सिद्धार्थने लवंगी फटाका पेटवून अंधाऱ्या बोळात फेकला.
फट्ट! असा आवाज बोळात घुमला, क्षणभर उजेड पसरला , आणि सिद्धार्थ पुटपुटला, " कोणीतरी बसलंय मागच्या कंपाउंडवर. " त्याने एक कागद मशालीसारखा पेटवून हातात धरला, कागदाच्या थरथरणाऱ्या ज्वाळेच्या प्रकाशात तो आणि मित्रांची गॅंग कंपाउंडकडे निघाली. " अरे ! शिरीष एवढ्या अंधारात काय करतोयस इथे ? " सिद्धार्थने विचारले. प्रकाशात त्याला शिरीषच्या डोळ्यात अश्रू दिसले. त्याने शिरीषला भिंतीवरून खाली उतरवले.
ताईच्या सासर्यांची तब्येत बरी नसल्याने, ती मागील दोन वर्ष माहेरी आली नव्हती.
AI संदर्भात दोन मुद्दे
छान
ए.आय मुळे ज्ञान हे बर्याच
लेखाबद्दल अभिनंदन.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद! थोडा
माहितीपूर्ण लेख
श्री मारवा, प्रा० बिरूटे, कंजूस, कानडाऊ योगेशु, गा०पै०
In reply to श्री मारवा, प्रा० बिरूटे, कंजूस, कानडाऊ योगेशु, गा०पै० by युयुत्सु
माझा रोख ऐआइच्या स्रोताबद्दल
In reply to माझा रोख ऐआइच्या स्रोताबद्दल by कंजूस
ओके.मुद्दा समजला!
जाता जाता एक अनुभव
In reply to जाता जाता एक अनुभव by युयुत्सु
कृपया हा गुंतवणूक सल्ला नाही
In reply to जाता जाता एक अनुभव by युयुत्सु
इथे म्हणजे शेअर मार्केट बद्दल
ए आय एवढं उत्तम असेल
In reply to ए आय एवढं उत्तम असेल by सुबोध खरे
तुम्ही म्हणता ते आज शंभर
In reply to तुम्ही म्हणता ते आज शंभर by गवि
श्री० गवि
In reply to श्री० गवि by युयुत्सु
स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे
In reply to तुम्ही म्हणता ते आज शंभर by गवि
एआय मला पावसात जाऊ दे
बैठे कार्यालयीन काम करणारा, हिशोब, लिखापढी, कायदेशीर कागदपत्रे, किंवा मग चित्रे, लोगो, आर्ट वर्क (खास करून कमी किंवा मध्यम बजेटवाल्या कंपन्यांसाठी) करून देणारे छोटे कलाकार, संगीतकार, ललित किंवा अन्य लेखक या सर्व बुद्धिजीवी वर्गावर मात्र एआयच्या रूपात कुऱ्हाड पडत चालली आणि पुढेमागे तिची धार कमी होईपर्यंत एक दोन पिढ्या ती कापून काढणार हे स्पष्ट आहे.ह्यातली कुर्हाड एआय असली तरी चालवणारे जे हात आहेत त्यांच्याकडे अजून एक जस्टिफिकेशन आहे. "अमुकतमुक गोष्टीला इतके पैसे सांगत होतात ना तुम्ही, इ त का वेळ लागेल म्हणून ताणत होतात तुम्ही, तुम्हाला जमणारच नाही ह्या थाटात होतात ना तुम्ही, बघा आता तेच काम एआय वापरुन फुकटात केले मी. एआय वापरुन दोन मिनिटात केले मी, एआय वापरुन घरबसल्या केले मी." हे 'मी' केले म्हणणार्यां सुमारांची सद्दी एआय संपवेल तेंव्हा परत बॅक टू बेसिक्स काय? का "एआय प्लीज खाजवशील काय?"In reply to एआय मला पावसात जाऊ दे by अभ्या..
अधिकाधिक खोल जाणाऱ्या
In reply to अधिकाधिक खोल जाणाऱ्या by गवि
अंहं
कोणत्याही पदार्थाचे सोने करणारा परीस सापडला तर सोन्याची जी अवस्था होईल तीच या सर्व कलांची होईल यात शंकाच नाही.नाही गविराज, सगळेच सोन्याचे झाल्यानंतर (आयवील लव धिस मोमेंट यू नो) परिसाची किंमत काय ह्याचा विचार करा. सोने मुबलक झाले तरी ते सोने आहे, परीस हा त्यानंतर फक्त दगड आहे.In reply to अंहं by अभ्या..
मिडास नही हू मैं
In reply to अंहं by अभ्या..
सगळेच सोन्याचे झाल्यानंतर
In reply to सगळेच सोन्याचे झाल्यानंतर by गवि
अर्थात यामागे असे (कदाचित
In reply to अर्थात यामागे असे (कदाचित by गवि
अहाहा
मूल्य नसेल तर कशाला काही दीर्घकालीन अस्तित्व नाही.अॅक्चुअली. एक मस्त केस स्टडी आहे, आपल्याच पुण्या मुंबईच्या मध्ये घडलेली. राजा रविवर्म्याने मळवलीला स्टुडिओ टाकला. स्टुडिओ म्हणा प्रिंटिंग प्रेस म्हणा, नाव त्याचे चित्रशाळा. त्यासाठी पैसा वापरला तो मोठमोठ्या राजा रजवाड्यांची चित्रे रंगवून मिळालेला. चित्रे हिंदू देवतांची प्रामुख्याने, सुरुवातीला व्हिज्युलाईज करणार रविवर्मा, मॉडेल्स घेणार भारतीयच. रंगवणार तोच. रिप्रॉडक्शन साठी त्याचे आर्टवर्क बनवणार तोच. ते घेऊन त्याच्या प्रती छापणार जर्मन्स. विकणार सगळ्या हिंदुस्थानात. घेणार सगळी गरीब जनता ज्यांना रविवर्म्यासारख्याच थोर चित्रकरांची चित्रे विकत घेणे परवडत नव्हते. रविवर्म्यावर केस पडली अश्लीलता आणि नग्नतेच्या दर्शनाची. . आता पूर्ण ह्या सगळ्यात कीती, कोणती मूल्ये आणि ती कशी पणास लागली बघा....In reply to अहाहा by अभ्या..
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ?
In reply to तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ? by मारवा
कळावे
यात तर मला सरळ अर्थशास्त्र दिसत आहेधन्यवाद. कळावेIn reply to कळावे by अभ्या..
तुम्हाला सुद्धा धन्यवाद !
In reply to ए आय एवढं उत्तम असेल by सुबोध खरे
शिवाय जेवढे ज्ञान जालावर
In reply to शिवाय जेवढे ज्ञान जालावर by सोत्रि
एक ४५ वर्षाचा निरोगी माणूस
In reply to एक ४५ वर्षाचा निरोगी माणूस by सुबोध खरे
मानवी आयुष्य हे गणित नाही
In reply to मानवी आयुष्य हे गणित नाही by गवि
गवि साहेब
In reply to गवि साहेब by सुबोध खरे
मी ए आय चा विरोधक मुळीच नाही
In reply to मी ए आय चा विरोधक मुळीच नाही by गवि
श्री० खरे यांनी विचारलेला
In reply to श्री० खरे यांनी विचारलेला by युयुत्सु
हम्म्म
In reply to हम्म्म by सोत्रि
खरोखर झोपेत असलेल्याच उठवता
In reply to श्री० खरे यांनी विचारलेला by युयुत्सु
है शाबास
In reply to गवि साहेब by सुबोध खरे
=))
In reply to =)) by सोत्रि
अहो पण या तो तुम हमारे साथ हो या हमारे दुश्मन....
In reply to अहो पण या तो तुम हमारे साथ हो या हमारे दुश्मन.... by मारवा
शाप की वरदान हे टायटल अत्यंत चुकीचे आहे.
In reply to शाप की वरदान हे टायटल अत्यंत चुकीचे आहे. by मारवा
एक उदाहरण देतो आहे
In reply to एक उदाहरण देतो आहे by सुबोध खरे
तिच्याकडून सांत्वनाचे दोन
In reply to तिच्याकडून सांत्वनाचे दोन by युयुत्सु
वा!
In reply to एक उदाहरण देतो आहे by सुबोध खरे
सहमत आहे.
In reply to मानवी आयुष्य हे गणित नाही by गवि
तुम्ही विचारलाय तशा प्रश्नाचं
ना०मू० काकांचा हटवादीपणा
कामात busy असल्याने प्रतिसाद
अभिनंदन!!
In reply to अभिनंदन!! by राजेंद्र मेहेंदळे
या पेक्षा तुम्ही स्वतः का
In reply to या पेक्षा तुम्ही स्वतः का by गणेशा
खूपच fast प्रतिसाद लिहिला..
अत्यंत भंपक लेख!
श्री० राजेंद्र मेहेंदळे
श्री० टर्मीनेटर
ता०क०
"विद्या विनयेन शोभते"
In reply to "विद्या विनयेन शोभते" by धर्मराजमुटके
हेहे
In reply to हेहे by अभ्या..
विनय (पाठक) स्ट्रगलिंग अॅक्टर आहे अजूनही ?
"तुमच्या भावना पोचल्या पण
In reply to "तुमच्या भावना पोचल्या पण by टर्मीनेटर
इतकंच ना?
In reply to इतकंच ना? by युयुत्सु
इतकंच ना?
In reply to इतकंच ना? by टर्मीनेटर
ही चर्चा व्यवस्थित पुढे
In reply to ही चर्चा व्यवस्थित पुढे by युयुत्सु
आणखी एक...
In reply to ही चर्चा व्यवस्थित पुढे by युयुत्सु
तेव्हा तुम्ही मला प्रथम तुमची
In reply to तेव्हा तुम्ही मला प्रथम तुमची by टर्मीनेटर
श्री० टर्मिनेटर
In reply to श्री० टर्मिनेटर by युयुत्सु
सुबोध खरे या व्यक्तीच्या
In reply to इतकंच ना? by टर्मीनेटर
तसेच
In reply to तसेच by युयुत्सु
दुरुस्ती
ताजी बातमी