मैत्री म्हणजे कांय?
मैत्री म्हणजे कांय?
समज तुला तहान लागली आहे.
समोर पाणी नाहिये , यावेळी मीही तुझ्यासोबत नाहिये.
अशा वेळी समजा तुझी तहान शमलीच , तर खुशाल समज की , मला तुझ्या घशाची कोरड जाणवली आहे आणि ती
मी माझ्याकडे ओढून घेतली आहे !
मैत्री म्हणजे कुणीतरी , कुणाची तरी ,
ओढून घेतलेली तहान आहे.
ते नातंच इतकं महान आहे , की ,
त्याला मैत्री हे शिर्षक खूपच लहान आहे !
मैत्री म्हणजे मला जाणवलेला
तुझ्या घशाचा कोरडा आहे !
ज्याला हे समजलं तो शांत आहे ,
इतरांचा मात्र मैत्रीच्या नावाने ओरडा आहे !
याद्या
11407
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
कैच्या कैच! ;)
वर परकाया प्रवेशाचे फ्याड
:-)))))))))
In reply to वर परकाया प्रवेशाचे फ्याड by विजुभाऊ
धमाल
:)
In reply to धमाल by उदय सप्रे
:)))))
मित्र
अगग!!
In reply to मित्र by विकि
हाहाहा:))))सहमत !!!
In reply to अगग!! by सहज
डॉक्टर साहेब
In reply to हाहाहा:))))सहमत !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली
In reply to मित्र by विकि
मैत्री
मैत्री म्हणजे कांय?