मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२५ - लडतर - कथा

सन्जोप राव ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

श्वेता२४ Mon, 10/20/2025 - 14:44
तुमच्या कथेतील व्यक्तीरेखा उभी करताना त्याचे जे विस्तृत वर्णन करता ना , अगदी समोर उभा राहतो तो माणूस. तुमच्या लेखनाबाबत खूुप आदर आहे. ही कथाही आवडली.

स्वधर्म Mon, 10/20/2025 - 15:45
तरबत्तर, बारडी, बुकणा, दमगीर असले शब्द खूप दिवसांनी वाचायला मिळाले. आज्जीच्या पिढीतल्या सांगलीतल्या लोकांकडून ऐकले होते. अशा खास शब्दांमुळे खुमासदार झाली आहे कथा! बाकी आपल्याकडे शंकर पाटील असोत की अगदी अलिकडचे आसाराम लोमटे असोत, ग्रामीण कथा म्हणजे वैफल्य (फ्रस्ट्रेशन) च्या कथा असेच समिकरण असते. नाहीतर मग बेरकी व्यक्तीमत्वांच्या, चावट किंवा फजितीच्या कथा. ही कथा अशीच पुढे जाईल असे वाटले होते पण तिचा शेवट अशा प्रकारे न होता एकदमच अनपेक्षित झाला. शेवट हा कथेचा आत्मा असतो तो एकदम सॉलीड जमलाय. अधूनमधून लिहा, फक्त दिवाळी ते दिवाळी नको, ही प्रेमाची विनंती.

गवि Mon, 10/20/2025 - 18:11
उत्कृष्ट. समोर बसून कोणीतरी गोष्ट सांगतंय असा भास झाला. अगदी आवाज ऐकू यावा तसा. व्यंकटेश माडगूळकर आठवले. धन्यवाद. असेच आणखी पुष्कळ वाचायला मिळो.

कथा आवडली. ग्रामीण भाषा, कथेचा ग्रामीण बाज, शब्द आणि चल चित्रपट पाहतोय अशी लेखन शैली. वाचकांनी वाचत जावं आणि शेवटाला काय वाढून ठेवलं असेल त्याची उत्कंठा लागून जाते. 'धुरपदाचं सौंदर्य, रामाची लगट आणि शरिराचं बोलणं' यावर लेखकाने जोर लावला नसता तर, कदाचित नवल वाटलं असतं. संजोपरावांच्या कथेतल्या ग्रामीण स्त्रिया कायमच आपलं सौंदर्याने भरभरुन आणि आखीव,रेखीव असतात या वर्णनात लेखक कमी पडत नाही. एकत्र कुटुंबातल्या गावगोष्टी अतिशय सुंदरपणे मांडल्या आहेत. विहिरीची गोष्ट जरा लांबत चालते पण कथेच्या शेवटासाठी धावपळ आवश्यक असावी, असे वाटले. आवडली कथा. नियमित लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे

सोत्रि गुरुवार, 10/23/2025 - 04:57
संजोपराव, सिर्फ नाम ही काफी है! एकदम झक्कास! - (संजोपरावांचा पंखा) सोकाजी

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/23/2025 - 11:51
कथेचा शेवट वाचताना अगदी आशीच अवस्था झाली बघा. आमचे आजोबा मोठे प्रस्थ,त्यांचे कुळवाडी सकाळी ओसरीवर पान जमवत अशीच भाषा बोलायचे. गुदस्ता हा तर आजोबांचा फेव्हरिट शब्द होता. कथा आवडली हे वेगळे सांगावयास नको.

लोथार मथायस गुरुवार, 10/30/2025 - 02:10
सन्जोप राव तुम्ही सगळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे केले. ग्रामीण वातावरण निर्मिती अप्रतिम !!

सौन्दर्य गुरुवार, 11/13/2025 - 00:36
माझा जन्म आणि संपूर्ण आयुष्य शहरातच गेले त्यामुळे ह्या ग्रामीण शब्दांची ओळख कथा - कादंबऱ्यातुनच झाली. ह्या कथेतील अनेक शब्दांचे अचूक अर्थ कळले जरी नाहीत तरी संदर्भामुळे कोठेही समजायला अडचण आली नाही. कथा इतकी सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिली आहे की आपण सतत रामाबरोबर चालत आहोत व त्याचे जे काही कष्ट, चिंता, अस्वस्थता हे सर्व अगदी जवळून अनुभवल्यासारखे वाटले. गावातल्या लोकांचे स्वभाव, त्यांच्याकडे असलेला रिकामा वेळ, फुकाचे सल्ले हे अगदी ओळखीचे वाटले. बहुतेक लोकांकडे एव्हढा रिकामा वेळ असतो की गावात जेसीबी आला तर त्याला बघायला अर्धे गाव लोटते. भरपूर वेळ हाताशी असल्यामुळे घाई किंवा लगबग, कामाची निकड ही फक्त संबंधित व्यक्तीला असते बाकी सगळे त्याची मजाच बघत असतात. साठीत पुन्हा मूल होणे ते देखील घरात नातवंडे खेळत असताना हे नाही म्हंटले तरी थोडेसे लाजिरवाणंच असतं, जे ह्या कथेत अतिशय समर्पकपणे मांडलंय. मात्र धुरपदी दोन मुलांची आई असताना तिला स्व:ताला, दिवस गेले हे कसे कळले नाही ? हे थोडेसे अकलनीय आहे. रामासाठी तो दिवस अतिशय त्रासात गेला हे मला स्वतालाही जाणवले. कथा अतिशय सुंदर व मनापासून आवडली.

सन्जोप राव Mon, 11/24/2025 - 12:39
प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. कथा कोल्हापुरी भाषेत लिहिलेली असल्याने काही शब्द अपरिचित असणे शक्य आहे. इथे मंचावर किंवा व्य नि मध्ये विचारल्यास मी अर्थ सांगू शकेन. पुन्हा दिवस जाणे हे धुरपदालाही अपेक्षित नसल्याने ते तिच्या लक्षात आले नसावे असे मला वाटते. किरकोळ त्रास झाला असला तरी तिने तो अंगावर काढला असावा. आपल्या दुखण्याची फार वाच्यता करण्याचा तिचा स्वभाव नाही. साठीत (रामा साठीचा, म्हणजे धुरपदा पन्नास-पंचवन्न वर्षाची असावी) दिवस जाणे दुर्मिळ असले तरी अशक्य नाही. निरोगी प्रकृती आणि कष्टांची सवय असलेले शरीर असले की इतर संस्थांप्रमाणेच प्रजननसंस्थाही बराच काळ सक्षम राहाते.

दिवाळी अंक २०२५ - स्पर्श विरहिणीचा : कथा प्रेमाची - कथा

विवेकपटाईत ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

भागो Tue, 10/21/2025 - 10:43
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ . . . पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. काका, खरच की आपली लावली आम्हाला शेंडी. काहीही असो. कुठेना कुठे, कुणाच्या तरी जीवनात असे घडत असेल. त्याला तुम्ही शब्द रूप दिलेत. व्वा. हटके मनभावन कथा, टोपी काढून सलाम.

In reply to by विवेकपटाईत

भागो Wed, 10/22/2025 - 01:17
दिवाळी अंक २००५ - स्पर्श विरहिणीचा : कथा प्रेमाची - कथा (काल्पनिक कथा) सत्य आणि कल्पना ह्यांचे बेमालूम मिश्रण! साहित्य संपादक २००५ चे २०२५ कराल का?

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/23/2025 - 11:06
बदली होत असल्याने दरवेळेस कुणीना कुणी तरी भेटले. मग एक बदलीच्या हुकूमाने भवसागरात भेटलेल्या ओंडक्यांची ताटातूट व नंतर उरल्या फक्त आठवणी. लेखामुळे भूत पुन्हा जीवंत झाले. लेख आवडला. फारसे मनावर घेऊ नये कारण याला जीवन ऐसे नाव.....

गामा पैलवान Sun, 11/02/2025 - 00:08
विवेकपटाईत, पकड घेणारी कथा आहे. कुठलेसे बंध कुठेशी तरी कसल्याश्या तरी रीतीने व्यक्त ( manifest ) होतात....! बाकी, हे वाक्य वाचून खूप हसलो :
बॉलीवूड हीरो-हिरॉइनसारखे आम्हीही बुद्ध गार्डनमध्ये फिरलो.
मला पडलेले प्रश्न : १. त्यावेळेस बॉलीवूड होतं का? २. हिरोहिरवीण बागेत गाणी गातात. तुम्ही कोणतं गाणं गायलंत? ३. बुद्धाने बायको व संसार सोडला. तुम्ही त्याच्याच नावाच्या उद्यानात हिरोहिरवीणीसारखे फिरलात. बुद्धाला काय वाटलं असेल? हेचि फळ काय मम तपाला? उत्तरांसाठी प्रश्न केलेले नाहीत. मला का हसू आलं ते सांगण्यासाठी हे प्रश्न लिहिलेले आहेत. असो. बायका प्रचंड त्यागी असतात. हे गंभीर निरीक्षण नोंदवून खाली बसतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विवेकपटाईत Sun, 11/02/2025 - 12:26
१९८० मध्ये बॉलीवूड होते. या शिवाय त्यावेळी बुद्ध गार्डन प्रेमी प्रेमिकांसाठी प्रसिद्ध होती. लागून सुरक्षित घनदाट जंगल आहे. आज तर मर्यादाच्या बाहेर तिथे प्रेम होते. शिवाय ऑफिसच्या रस्त्यात होते.

दिवाळी अंक २०२५ - भालदार-चोपदार - कथा

योगी९०० ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

कंजूस Tue, 10/21/2025 - 20:13
खरंय. उगाच असल्या चांगल्या कथेचं बोन्साय ( =शशक)करायची पद्धत पडली आहे. ती पाळली नाही ते बरं झालं. पोहोचली.

स्वधर्म Fri, 10/24/2025 - 14:41
मला उगीचच वाटलं कथेचं नांव 'बोच' असावं असं. कथा अगदी आवडली. सहसा अन्याय करणार्‍याला जाणीव होत नाही, पण इथे ती झाली.

अभ्या.. Fri, 10/24/2025 - 15:22
आहा. अप्रतिम कथा. अप्रतिम लेखन, जोडून ठेवणारे आणि तोडून टाकणारे सगळ्यांच्या मनाचे खेळ कमीत कमी शब्दात उतरवलेत. सुंदर. शुभेच्छा अधिक लेखनासाठी.

योगी९०० Sun, 10/26/2025 - 12:15
सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे लिहीण्याचा हुरूप वाढला आहे. धन्यवाद...

सौन्दर्य Fri, 11/14/2025 - 00:22
कथा अतिशय छान जमली आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अगदी असेच नाही तर अशासारखे प्रसंग उभे राहतात. आमची आजी नेहेमी म्हणायची 'राजाला देखील प्रजेची गरज असते, प्रजेशिवाय राजा हा राजा होऊच शकत नाही.' जीवनात कोणाला कोणाची व कधी गरज लागेल हे सांगता येत नाही, म्हणून शक्यतो सर्वांशी चांगुलपणानेच वागावे. कथेमार्फत तुम्ही हा एक अतिशय चांगला संदेश पोहोचवला, खूप खूप आभार.

In reply to by सौन्दर्य

योगी९०० गुरुवार, 11/20/2025 - 11:27
धन्यवाद... आमची आजी नेहेमी म्हणायची 'राजाला देखील प्रजेची गरज असते, प्रजेशिवाय राजा हा राजा होऊच शकत नाही.' जीवनात कोणाला कोणाची व कधी गरज लागेल हे सांगता येत नाही, म्हणून शक्यतो सर्वांशी चांगुलपणानेच वागावे. अगदी थोड्याश्या यशाने माज करणारे लोकं पाहीली की हे असे सांगावेसे वाटते. शक्यतो नम्र रहावे हेच खरे.

गामा पैलवान Wed, 11/19/2025 - 02:34
योगी९००, शेवटपर्यंत समजंत नाही पुढे काय होणारे. शेवटास कथेची लक्षणं एकदम विपरीत होतात. म्हणून हिला विलक्षण म्हणतोय. या कथेवरून जेफरी आर्चरची आठवण झाली. त्याचा कथासंग्रह ए क्विव्हर फुल ऑफ अॅरोज यांत अशाच कथा आहेत. शेवटच्या परिच्छेदांत सगळा प्लॉट उलटापालटा होतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

योगी९०० गुरुवार, 11/20/2025 - 11:28
गा.पै. धन्यवाद..!! मलाही अश्या कथा वाचायला आवडतात. त्यामुळेच ही कथा लिहायला सुचली असावी. तुम्ही लिहीलेत ते पुस्तक वाचले नाही पण आता मिळवून वाचतो. हे पुस्तक सुचवल्याबद्दल धन्यवाद.

दिवाळी अंक २०२५ - विसर्जन - कथा

निमी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

कर्नलतपस्वी Wed, 10/22/2025 - 13:22
पुराण जाणणाऱ्यांना नवीन तंत्र, प्रयोग माहीत नाहीत आणि नव्या ज्ञानाने उजळलेल्याना पुराणं ज्ञान घेण्याइतका वेळ नाही!" हेच काय पण प्रत्येक वाक्याच्या पूर्णविराम जवळ मन थोडावेळ थबकलं, विचार करत उभे राहीले. केवळ अशक्य लिखाण. कुठल्यातरी उर्मीत लेख लिहीला गेला असावा.

निमी गुरुवार, 10/23/2025 - 14:10
सर मनःपूर्वक धन्यवाद.. तुमच्या सारख्या व्यक्तींनी अशी प्रतिक्रिया देणे ही माझ्यासाठी खूप मोठी दिवाळी भेट आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/23/2025 - 17:10
कथा आवडली. गुढ दादा आणि सुकृतचा विषय भारी. शास्त्र, काही पारंपरिक गोष्टी, विज्ञान, सांगड उत्तम. वर्णन, शैली. छान. -दिलीप बिरुटे

भागो Fri, 10/24/2025 - 16:22
काहीतरी निराळे वाचण्याचे समाधान. भाषा शैली देखील हटके आहे, तुमच्या अजून कथा वाचायला आवडतील .

In reply to by भागो

निमी Fri, 10/24/2025 - 21:55
मला भाषाशैलीतील वेगळेपणा म्हणजे नेमके समजले नाही परंतु तुमच्या प्रोत्साहनाने आता अजून काही कथा लिहायची प्रेरणा नक्कीच मिळाली.

सस्नेह Sat, 10/25/2025 - 20:27
अतिशय समर्पक गूढ कथा ! श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक अचूक दाखवलात. खूप आवडली कथा. स्नेहा

योगी९०० Sun, 10/26/2025 - 12:22
कथा आवडली.. 'सद्गुरुकृपा' असं नाव असणाऱ्या घरावर कुणाचीही 'कृपा' नसल्याचं वाटलं. ही सुरूवात व " 'सद्‌गुरुकृपा' घरावर आता मला कुणाचीतरी असीम कृपा आहे असं वाटलं" हा शेवट. ह्या मध्ये लिहीलेले वाचत नाही तर अनुभवत आहे असे वाटले.

निमी Mon, 10/27/2025 - 09:39
आपल्यासारख्या उत्तम लेखकांनी सुरुवातीचा सोडलेला धागा आणि नंतर शेवटाकडे केलेला उल्लेख अचूक टिपला आहे.

चौथा कोनाडा Sat, 11/15/2025 - 15:06
कथा आवडली... शैली सॉलिड आहे. ओघवते लेखन वाचतच जावे असे! बाकी रसग्रहण करत बसत नाही.... आधीच्या प्रतिक्रियांमध्ये ते आलेलंच आहे... मला आता उत्सुकता आहे पुढील कथेची, येऊद्यात लवकरात लवकर. || पुलेशु ||

टर्मीनेटर Sat, 12/06/2025 - 12:18
कथा छानच जमुन आली आहे 👍 ह्या कथेतल्या 'दादां' सारख्या (कोल्हापुर जवळच्या गगनबावडा निवासी असलेल्या) 'अण्णा' म्हणुन ओळखल्या जाणार्‍या एका सिद्ध व्यक्तीशी दिड दशकापुर्वी भेट झाली असल्याने ही कथा मला काल्पनीक न वाटता अनुभवाधारीत वाटली आहे! बाकी वरती चौथा कोनाडा ह्यांनी म्हंटले आहे,
बाकी रसग्रहण करत बसत नाही.... आधीच्या प्रतिक्रियांमध्ये ते आलेलंच आहे...
अगदी तेच मलाही म्हणावेसे वाटते आहे. पुढील लेखनास शुभेच्छा!

अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२५

टर्मीनेटर ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rg

श्वेता२४ Mon, 10/20/2025 - 14:35
अतीशय कल्पक मुखपृष्ठ....व सुटसुटीत अनुक्रमणिका... टीम दिवाळीने अथक परिश्रम घेऊन ही सुंदर मेजवानी दिल्याबद्दल खूप खूप कौतुक व आभार...!!!

योगी९०० Mon, 10/20/2025 - 21:25
मी दिलेली कथा यात दिसत नाही. काय कारण आहे की माझ्या कथेचा दिवाळी अंकात समावेश न करण्यामागे?

टर्मीनेटर, यांचं दिवाळी अंकाचं रंगकाम एक नंबर असतं. तरी, आपण आणि आपली जिंदगी यात यावेळी जरा व्यग्र असले तरी, मिपाचं प्रेम चैन बसू देत नाही. अनुक्रमणिका आणि रंगकाम भारी झालंय. आता सूचना. फाँट जरा बदलायला हवा. अनुक्रमाणिका अजून फॅन्सी करता आली असती. आपल्याकडे ते कौशल्य आहे, म्हणून हे सगळं सांगून घेतो. दीपावलीच्या आपणास आणि सर्व मिपाकरांना खूप खूप शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/23/2025 - 06:08
असली तरी दिवाळी अंकाची सुरवात आपल्यापासूनच होते. कल्पक मुखपृष्ठ आणी साधी,सोपी,सरळ अनुक्रमणिका. या वर्षाचा दिवाळी अंक फिनिक्स पक्षा सारखा डौलदार सुंदर झालाय. धन्यवाद.

श्वेता२४ गुरुवार, 10/23/2025 - 10:37
यावर्षीचा दिवाळीअंकही विविध रंगांनी नटलाय, सजलाय व वाचनीय झालाय...एकसे बढकर एक लेख, कथा,प्रवासवर्णने व कविता....जरी AI ची थीम असली तरी सर्वांनी वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केले आहे..सर्व लेखक,टीम दिवाळी व साहित्य संपादकांचे आभार...

भागो Fri, 10/24/2025 - 17:13
ह्या दिवाळी अंकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कथा विभाग. सगळा अंक वाचनीय आहेच पण कथा विभाग एकदम जालीम झाला आहे. एकसे एक कथा आहेत. संपादकांना धन्यवाद!

अंक साकार करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे म्हणजे पूर्ण टीम व संपादक मंडळाचेव मालकांचे विशेष अभिनंदन ! टुकार मुद्रित अंकांच्या भाऊगर्दीत आपल्या अंकाची योग्य दखल माध्यमांनी घ्यायला हवी .

दिवाळी अंक २०२५ - संपादकीय - विसाव्वं लागलं..

गवि ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

स्वधर्म Mon, 10/20/2025 - 13:54
दिवाळी अंक निघेपर्यंत संपादकांची कशी धाकधूक असेल ते अगदी नेमके मांडलेत आपण. पण आता मिपा तारुण्याने मुसमुसते आहे, तेंव्हा लेट अस एन्जॉय! तुमच्यासह सर्व संपादक मंडळाचे मनापासून आभार _/\_

श्वेता२४ Mon, 10/20/2025 - 14:42
यातील बरेच प्रश्न सर्व साहित्यप्रेमींना पडत असतील. तरी माणसाची सर्जनशीलता कोणतेही एआय़ घेऊ शकत नाही असे मला तरी वाटते.सर्व संपादक मंडळाचे मनापासून आभार _/\_

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवान Mon, 10/20/2025 - 18:00
चुकून दोनदा 'काय काय' असं लिहिलं. खरंतर एकदाच लिहायचं होतं. -गा.पै. जाताजाता : कळफलकासमोर दिवाळीचा फराळ घेऊन का बसू नये, हे समस्तांना कळलं असेल.

कंजूस Mon, 10/20/2025 - 19:26
वय वाढलं पण परिस्थिती बदलली. नव्वद टक्के मिपा सभासद सोडून गेले. कुठे गेले? फेसबुक आणि वाटसप त्यांना आपलेसे वाटले. तिकडे शाब्बासक्या मिळतात आणि त्वरित मिळतात. लेखनाला तिरकस , नाखुशी, टीकेचे प्रतिसाद जे सभासद पचवू शकतात तेच राहिले. मराठी शाळा, मराठी वाचन करणारी पीढी संपली हेसुद्धा कारण झाले. राजकीय चर्चांमध्ये मवाळपणाचा jammer लावला हेही कारण बाहेर पडण्याचे. तर आता आहे शिल्लक मिपा आणि शिल्लक उरलेसुरले मावळे. संपादकीयमधली व्यथा पोहोचली. म्हणजे होतीच ती आता पांढऱ्यावर काळी स्वरूपात अवतरली. दिवाळी अंक कल्पना , त्यासाठी लेख, कविता पाठवणारे, तो अंक वेळेत प्रकाशित करण्यासाठी झटणारे सर्वांचे आभार. दोनच मराठी संस्थळं उरलीत आता - मिसळपाव आणि ऐसी अक्षरे.

In reply to by कंजूस

अभ्या.. Fri, 10/24/2025 - 19:04
सबंध प्रतिसादाला मम शेवटच्या वाक्याला असहमती. दोन नाही तीन संस्थळे उरली. मिपासाठी क्रोधागार असलेले (इकडे फारच राग आला, प्रतिसाद तेही अपेक्षित असे येईनासे झाले की जायचे ठिकाण) एक निळे बेट राहिले. तुमच्यासारखे सदा सर्वत्र असलेले काही अपवाद.

अनन्त्_यात्री Tue, 10/21/2025 - 08:37
एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच उरलेल्या मराठी आंतरजालीय संस्थळांना, विशेषतः त्यांच्या दिवाळी अंकांना, उतरती कळा लागलीय ही वस्तुस्थिती आहे.

मारवा Tue, 10/21/2025 - 08:45
दिवाळी अंकाच इतक कल्पक मुखपृष्ठ गेल्या 10 हजार वर्षात पहिलं नाही. नेहमी ते आपलं कुठल्यातरी सुंदरीच्या च हातात दिवा असतो. साधा कोणी एखाद्या बाप्याच्या हातात कधी दिवा दाखवला नाही. इथे चक्क रोबोट च्या हाती ! मान गये भैय्या सारी दिवारे तोड डाली creativity की.

कर्नलतपस्वी Wed, 10/22/2025 - 13:40
दोन्ही गोष्टी यावर्षी "हटके ",आहेत असेच म्हणेन. लेख,कथा,कवीता दालने एखाद्या दिवाळीतल्या झगमगत्या माॅल सारखीच नटली आहेत. वैविध्यपूर्ण आणी निर्विवाद गुणवत्ता. संपादक चमू चे हार्दिक अभिनंदन.

जेपी गुरुवार, 10/23/2025 - 23:48
दिवाळी अंक आवडला. आणी आपलं संपादकीय. लगे रहो. येत राहू.

नंदन Fri, 10/24/2025 - 13:03
संपादकीय आवडलं. नेहमीच्या राजकारणी चर्चा आणि उखाळ्यापाखाळ्या ह्यांतून दिवाळी अंका हा 'विसावा' खराच!

अभ्या.. Fri, 10/24/2025 - 18:57
धन्यवाद गवि, तुमच्या चिकाटीचं कौतुक. काही कथा आणि एक व्यक्तीचित्र प्रचंड आवडले. बाकी चान ललित, कथा आणि काही सर्जनशील लेखनाचा आणि विशेषतः त्यावरील प्रतिसादांचा मिपावरचा दुष्काळ पाहता हे दिवाळे अंकाचे एक ओअ‍ॅसिसच.

टर्मीनेटर Sat, 10/25/2025 - 12:54
मिपावर मनापासून प्रेम करणाऱ्या तमाम वाचक, लेखक आणि सदस्य मंडळींच्या मनातल्या भावना ह्या लेखानातून अगदी तंतोतंत व्यक्त झाल्या आहेत... कमाल संपादकीय लिहिले आहेत हो गविशेठ 👍

गवि - संपादन आवडलं , संपादकीय आवडलं आणि ललित लेखनाची उणीव जाणवते हा उल्लेखही आवडला . आजकाल लोक अशा लेखनाकडे , वाचनाकडे कमी वळतात , असं वाटतं . योग्य आणि उत्तम संपादकीय !

चौथा कोनाडा गुरुवार, 10/30/2025 - 17:30
मिसळपाव आता केवळ संकेतस्थळ नाही.. मोठ्ठ्या पुस्तकाच्या पानांत दडवून ठेवून टिकलेल्या जाळीदार आणि नक्षीदार पिंपळपानांचा तो संग्रह आहे. तो फक्त वाचकांचा नाही, तो फक्त लेखकांचा नाही, तो ‘आपल्या’ सगळ्यांच्या मनाचा हळवा कोपरा आहे. पुन्हा पुन्हा परत येण्यासाठी.. कोणताही धागा उलगडून परत परत वाचण्यासाठी. अगदी चपखल ! मिपाचा स्थापनेपासुनचा वाचक अन नंतर मिपाकर झाल्याने हा अनुभव घेतलेला आहे. गवि साहेब, सुरेख संपादकिय !

दिवाळी अंक २०२५ - मुखपृष्ठ

टर्मीनेटर ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

एक_वात्रट Mon, 10/20/2025 - 13:07
मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये!

In reply to by एक_वात्रट

टर्मीनेटर Mon, 10/20/2025 - 13:12
अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये!
AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀

मुखपृष्ठ अतिशयच भारी ! टर्मिनेटर अभिनंदन ! अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात . हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे . मस्त !

चौथा कोनाडा गुरुवार, 10/30/2025 - 17:19
अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय ! रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्‍यावर अनामिक उत्सवीभाव ! पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा !

दिवाळी अंक २०२५ - पप्पा, जल्दी आ जाना - कथा

सौन्दर्य ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

स्वधर्म Mon, 10/20/2025 - 15:06
मराठीत पण जबरी विनोदी ओळी आहेत. '१३ मेरा ७ रहे' पासून ते 'बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलाय वाघानं' पर्यंत

श्वेता२४ गुरुवार, 10/23/2025 - 10:42
छान आहे कथा. पण मला कधीच कुठल्या ट्रकच्या मागे इतक्या अर्थपूर्ण ओळी वाचायला मिळालेल्या नाहीत...

In reply to by श्वेता२४

नूतन Wed, 11/19/2025 - 01:15
विषयाच्या वेगळेपणामुळे कथा आवडली. पण श्वेता २४ यांनी म्हटल्याप्रमाणे एवढी शायरी ट्रकमागे नाही पाहिली.

In reply to by श्वेता२४

सौन्दर्य गुरुवार, 11/20/2025 - 01:04
कथा आवडल्याचे कळविल्याबद्दल आभार. मी २००४ पर्यंत भारतात मुबंईत होतो, तोपर्यंत शेकडा २५ ते ४० टक्के ट्रक्सच्या मागे काहींना काही लिहिलेले मी पाहिले आहे. ट्रक जर उत्तर भारतातील असला तर हमखास शेरो - शायरी लिहिलेली आढळते. अगदी दक्षिण भारतातील ट्रक्सच्या मागे देखील त्यांच्या भाषेत काहींना काही लिहिलेले असते, ते ती भाषा वाचू न शकणाऱ्याला ते समजत नाही हा भाग अलाहिदा. अगदी मुंबईतल्या रिक्षाच्या मागे देखील, "येता का जाऊ?" "आई - वडिलांचा आशीर्वाद" "वाचाल तर वाचाल" असे काही ना काही अर्थपूर्ण वाचायला मिळते. सरकारच्या दबावामुळे आधी 'हम दो, हमारे दो" आणि नंतर "मेरा भारत महान" सारखे संदेश वाचायला मिळतात. एखाद्या ढाब्यावर किंवा टोल नाक्यावर गेलात तर तुम्हाला नक्कीच मी माझ्या लेखात उल्लेखलेली शेरो - शायरी वाचायला मिळेल.

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/23/2025 - 12:34
मेरी चली तो तेरी क्युं जली गुले गुलबदन लाल है,गड्डीते सवार तेरा यार है निम का पेड चंदन से कम नही ,हमारा लखनऊ लंदन से कम नही धीरे चलो यार फिर मिलेंगे वररना हरिद्वार मिलेंगे आता मिपा टिन संपवून ट्वेन्टी मधे पोहचला आहे म्हणून शिकागो डेट्राईट प्रवासात एका कंटेनर मागे लिहीलेला वयस्क चारोळी.... If my wife would let me ride her.. As much as I ride on my motobike... I would be home... RIGHT NOW!!!!!. ड्रायव्हरला काय म्हणायचंय मलाही नीट कळाले नाही .थांबून विचारायची सोय नव्हती. एका वेगळ्या विषयावरील लेख आवडला. जर तुम्हीं पाकिस्तान सीमेवरील गावात फेरफटका मारलात तर सारी प्रवासी वाहने खुप नटलेली आणी चटकदार वाक्यांनी सजवलेली दिसतील.रंगीत गोंडे,रिबीन्या ,प्लास्टीक फुले, पोपटाची जोडी आणखी बरेच काही. श्रीगंगानगर,साधोवाली,फाजिलका,सिरसा या राजस्थानातील सीमावर्ती भागात नोकरी करताना आशीच रंगीबेरंगी वहाने दिसली.

ट्र्कमागील वाक्ये गुंफुन केलेला लेख मनाला भिडला. रुक्ष आयुष्यात रंग भरण्यासाठी अशी वाक्ये उपयोगी पडत असतील का? बाकी मनजित नंतर पारो भेटली आणि दोनाचे चार झाले हे एक बरे झाले. सर्वे सुखिनः संतु!!

दिवाळी अंक २०२५ - एआय हे करू शकेल? - लेख

सुधीर कांदळकर ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

श्वेता२४ Wed, 10/22/2025 - 18:20
खरं तर या लेखाचा आवाका बराच मोठा असला तरी तुम्ही मुद्देसूद मांडणी केली आहे.उपरोक्त सर्व क्षेत्रात, आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सध्या तरी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अस्तित्वातील काम अधिक चांगल्या पद्धतीने व अचूकतेने व वेगाने करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो व तो योग्यही आहे. उदाहरणार्थ एखादा वकील एखादी रीट याचिका दाखल करताना एखाद्या मुद्द्याला मात देणारे सुप्रीम कोर्टाचे किंवा हायकोर्टाचे काही निर्णय झाले आहेत का? अशा पद्धतीची माहिती मिळवून त्याचा रेफरन्स त्या याचिकेमध्ये देऊ शकतो . प्रशासनामध्ये शासन निर्णय तयार करीत असताना ,प्रेस नोट तयार करीत असताना फार काय अगदी एखादे पत्र तयार करत असताना, भाषांतर तयार करण्यासाठी सद्यस्थितीत याचा मोठा वापर होत आहे. परंतु एआय माणसांची जागा घेऊन ती सर्व कामे स्वतः करेल हे भविष्यात सांगता येत नाही. याकरता माणसाने पुन्हा एकदा स्वतःची क्षमता अशी सिद्ध करावी लागेल, ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून व त्यातही स्वतःच्या बुद्धीचा वापर करून उत्कृष्ट पद्धतीचे आउटपुट जर दिले तर त्या व्यक्तीची जागा कोणीही AI घेऊ शकणार नाही... पण कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान खूप मोठे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्वतःच्या क्षमता वाढवण्यावर माणसांनी आता भर देण्याची गरज आहे.

दिवाळी अंक २०२५ - स्वानंदाचा शोध - लेख

कर्नलतपस्वी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

श्वेता२४ Tue, 10/21/2025 - 11:05
पक्षी निरीक्षण करणे हे अतिशय संयमाचे काम आहे. बऱ्याचदा खूप वेळ घालवूनही हाती काही पडेल असे नाही. त्यामुळे आपण वर म्हणले आहे ते प्रमाणे हे एखाद्या ध्याना पेक्षा कमी नाही . कारण एकाच गोष्टीवर बराच काळ आपण लक्ष केंद्रित करून असतो. षडरिपूंचा पक्षनिरीक्षणाशी घातलेला मेळ आवडला....

सुधीर कांदळकर Mon, 10/27/2025 - 17:47
मराठीबरोबर इंग्रजी कविता देखील. वा! पक्षीनिरीक्षणाबरोबरचे चिंतन मस्त. धन्यवाद.

निमी Mon, 10/27/2025 - 18:04
पक्षी निरीक्षण अतिशय आनंददायी असते.. मानवी भावना वर्तन आणि पक्षी वर्तन याची आपण घातलेली सांगड खूपच भारी.. मी शाळेत असताना पक्षी निरीक्षणाला जात होते आता सहज दिसतात तेवढेच पक्षी पाहिले जातात.. त्यासाठीची साधना कमी पडते आहे. मी पक्षी तज्ञ नाही.. पण माझ्या ज्ञान/ अज्ञानाप्रमाणे नाचरा किंवा नाचण पक्षी म्हणजे फॅनटेल फ्लायकॅचर आणि पॅराडाईज फ्लायकॅचर म्हणजे स्वर्गीय मक्षाद !! कृपया माझे चूक असेल तरी मला दुरुस्त करावे..

कर्नलतपस्वी Mon, 10/27/2025 - 20:08
https://youtu.be/WzUnRX-b76k?si=8lnlWNq3dwqDY91o वरील लिंक उघडून बघीतली तर आपल्याला कळेल. छोटा चिमणी सारखा पक्षी. अतिशय सुंदर घरटे बांधतो. असेच एक घरटे व प्रजनन मी टिपले आहे. पॅराडाईज फ्लायकॅचर, दुधराज, स्वर्गीय नर्तक हा अत्यंत सुंदर पक्षी, मध्यप्रदेश चा राज्य पक्षी आहे. मी पहिल्यांदाच श्रीशैल्यम च्या जंगलात बघीतला व या वर्षी तो पुण्यात आमच्या भागात बघायला मिळाला. नागपूर च्या आसपास सुद्धा दिसतो.. बया ,बहिणाबाई मुळे प्रसिद्ध झाली पण अनेक असे पक्षी आहेत ज्यांची घरटे बांधण्याची कला एखाद्या कुशल सिव्हिल इंजिनियर पेक्षा भारी असते. प्रतिसाद बद्दल धन्यवाद.

निमी Tue, 10/28/2025 - 07:53
माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद..पॅराडाईज फ्लाय कॅचर मी कोल्हापूर जवळ पन्हाळा, सांगली जवळील काही दाट झाडीच्या भागात दिसतो.. माझ्या घरात पर्पल सनबर्डने घरटे केले होते.. मी सुद्धा तेव्हा खूप फोटो व्हिडिओ केले..तुमच्या पक्षांच्या या लेखामुळे मी त्यावेळी केलेले लिखाण पाठवण्याची उर्मी आली.

अनन्त्_यात्री Tue, 10/28/2025 - 15:38
मध्यंतरी नृसिंहवाडीला गेलो असताना कृष्णाकाठच्या एका हॉटेलात राहिलो होतो. हॉटेलरूमच्या खिडकी जवळच्या झाडावर ब्राह्मणी घारींचा थवा सूर्योदय ते सूर्यास्त मुक्कामाला होता. वारंवार नदीवर संथपणे घिरट्या घालणं, एकमेकांना शीळ घालून काहीतरी सांगणे, झाडावर थांबून तांबूस पंख पिसांची साफसफाई करणं हे त्यांचे विभ्रम बघण्यात वेळ छान गेला. सूर्यास्ताच्या आसपास अचानक सगळा थवा नदीपलिकडे दूरवर उडून गेला

गोरगावलेकर गुरुवार, 10/30/2025 - 14:50
बऱ्याच वेळा अभयारण्य किंवा जंगलातून भटकंती झाली आहे पण पक्षी ज्ञान कमी पडते. खूप कमी पक्षी ओळखता येतात .

स्वधर्म गुरुवार, 10/30/2025 - 15:54
तुमचा सखोल आणि रंगतदार लेख आवडला. सखोल यासाठी की तुंम्ही ध्यान व पक्षीनिरिक्षण यासारख्या अचाट विषयांची सांगड घातली आहे. रंगतदार यासाठी की लेखात जागोजागी तिन्ही भाषेतील कविता नेमक्या प्रकारे रसभंग न होता पेरल्या आहेत. तुंम्ही एक तासाचा दृकश्राव्य कार्यक्रम केला तर यायला खूप आवडेल.

In reply to by स्वधर्म

Bhakti Fri, 10/31/2025 - 11:29
तुंम्ही एक तासाचा दृकश्राव्य कार्यक्रम केला तर यायला खूप आवडेल.
खरंच , खुप छान कल्पना आहे. @कर्नलकाका आतापर्यंतचे तुमच्या वाचलेल्या लेखांमध्ये सर्वोत्तम लेख आहे. अप्रतिम लिखाण आहे.