नवीन असतांना एवढं मराठी पाहून बिचकलो.मराठी लिहीता येते की अशी शंका होती. म्हणून सदस्य नाम इंग्रजीत लिहीले. मराठी लिहीले पण ते भलतंच लिहील्या गेलंय. आता ते बदलावं म्हणतो.
अश्या अनेक प्रश्नांवर सदस्य नाम बदलने हा एक उपाय आहे.
१) यासाठी प्रवेश केल्यानंतर डाव्या समासात माझे खाते वर टिचकी मारा.
२)त्यानंतर आपल्या सदस्यनामाच्या खाली संपादन वर टिचकी द्या.
३)तेथे खाते सुचना च्या चौकटीत सदस्यनाम नावाची छोटी चौकट आहे. येथे तुम्हाला हवे ते नवीन नाव द्या.
४)पानावर सर्वात खाली जाऊन प्रकाशित करा वर टिचकी द्या व बदल साठवा.
संपादन मधे गेलाच आहात तर वैयक्तिक माहिती
व्यावसायिक माहिती आदींवर टिचकी देऊन तुमचे व्यक्तीचित्र (प्रोफाईल) पुर्ण करा.
धन्यवाद.
वाचने
9003
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडी अडचण!
हम्म :(
In reply to थोडी अडचण! by सचिन घुले
खाते सुचना
सद्स्य
होय सद्स्य
चौकट गायब
सदस्यनाम बदलण्याची मूभा नाही
मी कुणालाच
आता नाव कसे बदलावे ते सांगा ?
होय
येस!
In reply to होय by स्मिता चावरे
बरोबर
In reply to येस! by आमोद शिंदे
का नावं
इतके कठोर का होताय?
In reply to का नावं by शिल्पा ब
काही नवीन मिपा सदस्यांनी