Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चतुरंग on Mon, 04/21/2008 - 07:37

Submitted by विसोबा खेचर on Mon, 04/21/2008 - 07:43

Permalink

वा रंगराव!

मी तरी वळूवळून ह्याच नेत्रि पाहतो त्या तशा तनूवरी आत मेद तो किती? मस्त! :) फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती? क्या बात है, ह्या ओळी भिडल्या! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 04/21/2008 - 10:33

Permalink

चतुरंगकाका...+१

:-) अरे काय चाललंय काय हल्ली? चतुरंगकाका आमच्या केसुशेठला एकदम खत्तरनाक स्पर्धात्मक वातावरणात आणून टाकतात, एकदम फर्मास बतावणी काय लिहितात....मज्जाच मज्जा....तिकडं डांबिसकाका एकदम वैचारिक, संवेदनशील, भावनाप्रधान (आणि) प्रवासवर्णनं लिहायला लागले आहेत... मीपण कविता करु का? :-)))))))))))))
ब्रेड दावितात 'ते' तुझ्यासमोर कोरडा तुला फिकीर बर्गरात चीझ रे तुझ्या किती?
हा हा हा !!! आणि
फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती?
शेवट तर एकदम अप्रतिम. -(अचंबीत) ध मा ल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 04/21/2008 - 11:38

Permalink

व्वा.....

फेकशील घास आज कोण जाणतो उद्या? शोधशील तू धुळीत अन्न रे तरी किती? मस्तच राव..... (चित्तची मूळ गजल सुद्धा सुंदर आहे हे सांगणे न लागे.) ( चतुरंगी विडंबनाचा चाह्ता ) मदनबाण
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Mon, 04/21/2008 - 21:12

Permalink

झक्कास

भेटती अजून गरगरीत भोवरे किती! सोबतीस आणतात श्वान चावरे किती! ही हि ही....अगदी खरय...
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3005 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com