भाकरी साठी शोधली चाकरी, चाकरीसाठी सोडलं गांव..
शहरात कुणी ओळखेना तरी , गावात राहायचं नाही राव..
रोजच्या साठी रोज कमवायचं, मिळेल खायला ते गोड मानायचं..
मजूर म्हणून असंच जगायचं, अन श्रीमंतीचं स्वप्न बघायचं..
थकलेलं मन रोज सांगायचं, एक दिवस मी मालक होईल..
माझ्या मालकीच्या गाडीतून माझ्या गावी परत जाईल..
तेव्हढ्यात कुठला आजार आला, धावणारा माणूस घरात कोंडला..
उद्योगधंदे बाजार बंद, अन वाहणारा रस्ता ओस पडला..
घरात खायला पुरणार किती, दुसरीकडं मागायचं किती..
आठवणीने परत गावच्या, मंद झाली होती मती..
जायला रस्ते भरपूर होते, पण साधन काही मिळणार नव्हते..
स्थलांतरित मजुरांचे हे दुःख कधी कुणा कळणार नव्हत
आयला जाम हसलो!!
नमनाला आणि
In reply to नमनाला आणि by कंजूस
खिक्क
भारीये
एका क्षणात विदेहत्व!
भलतीच खडतर साधना आहे :-)
.
In reply to . by शा वि कु
.
अविचारी (स्वयंघोषीत) विदेही सिद्ध महाराज, कशाला आपटताय
In reply to अविचारी (स्वयंघोषीत) विदेही सिद्ध महाराज, कशाला आपटताय by संगणकनंद
आपण म्हंजी ब्यांडात असता कि पोलिसात?
😂
मला तुमचा शिष्य करून घ्या कि
च्यामारी, कैच्याकै !
आयला हे भारी आहे
डोक्याला शॉट लागला :)
शरीर एकदम हलके होऊन हवेत तरंगत वर वर जात आहोत असा भास झाला.
आज वाचला नीट
@उन्मेष दिक्षीत तुम्ही पुन्हा वाचा.
In reply to @उन्मेष दिक्षीत तुम्ही पुन्हा वाचा. by गड्डा झब्बू
तुमची साधना
In reply to तुमची साधना by उन्मेष दिक्षीत
साधक नंतर कळवत नाहीत हो....
अर्धवट उत्तर