✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सदस्य नाम कसे बदलावे?

थोडी अडचण!

सचिन घुले
Fri, 04/10/2009 - 06:06 नवीन
"२) संपादन वर टिचकी" दिल्यानंतर "खाते संरचना" या चौकटीतील "खाते सूचना" चौकट दिसली. पण या चौकटीत "सदस्यनाम" नावाची छोटी चौकट"दिसत नाही. मी काही चुकीचे तर करत नाही ना? -- सचिन
  • Log in or register to post comments

हम्म :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/10/2009 - 11:54 नवीन
नीलकांत, सदस्यनामाची चौकट दिसत नाही असे वाटते ? असाच अनुभव कोणाला आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन घुले

खाते सुचना

मदनबाण
Fri, 04/10/2009 - 12:04 नवीन
खाते सुचना मधे विरोपपत्ता,संकेताक्षर:,संकेताक्षर पडताळणी,हेच पर्याय दिसतात !!! सदस्यनामाची चौकट दिसत नाही. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

सद्स्य

sukhada singh
Mon, 04/13/2009 - 12:53 नवीन
सद्स्य नामाचि चौकट दिसत नाहि.
  • Log in or register to post comments

होय सद्स्य

बाकरवडी
Mon, 04/13/2009 - 18:39 नवीन
होय सद्स्य नामाचि चौकट दिसत नाहि कही तरी करायला हवे लवकर !
  • Log in or register to post comments

चौकट गायब

prachi
Tue, 05/19/2009 - 08:27 नवीन
चौकट गायब :S :( :/
  • Log in or register to post comments

सदस्यनाम बदलण्याची मूभा नाही

नीलकांत
Tue, 05/19/2009 - 12:52 नवीन
नमस्कार, सरपंचांच्या आज्ञेवरून सदस्यनाम बदलण्याची मूभा आता काढून टाकण्यात आलेली आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. काहीचे नाव लिहीण्यात चुकी झालेली असल्यास त्यांनी सरपंचाना व्य. नि. केल्यास त्यांचे नाव बदलले जाईल. नीलकांत
  • Log in or register to post comments

मी कुणालाच

केदी
Wed, 01/20/2010 - 20:13 नवीन
मी कुणालाच काही निरोप करू शकत नाहीये :( नाव चेंज करायचय मदत हव्ये *** A falling leaf looks at the tree... perhaps, minus me
  • Log in or register to post comments

आता नाव कसे बदलावे ते सांगा ?

सन्दिपभलेरओ
Wed, 04/28/2010 - 19:21 नवीन
आता नाव कसे बदलावे ते सांगा ?
  • Log in or register to post comments

होय

स्मिता चावरे
Wed, 07/07/2010 - 17:34 नवीन
मला देखील नाव बदलायचे आहे. आणि मला खरड सुविधा कधी उपलब्ध होणार?
  • Log in or register to post comments

येस!

आमोद शिंदे
गुरुवार, 07/22/2010 - 22:19 नवीन
मला देखिल बदलायचे आहे. वरील कृतीक्रम बदलला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता चावरे

बरोबर

क्रेमर
गुरुवार, 07/22/2010 - 22:23 नवीन
आता तसे करता येत नाही. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

का नावं

शिल्पा ब
Fri, 07/23/2010 - 01:17 नवीन
का नावं बदलताय? अधीच नाहि का विचार करुन ठेवायचा? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

इतके कठोर का होताय?

आमोद शिंदे
Fri, 07/23/2010 - 01:30 नवीन
इथे आल्यावर एखादे इरसाल नाव घ्यावेसे वाटत आहे. त्यात काय चुकिचे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

काही नवीन मिपा सदस्यांनी

चौथा कोनाडा
Sat, 04/13/2019 - 18:20 नवीन
काही नवीन मिपा सदस्यांनी इंग्रजी (रोमन लिपी) मध्ये सदस्यनाम घेतलेले आहे. त्यांचे इंग्रजी (रोमन लिपी)तून मराठीत (देवनागरीत) बदलण्यासाठी मदत व्हावी म्हणून हा धागा वर काढत आहे. सदस्यनाम ज्यांनी नुकतेच सदस्यनाम बदलून घेतले आहे त्यांना विनंती आहे त्या संबंधीची माहिती, प्रोसिजर इथे पोस्ट करावी. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा