखद धक्का. परत एकदा विनंती असे काहीसे वेगळे वरचेवर लिहीत जा राव. आपली राजकीय मते जुळत नसली तरी असा संवाद, अशी मते ऐकायला नक्कीच आवडलीत. जियो!!! सप्रेसाहेब तुमची कविता जिंकली!!!!

In reply to by सहज

>> "विकि" यांच्याकडुन चक्क काहीतरी वेगळं व पुर्वग्रहदुषीत / धादांत चुकीचे / वादग्रस्त / राजकीय नसलेले काही तरी वाचायला मिळाले!! ;-) हाहाहाहाहाहा :)))))))) सहमत, सहमत, सहमत..........!!!!! >>>>आपली राजकीय मते जुळत नसली तरी असा संवाद, अशी मते ऐकायला नक्कीच आवडलीत. या विधानाशीही सहमत !!! सारांश :-सप्रेंच्या कवितांनी माणसांचा स्वभाव बदलण्यास मदत होते. ;)

In reply to by विकि

विकास Wed, 04/23/2008 - 10:21
विकीसाहेब, आपली खर्‍या अर्थाने प्रतिक्रीया आवडली. खरा मित्र सूर्यप्रकाशासारखा मार्गदर्शक असतो. तो आपल्या जीवनप्रवाहाला योग्य वळण देतो.तो आपल्याला वाममार्गापासून परावृत्त करतो. म्हणूनच आम्हाला तुमचे मित्र होयचे आहे जेणे करून आपले "डावे" पण (वाम मार्ग )बंद होतील. :-) बाकी थट्टा सोडून द्या... त्याच संदर्भात "Best Mirror is friend's eye" हा क्धीतरी वाचलेला सुविचार आठवला.

मनापासुन Tue, 04/22/2008 - 19:39
मैत्री म्हणजे मला जाणवलेला तुझ्या घशाचा कोरडा आहे ! या कवितेत मैत्री म्हणजे नुस्ता "रडा" च आहे. किंवा मैत्री म्हणजे संपादकाकडुन साभार परत आलेल्या कविताना दाद देण्याचा राडा आहे असे मला मनापासुन वाटते

मैत्री म्हणजे कांय? समज तुला तहान लागली आहे. समोर पाणी नाहिये , यावेळी मीही तुझ्यासोबत नाहिये. अशा वेळी समजा तुझी तहान शमलीच , तर खुशाल समज की , मला तुझ्या घशाची कोरड जाणवली आहे आणि ती मी माझ्याकडे ओढून घेतली आहे ! मैत्री म्हणजे कुणीतरी , कुणाची तरी , ओढून घेतलेली तहान आहे. ते नातंच इतकं महान आहे , की , त्याला मैत्री हे शिर्षक खूपच लहान आहे ! मैत्री म्हणजे मला जाणवलेला तुझ्या घशाचा कोरडा आहे ! ज्याला हे समजलं तो शांत आहे , इतरांचा मात्र मैत्रीच्या नावाने ओरडा आहे !

लास वेगास!

पिवळा डांबिस ·

लासवेगासची सुंदर सफर झाली आहे. अनेक नव-नवीन गोष्टींची माहिती मिळाली. तसेच दुव्यावरील फोटोही झकास आले आहेत. ते डान्सरचे एक दोन फोटो आणखी काढायला हवे होते, जरा अंदाज आला असता अशा कार्यक्रमाच्या स्वरुपाचे :) कॅसीनो वर जुगार खेळावासा वाटला. हॉटेलही काय मोठी आहेत राव !!! लै भारी ओळख करुन दिली या लासवेगासची. वाळवंटातील हिरवळ - लास वेगास असाच एक सुंदर लेख प्रियाली यांनी उपक्रमवर लिहिला होता. पुढील लेखनासाठी मनःपुर्वक शुभेच्छा !!!

सहज Mon, 04/21/2008 - 09:36
पैसा ये पैसा !!!! डांबिसकाका खेळ्ळे का निदान स्लॉट मशीन? बुफेपण लई फेमस आहेत ना? लेख आवडला. "लास वेगासवर" अजुनही लेख यावेत. प्रत्येकाच्या नजरेने, अनुभवाने दरवेळी एक नवीच ओळख होत जाईल या मायानगरीची.

धमाल मुलगा Mon, 04/21/2008 - 10:59
डांबिसकाका, आता मात्र तुमची मात्र कमाल मात्र झाली मात्र हो मात्र ! (छ्या: सगळं मात्रं करून टाकलं मी !) अहो आमच्यासारख्या कार्ट्यांबरोबर दंगा काय घालता, दारू विषयावर अधिकारवाणीने काय बोलता, एकदम झुप्पकन यु टर्न मारून "दुरावा!" सारखा भावनिक प्रकार काय हाताळता आणि आता हे...प्रवासवर्णन-ए-लास वेगास !!!! धन्य आहात बॉ! लेखाबद्दल मी पामर काय बोलणार? आवडला! आणि
आपल्या विजुभाऊ, पेठकरकाकादि पाककलानिपुण लोकांना इथे जबरदस्त स्कोप आहे!!:)))
:-)))) बाकी आम्हाला काही स्कोप हाय का हो तिथं? :-)))) फोटू पण झकास...पण ते बाया नाचतानाचे फोटू काय मुद्दाम ब्लर केलेत काय? ;-)

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Mon, 04/21/2008 - 11:04
>>फोटू पण झकास...पण ते बाया नाचतानाचे फोटू काय मुद्दाम ब्लर केलेत काय? ;-) असेच म्हणतो, हिरमुसलो ना आम्ही ! अवांतरः बाकी डांबिसकाका एवजी डांबिसकाक हे संबोधन आवडले :)))))

मदनबाण Mon, 04/21/2008 - 11:04
एकदा तरी या स्वप्न नगरीची यात्रा घडावी ही माझी मनिषा (इच्छा) आहे..... मात्र लास वेगासची मजा लुटायला माणूस जुगारी असण्याची मुळीच आवश्यकता नाही. मला स्वतःला जुगार तर सोडाच पण साधी रमी सुद्धा नीट खेळता येत नाही. सेम विथ मी..... वेश्याव्यवसाय करणार्‍या जगातील सर्वात सुंदर-सुंदर स्त्रियांची ही राजधानी आहे. माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे १०० पासून २०,००० डॉलर्सपर्यंत त्यांचे दर आहेत. मग नक्की इथ आल्यावर स्त्री-राज्यात आल्यासारख वाटत असणार..... तिथले पोस्ट ऑफिस कुठे असेल हे तुम्हाला माहिती असण्याची शक्यता कमी! तेंव्हा तुम्हाला शोधायला लागू नये, त्रास पडू नये म्हणून!! आणि ती तात्पुरती ऑफिसेही मध्यरात्रीपर्यंत चालू होती! आता बोला!!!:))) आपल्या इथे वेळ (कामाची) संपली म्हणजे संपली..... मायानगरीचे फोटो फारच छान आहेत..... (या मायानगरीने संमोहित) मदनबाण

नंदन Mon, 04/21/2008 - 11:04
लेख आवडला. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, जास्तीत जास्त वेळ लोकांनी कॅसिनोज मध्ये काढावा अशीच सोय केलेली दिसते. कुठल्याही कॅसिनोमध्ये खेळाच्या मशिन्सच्या दर्शनी भागात घड्याळ नसते आणि तुम्हांला झोप येऊ नये, उत्साही वाटावं म्हणून कॅसिनोतल्या हवेत ऑक्सिजनचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक राखलेले असते, असेही काही प्रवाद ऐकलेले आहेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 11:57
डांबिसा, सुंदर रे! त्या मायानगरीची फार छान सैर घडवली आहेस.. साला, आपण पण एकदा केव्हातरी नक्की जाणार लास वेगासला आणि या शहराचे सगळे भोग अगदी यथेच्छ भोगणार! ;) खेळून तुम्ही थकलात तर तुमच्या बसल्या जागेवर खाद्य-पेय आणून देणार्‍या अर्धवस्त्रांकित मदनिका/ मदन असतात. वा वा! मग तर फारच छान! ;) माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे १०० पासून २०,००० डॉलर्सपर्यंत त्यांचे दर आहेत. अरे वा! बरं आहे की मग! ;) असो, डांबिसा, तुझे असेच झकास लेख अजूनही येऊ देत... आपला, (बाईलवेडा बाहेरख्याली) तात्या.

शितल Mon, 04/21/2008 - 17:22
लास वेगास ह्या शहरावर डॉ. लाभसेट्वार या॑चे अमेरिका पाप नगरी - एक वारी, लास वेगास हे पुस्तक आहे. लास वेगास ह्या शहरा बद्द्ल छान माहिती दिली आहे. लेख खुप छान आहे.

वरदा Mon, 04/21/2008 - 17:43
मी कधीची ठरवतेय तिथे यायचं आता नक्कीच येणार्....काही गोष्टी अगदी नवीनच कळल्या..झकासच्...काय सहि लिहीता काका तुम्ही....

भाग्यश्री Mon, 04/21/2008 - 22:58
आम्ही मागच्याच महीन्यात जाऊन आलो.. बेस्ट आहे वेगास.. आणि पाणी सुद्धा आणावं लागतं तिथे असं शहर उभं केलंय ते फारच भारी.. आणि कितीही नाही म्हटलं तरी ते कॅसिनो वगैरे वातावरण चढतं .. आम्ही शेवटच्या दिवशी रुले ट्राय केला, आणि जिंकायला लागलो... सोडवत नव्हतं वेगास त्यामुळे! हेहे.. पण पैसा जसा येतो तसा जातो पण.. त्यामुळे "व्हॉट एव्हर हॅपन्स इन वेगास, स्टेऽज इन वेगास" हे अगदी खरं! फोटोज मस्तच आलेत.. टांबा ला जेवलात की नाहीत? काय बुफे होता त्यांचा.. अप्रतिम जेवण.. मी अमेरीकेमधे पहील्यांदा इतकं चांगलं भारतिय जेवण जेवले इथे.. * बाकी आयुष्यात एकदा तरी इथली 'स्ट्रॅटोस्फीअर' ची ही आणि ही राईड घ्यायची आहे... यावेळेस तिथेच राहीलो, पण राईड मधे बसायची हिंमत नाही झाली!

वात्रट Tue, 04/22/2008 - 10:28
डांबिस राव , लय भारी लिहिता तुम्ही..... आपन अमेरिका नामक देशी असता तर..... असेच इतर शहरे आणि राज्यन बद्दल महिती लिहावित ही प्रेमल विनंती......

चतुरंग Tue, 04/22/2008 - 19:39
मारलेला फेरफटका आवडला! ऐकून होतोच, आता वाचूनही आहे तेव्हा बघून येणे क्रमप्राप्तच;)) तुम्ही दिलेल्या अवतरणात थोडा बदल करुन म्हणेन "सर्वबार नमस्कारा: डॉलरंप्रति गच्छंती!" चतुरंग

गंमत म्हणजे बाहेरून होटेलला प्रदक्षिणा जरी घातली (मी येड्यासारखी इरेला पडून घातली, सव्वा तास लागला आणि रात्री पाय जाम दुखले!!) तरी त्या डोहाचा आणि बीचचा कुठेही मागमूससुद्धा लागत नाही!!
निस्त्या यका हाटेलला प्रदक्शिना घालायला सव्वा घंटा. येवढी मोठाली हाटेलं. अन अशी किति हाटेल? तिथ कुबेर गेला त मंग भिकारि होउनच बाहेर पडत आसनं.
अमेरिकेत इतरत्र सगळीकडे लग्न करायचे असेल तर आगावू नोटिस द्यावी लागते, पण वेगासमध्ये (नेवाडात) नोटिस न देता तात्काळ लग्न करता येते.
मंग काडीमोड बी झटक्यात होतो का? हे लास वेगास डोक्याउन जानार ब्वॉ. अहो हित गोव्यात गेल्याव आमच याड पळाल व्हतं. समजा आम्ही गेलो तिकड आन याड लागल तं मंग मेंटल हास्पीटल हाय का? प्रकाश घाटपांडे

प्रभाकर पेठकर Sat, 04/26/2008 - 22:55
वेश्याव्यवसाय करणार्‍या जगातील सर्वात सुंदर-सुंदर स्त्रियांची ही राजधानी आहे. माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे १०० पासून २०,००० डॉलर्सपर्यंत त्यांचे दर आहेत. अरे! पण, हे दर रुमचे भाडे धरून आहेत की ते वेगळे भरावे लागतात? नुसते हॉटेलात राहायचे म्हंटले तर राहू देतात नं!

In reply to by प्रभाकर पेठकर

इनोबा म्हणे Sun, 04/27/2008 - 01:03
अरे! पण, हे दर रुमचे भाडे धरून आहेत की ते वेगळे भरावे लागतात? काय काका,लई चवकशा करताय :? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

पिवळा डांबिस Sun, 04/27/2008 - 01:26
अरे! पण, हे दर रुमचे भाडे धरून आहेत की ते वेगळे भरावे लागतात? हे दर बायांचे असावेत. त्यात रूम इन्क्लूड होते की नाही याची मी अधिक चौकशी केली नाही. ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्याची......:) बाकी बायांशिवायही रूम मध्ये राहू देतात.:)) रूमचे दर हॉटेलां-हॉटेलांप्रमाणे वेगवेगळे आहेत. एकाच हॉटेलात सुद्धा मजला, व्ह्यू, सुखसोई याप्रमाणे दर बदलत असतात. एकाच रुमचे रेटस वीकडे/वीकएंड प्रमाणेही बदलतात. मी यावेळी राहिलेल्या हॉटेल मँडले बे मधल्या रूमचे भाडे ३५६ डॉलर/रात्र असं होतं. मला वाटतं ही त्या हॉटेलातली मिड-रेंज असावी. -पि.डा. अधिक माहिती: http://www.mandalaybay.com/

In reply to by इनोबा म्हणे

प्रभाकर पेठकर Sun, 04/27/2008 - 08:41
काय काका,लई चवकशा करताय अरे उगाच आपला एक किडा वळवळला डोक्यात. कोणी लासवेगासला जाणार्‍या शौकीन मित्राने चौकशी केली तर आपल्या जवळ माहिती तयार असावी. बाकी खालील वाक्यात आमचे चारित्र्य सामावलेले आहे. नुसते हॉटेलात राहायचे म्हंटले तर राहू देतात नं!

In reply to by प्रभाकर पेठकर

पिवळा डांबिस Sun, 04/27/2008 - 09:07
शौकिन मित्र कशाला, तुम्हीच या इथे! मी स्वतः तुम्हाला लास वेगासला घेऊन जाईन! अहो, माझ्यासारखा अनुभवी गाईड दुसरा मिळणार नाही तुम्हाला!!!:)) अहो लास वेगासला आपले चारित्र्य सांभाळूनही त्याचा आस्वाद घेता येतो हो!!! आम्ही कुठं चारित्र्य गमावलंय! पण या नगरीची खासियत ही आहे की ती तिच्या प्रत्येक टूरिस्टला काहीनकाही संस्मरणीय मिळवून देते!!!!:)) कधी येताय ते सांगा!!! आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

प्रभाकर पेठकर Sun, 04/27/2008 - 18:26
धन्यवाद श्री. पिवळा डांबिस, आपल्या निमत्रणाने हुरुप आला आहे परंतु तरीही नजीकच्य भविष्यात शक्य दिसत नाहीए.पण लक्षात ठेवीन.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 04/27/2008 - 20:32
खूप छान वर्णन केले आहेत डा॑बिसराव. पण खोलीचे वगैरे भाडे वाचल्यावर 'छे, हे आपले काम नाही' असे वाटले :)

लेखनप्रकार
लास वेगास - सिन सिटी (पापांचं शहर)!!
... ...
गेल्या आठवड्यात लास वेगासला गेलो होतो. तसा मी तिथे पूर्वी गेलो आहे. एकतर ते एल्.ए. पासून जवळ (म्हणजे ड्रायव्हिंग करून जाण्यासारखं) आहे, आणि दुसरं म्हणजे तिथे बर्‍याच कॉन्फरन्सेस होत असतात. यावेळी असाच एका कॉन्फरन्सला तिथे गेलो होतो. परत आल्यावर सहज कुतुहलाने पाहिलं तर मिपावर या शहरावर काही लेखन केलेलं आढळलं नाही. अमेरिकेत रहाणारे बहुतेक भारतीय कधी ना कधी लास वेगासला जातातच.

(भूक ही खरी किती)

चतुरंग ·

विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 07:43
मी तरी वळूवळून ह्याच नेत्रि पाहतो त्या तशा तनूवरी आत मेद तो किती? मस्त! :) फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती? क्या बात है, ह्या ओळी भिडल्या! तात्या.

धमाल मुलगा Mon, 04/21/2008 - 10:33
:-) अरे काय चाललंय काय हल्ली? चतुरंगकाका आमच्या केसुशेठला एकदम खत्तरनाक स्पर्धात्मक वातावरणात आणून टाकतात, एकदम फर्मास बतावणी काय लिहितात....मज्जाच मज्जा....तिकडं डांबिसकाका एकदम वैचारिक, संवेदनशील, भावनाप्रधान (आणि) प्रवासवर्णनं लिहायला लागले आहेत... मीपण कविता करु का? :-)))))))))))))
ब्रेड दावितात 'ते' तुझ्यासमोर कोरडा तुला फिकीर बर्गरात चीझ रे तुझ्या किती?
हा हा हा !!! आणि
फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती?
शेवट तर एकदम अप्रतिम. -(अचंबीत) ध मा ल.

मदनबाण Mon, 04/21/2008 - 11:38
फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती? मस्तच राव..... (चित्तची मूळ गजल सुद्धा सुंदर आहे हे सांगणे न लागे.) ( चतुरंगी विडंबनाचा चाह्ता ) मदनबाण

वरदा Mon, 04/21/2008 - 21:12
भेटती अजून गरगरीत भोवरे किती! सोबतीस आणतात श्वान चावरे किती! ही हि ही....अगदी खरय...

Taxonomy upgrade extras
केसुंनी त्यांचे विडंबन टाकताच आमच्याच्याने राहवलेच नाही! त्यांचे (वाटले बरे किती) आणि चित्तची मूळ गजल दोन्हीही आमचे प्रेरणास्थान. (गजलेत अत्यंत योग्य दुरुस्त्या सुचविल्याबद्दल केसुंचे आभार.

नावात काय नाही?

श्रावण मोडक ·

प्रमोद देव Sun, 04/20/2008 - 21:42
नावात काय नाही? हे जरा त्या शेक्सपियरला सांगा! उगाच आपला "नावात काय आहे " असे म्हणाला होता. नाव आहे म्हणूनच ना २३एप्रिलला त्याची ४४४ जयंती आहे हे लक्षात राहिले? एरवी हे कसे लक्षात राहिले असते? मोडक शेठ/पंत/साहेब/राव/भाऊ काय म्हणू? तुम्ही कोणत्याही नावाने ओळखले जात असलात तरी लेख मस्तच लिहिला आहे.. हे सत्य आहे. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सुवर्णमयी Mon, 04/21/2008 - 02:01
तुमचा हा अतिशय बारीक निरीक्षणाने लिहिलेला लेख. आवडला. आडनावानं उल्लेख करतो त्यांच्याशी असलेलं नातं केवळ व्यावसायिक असतं! माझा अनुभव तरी आजवर असाच आहे. सोनाली

विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 07:04
श्रावणसर, नांवात काय आहे आणि काय नाही, याचा विस्तृत उहापोह आवडला. छान लिहिलं आहे... मिपावर हे आपले पहिलेच लेखन दिसते आहे. अजूनही असेच लेख येऊ द्या. मिपावर आपले मनापासून स्वागत! श्रावणसर म्हणणाराही एक मित्र आहे. पण त्याच्या त्या सरमध्ये इंग्रजी सर नसतो. श्रावणातली पावसाची सर ही भावनाच त्यात असते, असा तो उच्चार असतो. क्या बात है, मलाही आपल्याला श्रावणसर असेच संबोधित करायला आवडेल! ;) तात्या.

स्वाती दिनेश Mon, 04/21/2008 - 14:28
लेख तर आवडलाच,आपली निरिक्षणे आणि त्यावरील टिप्पणीही मार्मिक आहे. इथे जर्मनीमधील अनुभव- आपण कोणालाही फोन केला तर फोन उचलणार्‍याकडून 'हॅलो ' न येता त्या व्यक्तीचे 'आडनाव' कानावर येते हे मला जरा वेगळे वाटले होते. स्वाती

चतुरंग Mon, 04/21/2008 - 19:40
अतिशय सूक्ष्म निरीक्षण आणि वेधक टिप्पणी. मलाही आपल्याला 'श्रावणसर' असेच संबोधणे आवडेल. आपले अधिक लिखाण वाचायला उत्सुक. चतुरंग

ठणठणपाळ Tue, 04/22/2008 - 22:07
तुमचं निरीक्षण आणि विश्लेषण अचूक आहे. तुम्ही तुमच्या प्रेयसीचा प्रसंग केवढ्या प्रांजळपणे सांगितला आहे! ('प्रेयसी' हा शब्दसुद्धा नि:संकोचपणे वापरला आहे). तो वाचून मीही थोडावेळ स्वप्नात रममाण झालो. अभिनंदन. ठणठणपाळ

अवलिया गुरुवार, 09/10/2009 - 11:49
श्रावण सर, मस्त लेखन ! हा लेख वाचायचा राहिला होता, धन्यवाद !! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

नंदन गुरुवार, 09/10/2009 - 11:59
आहे, लेख वाचायचा राहून गेला होता. निरीक्षणाला दाद द्यावी तितकी थोडीच, श्रावणसर :). या ओघाने तुमच्या दुसर्‍या एका लेखातले 'रिकी पाँटिंग'चे उदाहरण आठवले. (अर्थात त्याचा विषय थोडा वेगळा आहे याहून)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रभो गुरुवार, 09/10/2009 - 11:54
मस्तच .... आज ऑफिसात आल्याआल्या हा लेख वाचला....मस्त वाटलं...

पाऊसवेडी गुरुवार, 09/10/2009 - 12:03
काका सकाळची सुरुवातच तुमच्या लेखाने झाली खूपच मस्त लिहिले आहे (तुमची पुतणी ) पाऊसवेडी अवांतर : मोडककाका ऐवजी मी तुम्हाला श्रावणकाकाच म्हणते कारण ओजस म्हणते तसे तुमचे नाव आडनावा पेक्षा खरच छान आहे

छोटा डॉन गुरुवार, 09/10/2009 - 12:03
खरोखर फारच उशीराने हे स्फुट वाचले. मस्तच आहे, एकदम आवडले आणि जवळचे वाटले. ------ (बरीच टोपण नावे एंजॉय करणारा)छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

विंजिनेर गुरुवार, 09/10/2009 - 12:29
बारकाईने केलेल्या निरिक्षणाची चांगली मांडणी. पौर्वात्य देशांमधे मात्र स्वतःचे नाव सांगण्याची एकच पद्धत असते. त्यापध्दतीप्रमाणे तुमचे नाव असे बसेलः "मी अमूक तमुक कंपनीचा/-तला मोडक श्रावण, (नोकरी/धंद्यातला हुद्दा). बोलतोय. आई आहे का?" मग ओजस तिच्या आईला म्हणेलः "आई, अमुक-तमुक कंपनीचे मोडक श्रावण- हुद्दा बोलता आहेत." मौजेची गोष्ट अशी की ही पध्दत कोणी आप्तस्वकीयांना स्वतःची ओळख करून देताना सुद्धा बदलत नाही . फक्त हुद्द्याचा भाग गाळतात. :)

सुबक ठेंगणी गुरुवार, 09/10/2009 - 12:51
सही लिहिलयत काका... माझी बहीण माझ्या भाचीला "मनू/चिऊताई" म्हणते. संध्याकाळी अंगणात खेळून घरी परत यावं म्हणून तिला ताईने तिच्या ह्या लाडक्या नावाने कितीही हाका मारल्या तरी ती परत येत नाही. पण ख-या नावाने एकाच हाकेत बाईसाहेब लग्गेच वर येतात. आईची पेशन्सची लेवल तिला नावातून कळत असते. ;)

अजिंक्य गुरुवार, 09/10/2009 - 13:05
वाचनीय लेख आहे. छान वाटला. अंमळ उशीरानेच वाचण्यात आला. असेच आणखी लेख येऊ देत. धन्यवाद, आणि शुभेच्छा! -अजिंक्य.

अभिज्ञ गुरुवार, 09/10/2009 - 15:08
लेख खरोखर छान झालाय.मस्त. इतका सुंदर लेख कसा काय वाचनातून निसटला काहि कळत नाहि. अभिज्ञ.

योगी९०० गुरुवार, 09/10/2009 - 17:20
मला ही कळले नाही की हा लेख कसा वाचायचा राहीला. बाकी या वरून आठवले की आम्ही कोल्हापुरात एकमेकांना त्यांच्या नावाने कधीच हाक मारली नाही. मला सगळे "योग्या" म्हणायचे. गौतम ला "गवत्या", आश्या, पश्या, दिप्या, मयर्‍या, अशाच नावाने सगळे ओळखायचे. रत्नागिरीला असताना मात्र एकमेकांना वडिलांच्या नावाने चिडवा-चिडवी चालायची. ती एक वेगळीच मजा(?) होती. खादाडमाऊ

रेवती गुरुवार, 09/10/2009 - 18:53
लेख आवडला. 'नावे' ठेवण्यास जागा नाही.;) आपल्याला श्रावणसर म्हणायला आवडेल. आपला उल्लेख मिपावर (प्रेमाने) श्रामो असा झालेला आठवतोय.:) रेवती

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/10/2009 - 19:25
श्रावणवैरी बरसे झीलमिल चैन पडेना जीवा क्षणभर| यातला वैरी शब्द सुद्धा हवासा वाटणारा आहे. शब्दा वाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले अशी अवस्था असते त्यावेळी नावात काय बी नस्तय. मिपावर उकरुन काढलेल्या धाग्यात असा ऐवज सापडतो. धन्यवाद अवलिया! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

संदीप चित्रे गुरुवार, 09/10/2009 - 23:46
एप्रिलपासून वाचायचा राहिला होता ? च्यायला ... कमालच आहे ! तुमचं निरीक्षण खूप आवडलं. मलाही तुम्हाला 'श्रावणसर' म्हणणं आवडेल पण तुमची आणि तुमच्या रसिक मित्राची हरकत नसेल तरच. मला असं वाटतं की असं एखाद्या युनिक नावाने आपल्याला कुणी हाक मारणारं असेल तर त्या व्यक्तीलाही युनिक असून द्यावं. 'श्रावणसर' ह्या नावातल्या रसिकतेसाठी तुमच्या मित्राला दाद दिली आहे हे कळवाल का? मला बायकोनी माझं नाव आणि आडनाव अशी पूर्ण हाक मारली की आता आपण नक्की काय (नवीन) गोंधळ केलाय ह्याचा विचार करायला लागतो ;)

काही कामानिमित्त परवा एका स्नेह्यांच्या घरी फोन केला. त्यांच्या कन्येनं - ओजसनं - फोन घेतला. 'मोडक बोलतोय. आई आहे?' 'थांबा हं. देते.' असं म्हणत तिनं आईकडं फोन दिला. त्यांनी फोन घेतला तेव्हा पहिलंच वाक्य होतं, 'ओजस म्हणतेय की, यांचं नाव इतकं सुंदर असून हे मोडक असं का सांगतात?' 'बऱ्याच वर्षांपासून ती एक सवय बसली आहे. काही केल्या जात नाही...' मी उत्तर देऊन मोकळा झालो. हा अनुभव काही पहिलाच नव्हता. याआधीही एकदा असा अनुभव आला होता. त्यावेळी मी एका लोकसंघटनेसोबत जोडून घेतलं होतं.

बाजीरावांची टोलेबाजी :२: कोंबडी कविसंमेलन

बाजीराव ·

सहज Mon, 04/21/2008 - 08:05
बर्डफ्लु च्या काळात हे लिखाण एकदम फ्रेश. :-)

तळीराम Wed, 04/23/2008 - 21:46
बाजीराव, तुम्ही इथेही? आनंद आहे. तुमची टोलेबाजी तिथे बंद का झाली ते कळले नाही. इथे जुने पुन्हा प्रकाशित करण्याऐवजी नवे लिहा असे सुचवतो... तुमचे लिखाण फर्मास होते. तळीराम (सांगलीकर)

3

सदस्य नाम कसे बदलावे?

सरपंच ·

सचिन घुले Fri, 04/10/2009 - 06:06
"२) संपादन वर टिचकी" दिल्यानंतर "खाते संरचना" या चौकटीतील "खाते सूचना" चौकट दिसली. पण या चौकटीत "सदस्यनाम" नावाची छोटी चौकट"दिसत नाही. मी काही चुकीचे तर करत नाही ना? -- सचिन

मदनबाण Fri, 04/10/2009 - 12:04
खाते सुचना मधे विरोपपत्ता,संकेताक्षर:,संकेताक्षर पडताळणी,हेच पर्याय दिसतात !!! सदस्यनामाची चौकट दिसत नाही. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

नीलकांत Tue, 05/19/2009 - 12:52
नमस्कार, सरपंचांच्या आज्ञेवरून सदस्यनाम बदलण्याची मूभा आता काढून टाकण्यात आलेली आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. काहीचे नाव लिहीण्यात चुकी झालेली असल्यास त्यांनी सरपंचाना व्य. नि. केल्यास त्यांचे नाव बदलले जाईल. नीलकांत

केदी Wed, 01/20/2010 - 20:13
मी कुणालाच काही निरोप करू शकत नाहीये :( नाव चेंज करायचय मदत हव्ये *** A falling leaf looks at the tree... perhaps, minus me

In reply to by स्मिता चावरे

आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 22:19
मला देखिल बदलायचे आहे. वरील कृतीक्रम बदलला आहे का?

In reply to by आमोद शिंदे

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 22:23
आता तसे करता येत नाही. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

शिल्पा ब Fri, 07/23/2010 - 01:17
का नावं बदलताय? अधीच नाहि का विचार करुन ठेवायचा? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

चौथा कोनाडा Sat, 04/13/2019 - 18:20
काही नवीन मिपा सदस्यांनी इंग्रजी (रोमन लिपी) मध्ये सदस्यनाम घेतलेले आहे. त्यांचे इंग्रजी (रोमन लिपी)तून मराठीत (देवनागरीत) बदलण्यासाठी मदत व्हावी म्हणून हा धागा वर काढत आहे. सदस्यनाम ज्यांनी नुकतेच सदस्यनाम बदलून घेतले आहे त्यांना विनंती आहे त्या संबंधीची माहिती, प्रोसिजर इथे पोस्ट करावी. धन्यवाद !

नवीन असतांना एवढं मराठी पाहून बिचकलो.मराठी लिहीता येते की अशी शंका होती. म्हणून सदस्य नाम इंग्रजीत लिहीले. मराठी लिहीले पण ते भलतंच लिहील्या गेलंय. आता ते बदलावं म्हणतो. अश्या अनेक प्रश्नांवर सदस्य नाम बदलने हा एक उपाय आहे. १) यासाठी प्रवेश केल्यानंतर डाव्या समासात माझे खाते वर टिचकी मारा. २)त्यानंतर आपल्या सदस्यनामाच्या खाली संपादन वर टिचकी द्या. ३)तेथे खाते सुचना च्या चौकटीत सदस्यनाम नावाची छोटी चौकट आहे.

संडे स्पेशल (गरमागरम सुप्स)

स्वाती राजेश ·

विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 07:14
वा स्वातीताई, सुपं लई भारी दिसताहेत! एकदा करून पहिली पाहिजेत... मला मात्र मटणाचं आणि खेकड्याचं सूप सर्वात जास्त आवडतं! ;) तात्या.

स्वाती राजेश Mon, 04/21/2008 - 14:15
हे मटण सूप साहित्यः पाव किलो मटण अर्धा इंच आले २ लसूण पाकळ्या वाटून पाव किलो टोमॅटो (ऐच्छिक) १/२ च. मिरपूड चवीनुसार मीठ १ टे.स्पून लोणी १ कांदा बारीक चिरून १ च. कॉर्नफ्लोअर मटण स्वच्छ धुवून बारीक तुकडे करावेत. त्यात टोमॅटो, मिरपूड, आलं,लसूण् घालून ८ कप पाणी घालून प्रेशरकुकरमधे शिजवून घ्यावे.शिजल्यावर गाळून घ्यावे. ह्यालाच मटण स्टॉक म्हणतात. एका पातेल्यात लोणी वितळून कांदा परतून घ्यावा. त्यावर कॉर्नफ्लोअर घालून परतावे व गाळून घेतलेले पाणी व मीठ घालून सर्व्ह करावे. हवी असल्यास कोथिंबीर घालावी.

सूप ही एक अत्यंत पोषक व चवदार डिश आहे. शिवाय करायला अगदी सोपी आणि पचायला हलकी. डाएट फूड म्हणून विषेश लोकप्रिय. १.गाजर आणि कोथिंबीरीचे सूप साहित्यः ४ टे.स्पून बटर ३पातीचे कांदे स्लाईस करून ४५० ग्रॅम गाजर १ टे.स्पून धने पावडर ५ कप पाणी किंवा चिकन स्टॉक १/२ कप गोड घट्ट दही चवीनुसार मीठ, मिरपूड २-३ टे.स्पून सजावटी साठी कोथिंबीर एका मोठ्या पातेल्यात बटर गरम करा. त्यात पातीचे कांदे,गाजर घालून चांगले परतवा.झाकण ठेऊन १० मि. शिजवा, भाज्या मऊ झाल्या पाहिजेत्.धनेपूड घालून १मि.परतवा. स्टॉक घालून मीठ व मिरपूड घाला. उकळी आल्यावर मंद आचेवर२० मि.

सारे तुझ्यात आहे.....(६)

जयवी ·

अभिज्ञ Sun, 04/20/2008 - 14:29
आपले लिहिलेले सर्वच भाग वाचले. सर्वच भाग आवडले. खुपच ओघवत्या शैलीत लिहिले आहेत.!!! आपल्या ह्या संगीत वाटचालिला आमच्याहि शुभेच्छा. अबब.

चित्रा Sun, 04/20/2008 - 21:06
प्रथमतः अभिनंदन! ही गाणी नक्कीच ऐकीन. आणि तुमच्या या लेखनातून एखादे गीत तयार होण्याच्या मागच्या प्रक्रिया समजतायत. छान!

जयवी Mon, 04/21/2008 - 11:35
अबब, अहो..... ह्या प्रवासाचे प्रत्येक टप्पे इतके मनापासून जगले आहेत ना....... त्यामुळे अजूनही मी त्याच जगात वावरतेय असं वाटतंय :) तुमच्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार !! चित्रा, धन्यवाद गं....!! गाणी ऐकल्यावर नक्की कळव आवडली की नाही ते :)