शशक- एका पायाचा कावळा
लेखनप्रकार
वडील गेल्याने अचानक सुट्टी घेउन त्याला भारतात यावे लागले. चुलत भावांनी सुरुवातीचे विधी केले होते, पण "निदान पिंडदानाला तरी ये" म्हणुन त्याला गळ घातली होती. गुरुजी आले. त्यानी सगळे विधी समजावुन सांगितले. त्यावर तो आढ्यतेने म्हणाला" माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही. केवळ थोडक्यासाठी वाद नकोत म्हणुन मी हे सर्व करायला तयार झालोय."
सगळे घाटावर पिंडदानाला जमले. बराच वेळाने एक कावळा पिंडावर उतरला आणि भाताची मूद चिवडु लागला. त्याला एकच पाय होता. याने काही वेळ पाहीले मात्र आणि धाय मोकलुन रडु लागला. गुरुजींना कळेना काय झाले? त्यानी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले.
----------------
हा म्हणाला--माझ्या बाबांनाही एकच पाय होता
वाचने
2818
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
आवडली. माझा अमक्यावर विश्वास
योगायोग असावा
वाचतानाच
अतिशय अगम्य विषय आहे.
अतिशय अगम्य विषय आहे.
In reply to अतिशय अगम्य विषय आहे. by कर्नलतपस्वी
ख खो दे जा ऐवजी
कथा
आवडली कथा
कथा आवडली, पण कसलेल्या
आयुष्मान्भव काकेश त्वं
In reply to आयुष्मान्भव काकेश त्वं by प्रचेतस
सर्व वाचकांना धन्यवाद
In reply to सर्व वाचकांना धन्यवाद by राजेंद्र मेहेंदळे
गुगल ट्रांसलेट
In reply to गुगल ट्रांसलेट by नावातकायआहे
हे काकेशा, तूर आयुष्य वाढून
In reply to हे काकेशा, तूर आयुष्य वाढून by प्रचेतस
हॅ
पितरांचे प्रिय करण्यासाठी माझ्या भक्तीचा स्वीकार कर.असली प्रार्थना केली तर मला पितरप्रिय व्हावे लागेल किंवा काकेशIn reply to गुगल ट्रांसलेट by नावातकायआहे
बराच वेळ माझ्याकडे बघ... खुप
हिशोब....
वावा!!