✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सदस्य नाम कसे बदलावे?

स
सचिन घुले Fri, 04/10/2009 - 06:06 नवीन

थोडी अडचण!

"२) संपादन वर टिचकी" दिल्यानंतर "खाते संरचना" या चौकटीतील "खाते सूचना" चौकट दिसली. पण या चौकटीत "सदस्यनाम" नावाची छोटी चौकट"दिसत नाही. मी काही चुकीचे तर करत नाही ना? -- सचिन
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/10/2009 - 11:54 नवीन

हम्म :(

नीलकांत, सदस्यनामाची चौकट दिसत नाही असे वाटते ? असाच अनुभव कोणाला आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन घुले
म
मदनबाण Fri, 04/10/2009 - 12:04 नवीन

खाते सुचना

खाते सुचना मधे विरोपपत्ता,संकेताक्षर:,संकेताक्षर पडताळणी,हेच पर्याय दिसतात !!! सदस्यनामाची चौकट दिसत नाही. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
S
sukhada singh Mon, 04/13/2009 - 12:53 नवीन

सद्स्य

सद्स्य नामाचि चौकट दिसत नाहि.
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Mon, 04/13/2009 - 18:39 नवीन

होय सद्स्य

होय सद्स्य नामाचि चौकट दिसत नाहि कही तरी करायला हवे लवकर !
  • Log in or register to post comments
P
prachi Tue, 05/19/2009 - 08:27 नवीन

चौकट गायब

चौकट गायब :S :( :/
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Tue, 05/19/2009 - 12:52 नवीन

सदस्यनाम बदलण्याची मूभा नाही

नमस्कार, सरपंचांच्या आज्ञेवरून सदस्यनाम बदलण्याची मूभा आता काढून टाकण्यात आलेली आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. काहीचे नाव लिहीण्यात चुकी झालेली असल्यास त्यांनी सरपंचाना व्य. नि. केल्यास त्यांचे नाव बदलले जाईल. नीलकांत
  • Log in or register to post comments
क
केदी Wed, 01/20/2010 - 20:13 नवीन

मी कुणालाच

मी कुणालाच काही निरोप करू शकत नाहीये :( नाव चेंज करायचय मदत हव्ये *** A falling leaf looks at the tree... perhaps, minus me
  • Log in or register to post comments
स
सन्दिपभलेरओ Wed, 04/28/2010 - 19:21 नवीन

आता नाव कसे बदलावे ते सांगा ?

आता नाव कसे बदलावे ते सांगा ?
  • Log in or register to post comments
स
स्मिता चावरे Wed, 07/07/2010 - 17:34 नवीन

होय

मला देखील नाव बदलायचे आहे. आणि मला खरड सुविधा कधी उपलब्ध होणार?
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 22:19 नवीन

येस!

मला देखिल बदलायचे आहे. वरील कृतीक्रम बदलला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता चावरे
क
क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 22:23 नवीन

बरोबर

आता तसे करता येत नाही. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
श
शिल्पा ब Fri, 07/23/2010 - 01:17 नवीन

का नावं

का नावं बदलताय? अधीच नाहि का विचार करुन ठेवायचा? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Fri, 07/23/2010 - 01:30 नवीन

इतके कठोर का होताय?

इथे आल्यावर एखादे इरसाल नाव घ्यावेसे वाटत आहे. त्यात काय चुकिचे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
च
चौथा कोनाडा Sat, 04/13/2019 - 18:20 नवीन

काही नवीन मिपा सदस्यांनी

काही नवीन मिपा सदस्यांनी इंग्रजी (रोमन लिपी) मध्ये सदस्यनाम घेतलेले आहे. त्यांचे इंग्रजी (रोमन लिपी)तून मराठीत (देवनागरीत) बदलण्यासाठी मदत व्हावी म्हणून हा धागा वर काढत आहे. सदस्यनाम ज्यांनी नुकतेच सदस्यनाम बदलून घेतले आहे त्यांना विनंती आहे त्या संबंधीची माहिती, प्रोसिजर इथे पोस्ट करावी. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा