✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

म्हणून म्हणतो नका घालूं वाद

श — श्रीकृष्ण सामंत, Sun, 06/22/2008 - 07:50

प्रतिक्रिया द्या
2873 वाचन

💬 प्रतिसाद (6)
व
विसोबा खेचर Sun, 06/22/2008 - 10:22 नवीन

हम्म!

कविता चांगली वाटली! आपला, (शहाणा) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/22/2008 - 13:04 नवीन

संपादूनी

संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी करूनी अमेरिकेची वारी अचंबीत केली जनता सारी देवूनी भाषणे आध्यात्मावरी झाला ऐकून पाश्चिमात्यां आनंद कोण असती ते शिवाय विवेकानंद हे फार आवडल.. (विवेकानंद प्रेमी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 06/23/2008 - 09:13 नवीन

मस्तच

जसे वाढे एखाद्दयाचे वय होई कदाचीत अक्कलेचा क्षय लहान मोठा न कळे त्याला अपमानीत करूनी ज्याला त्याला शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला
अगदी पदोपदी याचा अनुभव येत असतो आपल्याला. सुंदर विचार, सुंदर लिखाण. चाणक्य
  • Log in or register to post comments
श
शेखर Mon, 06/23/2008 - 11:43 नवीन

हे आवडलं

म्हणून म्हणतो नका घालूं वाद असो समोर लहान अथवा थोर जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार हे आवडलं .... शेखर
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 06/24/2008 - 00:22 नवीन

धन्यवाद

सर्वांचे आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 06/24/2008 - 03:44 नवीन

छान

कविता आवडली. जसे वाढे एखाद्दयाचे वय होई कदाचीत अक्कलेचा क्षय लहान मोठा न कळे त्याला अपमानीत करूनी ज्याला त्याला शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला म्हणून म्हणतो नका घालूं वाद असो समोर लहान अथवा थोर जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार मस्त लिहिले आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा