मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घाव.....गजलेमधून

तिरकीट ·

मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत
एक्झ्याटली पर्फेक्ट!
उणीपुरी सोळा वर्षांची नजर तुझी बा त्यातही खोटे, क्रूर, निर्दयी गाव कशाला?
हे आणि वर... वाढीवपणा नवगजलकारांचा! असो, ही गजल आवडली! :) सं - दी - प

मराठीतल्या काही नवकवींच्या गजल ऐकल्या कि असं वाटतं मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत. मध्ये एक अशीच गजल ऐकली आणि साधारण विशीतल्या त्या गजलकाराचा गळा एकाच गजलेत तीन वेळा कापला गेला. म्हटलं अरे देवा!!! गळा कापणे, पाठीवर घाव करणे, गेला बाजार पारिजातकाचा उल्लेख ह्याच्या पुढे गजल आहे का नाही. खालच्या ओळी थोड्याश्या वैतागाने लिहिल्यात. वृत्तांच्या गणितात बसत असतील तर गजल म्हणू नाहीतर कविता, तेही नसेल तर मुक्तछंद आहेच.....

<<म्हण दादा दादा खोटे>>

कानडाऊ योगेशु ·

mrcoolguynice 21/07/2020 - 00:07
"जाते" फिरवायला लावतो "त्यांना", नेहमीच बोंबलत हिंडत होते, पहाटेच्या अंधारात गुपचूप, नंतर उकीरडे फुंकत होते. आधा-आधा म्हणत आधी, नंतर टोपी फिरवत होते, मागुन टोचन लागल्यावर, मात्र ऊर बडवत होते. आरशासमोर उभं राहून नेहमीच, प्रतिमेत चाणक्य बघत होते. बैल गेल्यावर ध्यानी आले, "यांना" सगळेच गंडवत होते.

To whomsoever it may concern अगदी हात जोडुन माफी मागुन... प्रेरणा गोरज मुहुर्ता वेळी.. मज देत ते वादा होते? हा घोळ मनात चाले.. म्हण दादा दादा खोटे.. साहवे मला ना जेव्हा सत्ता अन पदाचा विरह.. घेऊन येतो म्हणाला.. दणदणीत पाठिंब्यासह.. घेताना शपथ मी मजला. मग चिमटा हळुच घेतो.. रोज मला उठवाया.. हा प्रसंग स्वप्नी येतो..

((मित्र घरी जायला निघतो तेव्हा))

कानडाऊ योगेशु ·

धन्यवाद एस,रातराणी,गणेशा,प्राची अश्विनी,सगासर,ज्ञानोबाचे पैजार @सगासर >मैत्रीमधील अत्त्युच्च मित्रप्रेमाच्या प्रसंगांचे यथार्थ वर्णन केले आहे. खरे आहे.प्रसंग बराचसा आयुष्यातील प्रसंगाशी मिळता जुळता आहे.

प्रेरणा अर्थातच इथुन मित्र घरी जायला निघतो तेव्हा, अगदी शेवटचा म्हणुन ठेवलेला पेग..सगळाच्या सगळा..एका दमात पिऊन टाकतो..

रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT

पाटिल ·

मस्त लेख आणि वाक्या वाक्याशी सहमत. ज्याने ईंजिनीयरिंग ड्रॉईंग १-२ वर्षे केले असेल त्यालाच ह्या सगळ्या प्रकाराची चांगली कल्पना येईल. एकाची असाईनमेंट सगळ्या वर्गाने कॉपी करणे ,एकाचे ड्रॉईंग सगळ्यांनी जीटी करणे, झेरॉक्स च्या झेरॉक्स पुन्हा पुन्हा काढणे ह्यावरच ईंजिनीयरिंगची गाडी पुढे सरकते, कारण नाहीतर स्व अभ्यास करायला वेळच राहत नाही. विशेषतः उपनगरातील विद्यार्थी ट्रेनचा प्रवास, ६-७ तास कॉलेज, ठाणे,घाटकोपर ला असणारे क्लासेस यात ईतके अडकलेले असतात की जीटी म्हणजे वरदानच.

चौथा कोनाडा 26/06/2020 - 13:13
व्वा, मस्त खुसखुशीत लिहिलंय ! माझे इंजिनियरींगचे दिवस आठवले ! आमच्या बॅचला दोन जीटी एक्सपर्ट होते, नाममात्र दरात इतरांच्या शीट्स जीटी करून द्यायचे, त्या दिवसांत त्यांची खुप वट होती !

एस 26/06/2020 - 22:32
आपल्या देशातली कुत्र्याच्या छत्रीसारखी उगवलेली शिक्षणसम्राटांची ढीगभर अभियांत्रिकी महाविद्यालये हे असे 'जी टी' अभियंते घाऊक रेटने पैदा करतात. डोंबल्याचा जातोय देश पुढे. मला वाटते अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तो अभियांत्रिकीच का करणार आहे आणि अभियंता झालेल्या प्रत्येकाला तो अभियंता नक्की का झाला आहे हा प्रश्न विचारायला हवा.

पाटिल 26/06/2020 - 23:52
@ एस... विनोदनिर्मिती हा एकमेव उद्देश ठेवून हे लिहिलं गेलं आहे... तो उद्देश फेल गेल्याचं आपल्या प्रतिसादावरून स्पष्टच झालं आहे. पण ह्याच्यामुळे आख्खा देश मागे-पुढे होणार आहे हे ह्याची लेखकाला काहीच कल्पना आलेली नव्हती...तरीही ह्यातून GT चं उदात्तीकरण करण्यासाठी हे आहे, असा आपला समज झाला असल्यास प्रस्तुत लेखक दिलगीर आहे.. अवांतर: बाय द वे, सात्त्विक संतापाच्या भरात का असेना, पण गोष्टींचं घाऊक स्वरूपात अतिसुलभीकरण किंवा प्रलयघंटावादीकरण करण्याची आपली पद्धत लेखकाला स्तुत्य वाटलेली आहे. विथ काईंड रिगार्ड्स, पाचपाटील

rahul ghate 29/06/2020 - 11:26
बरेचदा original शीट कमी मार्क्स अथवा correction मिळत असे व GT वाली शीट व्हेरी गुड असा शेरा घेऊन येते , तेव्हा original मालका चा चेहरा बघण्या सारखा व्हायचा

वीणा३ 30/06/2020 - 02:18
मजेशीर आहे एकदम, इंजिनियरच्या (खासकरून हॉस्टेल च्या) गोष्टी ऐकण्यासारख्या असतात. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा तेव्हा कॉलेज चा टॉपर होता, हि त्याच्याकडून नोट्स विकत घ्यायची २-३ वर्ष अगदी मंडई बार्गेनिंग करून शिव्या-बिव्या घालून. दोघांनी एकमेकांना १-२ लफड्यामध्ये मदत पण केली होती. आता कॉलेज संपल्यावर जमलं ह्यांचं. आता पण पोरं आसपास नसतील तर दोघे एकमेकांना मजेमजेत म, भ वाल्या शिव्या पण घालतात.

सौंदाळा 30/06/2020 - 09:42
एकदा रात्री 11 ला क्लच प्लेटची GT मारायला बसलो, front view and side view (section view) होता. 4 जणांच्या शीट GT मारायच्या होत्या. 4 कोपऱ्यात चौघे बसलो होतो आणि धडाधड चालू झालो. शेवटची GT झाली तेव्हा रात्रीचे 2 वाजून गेले होते. सगळ्यांनी पटापट शीट आपापल्या कंटेनरमध्ये भरून पोबारा केला. सकाळी डायरेक्ट मास्तरसमोर गेलो. पहिल्या तीन जणांच्या शीट चेक झाल्या, चौथ्याने शीट मास्तरसमोर ठेवली आणि मस्तारसकट सगळे तीनताड उडाले. Section view चे hatching करताना काही ठिकाणी केले होते काही ठिकाणी राहिले होते, रात्री दोन जण haching ला बसले होते. सलग चौथी शीट असल्याने आलेला कंटाळा आणि अति शहाणपणा यामुळे ते अर्धवटच झाले होते. चौथ्याला पूर्ण सत्र मास्तरने पिळुन घेतला.

पाटिल 30/06/2020 - 10:21
Section view चे hatching करताना काही ठिकाणी केले होते काही ठिकाणी राहिले होते...>> हा हा... हे असं होतंच कधी ना कधी :-)))

चौकस२१२ 30/06/2020 - 17:00
मास्तर लोक पण खरे ड्रॉईंग कोणते आणि जि टी कोणते हे जाणून घेण्यात पटाईत झाले असतात .. खास करून वर्तुळाकार आकार काढताना मुळापासून काढले असल्यास केंद्रबिंदू ला एक कंपास वापरल्याचे अणकुचीदार पणाचे लक्षण असते ते जर जि टी मध्ये विसरलात तर शंख करावा लागतो

In reply to by चौकस२१२

सुक्या 21/08/2021 - 01:26
हॅ हॅ हॅ . . . असल्या गोष्टी आम्ही पहिले करायचो ... म्हणजे .. उगिचच खोडणे ... कंपास चे टोक दाबणे .. अगदी छोटी चुक करणे ... वगेरे वगेरे .. मास्तर पण आमच्या कालेजात शिकलेले .. खाली पासुन वर पर्यंत बघुन लांब सुस्कारा सोडायचे ... बाकी काही नाही ..

इंजिनिअरींग ड्रॉइंग शीट्स च्योप्य पस्ते करण्याच्या प्रक्रीयेचे खुमासदार वर्णन आवडले. मी अभियांत्रिकी शिक्षण नाही घेतले. पण ११वी १२वी ला व्होकेशनलमधे मेकॅनिकल होते. त्यामुळे इंजिनिअरींग ड्रॉइंग थोड्या प्रमाणात करावे लागले. तेव्हा या प्रक्रियेला टोपो मारणे असा शब्दप्रयोग केला जात असे.

बबन ताम्बे 21/08/2021 - 14:24
आम्ही प्लास्टिकच्या बादलीत बल्ब ठेवायचो आणि बादलीवर काच किंवा फायबरची ट्रान्सपरन्ट प्लेट ठेवायचो. बाकी रेसिपीचे वर्णन खुमासदार केलेय. झोपेत रोल नंबर आणि नाव गिरवणारे आमच्याकडे पण होते ☺️ मस्त लेख.

शानबा५१२ 22/08/2021 - 18:39
पाटील सर आपण engineering करताना खुप श्रम केले असावेत, त्या श्रमाचे तुम्हाला फळ मिळेलच. जर ते खरे श्रम असतीले तर. कुठल्याच कॉलेजमध्ये तेवढा वेळ दीला जात नाही. मग असा आभ्यासक्रम का बनवतात? पण engineering ला market मध्ये DEMAND आहे म्हणुन engineering चे शिक्षकसुध्दा डोळेझाक करत असतील, तर पाटील भाऊ....... माझ्या शिक्षकांचा एक शब्द होता ह्याबाबतीत...ते माझे गणिताचे शिक्षक होते, ..तो शब्द होता : "कॉपीबहाद्दर". माझे गणित अजुनही नाही चांगले झालेय. engineering च्या विद्यार्थ्यांचे गणित खुप चांगले असते असा माझा अजुनही समज आहे. मला पहील्यापासुन विज्ञान शिकायचे होते. मला कधीच हवी होती ती डीग्री मिळाली नाही, कधीच हवा होता तो जॉब नाही मिळाला. पाटील भाउ आपण व मी घेतलेले शिक्षण कधीच जुनं व जुन झालंय. पण अजुनही market ला मध्ये DEMAND आहे, त्याच market चे नाव 'शेअर मार्केट'. प्रलयघंटावादीकरण obviously नाही करताय. But in this era, only real fun left is being with educated people - वरच मला नाही माहीती पण खालती माझ नाव होतं हो!!!

शेखरमोघे 23/08/2021 - 08:32
तान्त्रिक शिक्षण प्रवासातल्या एका महत्वाच्या आडवळणाचे सुन्दर वर्णन. सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे काहीवेळा GT च्या Quality Rating बद्दल बोलताना कुणा रसिकाकडून मिळालेला शेरा - एकदम "माशी to माशी" (म्हणजे खालच्या कागदावरची, माशा मारताना गारद झालेली माशी देखील वरच्या कागदावर झकास आलेली आहे म्हणजेच अगदी तन्तोतन्त copy झालेली आहे).

हे भगवन्, ह्या एवढ्या सगळ्या शीट्सची नुसती नावं ऐकूनच माझे टाके आणि गात्रं ढिली व्हायला लागली आहेत...आता मी कसं करावं भगवन् ?? हे अर्जुना sss थांब.. असा भ्रमित होऊ नकोस..! आता तू तयार आहेस..

( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

रातराणी ·

काही खर नाही बाबा.. त्या युट्युब रेसिप्यांनी तर जाम वैताग आणला आहे या लॉकडाउनच्या काळात. उध्दवा लवकर हाटेलं सुरु कर रे बाबा, लै लोकांचे दुवे मिळतील तुला पैजारबुवा,

एस 25/06/2020 - 14:11
दंडवत स्वीकारा! (रच्याकने, पाणी न घालता कुकरला शिट्ट्या कशा होतील? आजकालच्या कुकरांचे काही सांगता येत नाही ब्वॉ!) ;-)

In reply to by एस

या लॉकडाउन मुळे स्वयंपाकातले बारकावे सगळ्यांना माहित झाले आहेत, युट्युब सुगरणींनो लिहितांना काळजी घ्या... घरी वाट्टेल ते मुकाट खात असलो तरी...इथे वाट्टेल ते लिहिलेले खपवून घेतले जाणार नाही.. पैजारबुवा,

( प्राचीताई माफ करशील ना ग? ) जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे. "अगं, शिट्टी!" मी मग चिडून शिट्टी लावेन. "जमलं!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन, कुकरजवळ नेईन. तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील मी म्हणेन भाजू देत. शिट्ट्या होतीलच कुकरला.

(धागा धागा.....)

अनन्त्_यात्री ·

धागा धागा अखंड काढू या भक्तीभोळ्यांचे कंपू करुया । चमत्कारांचे अंधश्रद्धांचे, बाळबोध बालामृत पिऊया अधांतरी फेकंफाक करोनी डोळे मिटूनी नाम घेऊ या । भक्तीरसाच्या उकळीवरती उगीच मोठी नांवे तळूया वस्त्रहरण होऊ दे कितीही भंपकपणाला ज्ञान म्हणूया । झाली जगभर हेटाई तरी प्रसाद म्हणूनी भक्षण करुया । धागा धागा अखंड काढू या भक्तीभोळ्यांचे कंपू करुया ।

धागा धागा पिंजत बसुया प्रतिसादांची चळत रचूया अक्षांशाचे अयनांशांशी बादरायणी सूत जुळवूया धागा विषया फोडुनी फाटे भरकटवुनी तो मजा बघूया अध्यात्माच्या मागावरती शब्दछलाचे तंतू टाकूया वस्त्र विणूया भरडे तरिही महावस्त्र त्यालाच म्हणूया पडलो तोंडावरती तरीही "जितं मया"चा घोष करूया धागा धागा पिंजत बसुया... (नंब्र विनंती: धागाभरकटतज्ञांनी कृ.ह.घे.) (प्रेर्ना: कवी पी. सावळाराम यांचे गीत " धागा धागा अखंड विणूया)

(दिवस तुझे हे फुगायचे)

गणेशा ·

बेक्कार! =))
मोजावी देहाची जाडी वाटावी मनाची थोडी
हे वाचून मनाची थोडी वाटल्या गेली आहे. ;) सं - दी - प

वीणा३ 18/06/2020 - 02:07
हाहा, मजेदार विडंबन :D. आत्ताच कटलेट, छोले-पुरी, गुलाबजाम, कोशिंबीर, चटणी, पुलाव, टोमॅटो सार खाऊन झाला, आईस्क्रीम राहिलंय, खाऊन येते, मग "वाटावी मनाची थोडी" वर विचार करेन ;)

ह्या विडंबनाची खरी मजा, हे गाणे ऐकताना चालीत म्हणण्यातच. कुमार1 यांच्या धाग्यावर गाणी शोधताना हे गाणे ऐकले आणि त्याचे हे विडंबन शब्द झाले मोती -2 वर लिहिले.. तेच येथे पुन्हा देतो...

उप्पीट मात्र बरे झाले

मनस्विता ·

मन्या ऽ 19/05/2020 - 22:13
ना घातला फोडणीत कढीपत्ता अन् हळद ना घातला कांदा ना शेंगदाणे उप्पीट मात्र बरे झाले! ;)

In reply to by नावातकायआहे

लाईफ लाँग स्पॉन्सर केली तरीही मी होते म्हणून झाले फिया, ट्रिपा, आजारपणं, सारीसारी उपसून झाली तरीही मी होते म्हणून झाले पार्लरं झाली, पैठण्या झाल्या, कपाटं संपली.... तरीही मी होते म्हणून झाले तीन बेडरुम, विथ टेरेस, सगळी ऐश करुन झाली तरीही मी होते म्हणून झाले अ‍ॅब्सची मेंबरशिप घेऊ का ? अर्थात घ्यायची तरीही मी होते म्हणून झाले किचन मॉड्युलर, वॉशिंग ऑटो, चेहेरा नेमका खुलणार कधी मी होते म्हणून ...

प्रेरणा: https://www.misalpav.com/node/46836 रवा होता खमंग भाजला तरीही उप्पीट मात्र बरे झाले फोडणीत मोहरी तडतडली तरीही उप्पीट मात्र बरे झाले उडीद डाळ त्यातच परतली तरीही उप्पीट मात्र बरे झाले आधणातल्या रव्याला दणकून वाफ आणली तरीही उप्पीट मात्र बरे झाले डिशमधल्या उप्पीटावर खोबरे-कोथिंबीर सजली तरीही उप्पीट मात्र बरे झाले मीठ, साखर, लिंबू सगळी भट्टी पर्फेक्ट जमली तरीही उप्पीट मात्र बरे झाले काय, कॉफी करू का? अर्थातच कर तरीही उप्पीट मात्र बरे झाले बाकी स्वयंपाकात आहे निपुण, स्तुती करणार कशी उप्पीट मात्र...

विडंबन ( चायनाच्या वूहानमध्ये...)

मायमराठी ·

चौथा कोनाडा 22/04/2020 - 12:11
भारी ! लै मज्जा आली चालीत म्हणताना !
कारखाने बंद होता, हवा मिळे श्वासासाठी मुक्तपणे प्राणी फिरती, तोडूनी पाशांच्या गाठी पक्षी मोकळे उडती, गीत नवे त्यांच्या ओठी ।।६।।
व्वा, किती रमणिय चित्र !

चाल -( निंबोणीच्या झाडामागे चंद्र...) चायनाच्या वूहानमध्ये, कोण शिंकला गं बाई कोरोनाच्या व्हायरसला, झोप का गं येत नाही।।धृ ।। किंवा (असा कोरोना कळेना, कसा जन्मला गं बाई) लोकं झोपले घरात, रस्त्यावर रोगराई दिवसभर फेसबुक, कसली गं नाही घाई लॉकडाऊन आशेचा, दारू मुळी मिळत नाही।।१।। कामवाली बाई नसता, भांडी घासणे कपाळी जरा चुना घेण्यासाठी, याचकाची आली पाळी काठी राखते समता, समजून गुरेगाई ।।२।। जगातल्या व्यवहारांची, होत आहे रोज माती स्पर्श कसे पसरत गेले, गात विध्वंसाची गाणी टेस्ट पॉझिटिव्ह येता, हातावर येई शाई।।३।। किंवा (विमानांतूनी उतरता) आरोग्यपथकं फिरती, माज त्यांना शिक्षा देई घेऊनी दगड हाती, रा

नाभिका रे केस वाढले रे, धैर्याने उघड जरा आज सलून रे

चामुंडराय ·

चौथा कोनाडा 05/04/2020 - 11:39
व्वा, धम्माल विडंबन ! केसांचा गुंता, पोनी स्टाईल, झिपऱ्या ही सगळी चित्रं डोळ्यापुढं नाचायला लागली. (सध्या मी पण याच अवस्थेत आहे) मस्त, मजा आली चामुंडाराय !

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 06/04/2020 - 10:42
'भ' चा भयंकर प्रताप आहे. प बरा हे वाचून वाटले कि दर वाढीचे नाभिक समाजातून प्रसिद्ध होणारे परिपत्रक वाचत नाही वाटतं ? त्यांनी निषेध व्यक्त करायच्या आधीच पडते घेऊन हेयर कट मारून बसा...

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 06/04/2020 - 21:26
न्हावी म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन, श्मश्रू (दाढी) करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली (महाला), हजाम असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत. मुंबईस पहिला न्हावीखाना (हेअर कटिंग सलून) लोणकर व बडनेरकर यांनीं काढला असे म्हणतात. नंदन कालेकर हा लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात पुण्यात सलून काढणारा पहिला 'न्हावी' होय. गुजराथमध्ये आणि महाराष्ट्रातही हे लोक लग्न जुळविण्यांत मध्यस्थ असतात.गावभर फिरून ते लग्नाची बोलावणी करतात. ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच काम न्हावी करतात. सनई-चौघड्याच्या आणि संबळीच्या आवाजात तुळजापूरच्या तुळजाभवानी या देवीपर्यंत नैवेद्य पोचविण्याची जबाबदारी ब्राह्मणांकडे असते. सनई-चौघडा न्हावी वाजवतात आणि गोंधळी संबळ. या सर्वांना कोल्हापूर संस्थानच्या वतीने मानधन सुरू असते. गणपतराव पिराजी वसईकर हे व्यवसायाने न्हावी होते. त्यांनी सनईवादनावर पुस्तकें लिहिली आहेत. न्हावी हे पूर्वी शस्त्रक्रिया करून तुंबड्या लावीत. यांच्या बायका सुइणीचा धंदा करतात. ही माणसे जावळ काढणे, जखमा साफ करणे, नारू रोगाचे उपचार करणे हीही कामे करतात. बऱ्याच ठिकाणी लग्नघरातील स्वयंपाकाची व्यवस्था लावणे हे काम न्हावी करतात. काही ठिकाणीं तथाकथित उच्च वर्णीयांच्या जेवणावळीत न्हावी हा पाणी वाढतो
एकंदरीत नाभिक (नापित) मल्टीस्किल्ड व्यक्तिमत्व आहे असे दिसते ! मास्त्रो : https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80

पण आता कोरोनामुळे आमच्या नेहमीच्या नापिताकडे जावा की नाही असा प्रश्न पडलाय. नाक नेहमी गळत असतं त्याचं !

मदनबाण 05/04/2020 - 18:39
मलाही वाढलेल्या केसांचा लईच कंटाळा आला आहे ! तसही मला मिलेटरी कट किंवा झिरो कट प्रिय असल्याने वाढलेले केस नकोसे वाटतात ! त्यात उन्हाळा असल्याने घामाने केस भिजतात. बाकी नाभिक हा शब्द योग्य असुन ज्यांना हा शब्द माहित नाही त्यांनी केशकर्तनालयात कधीही भिंतीवर लावलेले दर पत्रक वाचले नसावे ! ज्यात बर्‍याच वेळा नाभिक संघटना किंवा नाभिक महामंडळ असा उल्लेख असतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liye

कंजूस 07/04/2020 - 02:41
कविता जमली आहे. कंगवा आणि कात्री घेऊन दोन आरशांमध्ये ( एक मोठा आणि एक छोटा)बसल्यास केस कापणेही जमेल. रेडिओ चालू ठेवणे.

चामुंडराय 07/04/2020 - 04:45
मला हे दोन्हीही शब्द माहित होते. परंतु माझ्या मते नाभिक हा शब्द जास्त प्रचलित आहे. समाजाचे महामंडळ, संघटना, वेब-साईट, वधुवर सूचक मंडळ, फेसबुक पेज इत्यादी "नाभिक" या नावाने आहेत. नापित हा संस्कृत शब्द आहे आणि तो मराठीत संस्कृतोद्भव आहे. न्यूक्लिअस ला नाभिक हा शब्द शास्त्रीय संज्ञांचे भाषांतर असावे. कदाचित नापित चा अपभ्रंश नाभिक असावा. परंतु नाभिक ची व्युत्पत्ती काय आहे हे कुठेतरी वाचल्याचे किंवा ऐकल्याचे स्मरते. बहुधा रामनगरी मध्ये ऐकले असावे.

In reply to by चौथा कोनाडा

एकवीस तारखेचा धागा नुसता वाढलेली दाढी, मिशा आणि डोक्यावरचे केस. यांचे फोटो, आणि सर्वात बेक्कार दिसत असेल तो वीजेता. त्याला शे पाश्शे बक्षीस देऊ. -दिलीप बिरुटे

बाजीगर 10/04/2020 - 22:41
बेहद्द खूष झालो विडंबन वाचून.मस्त. आता इतर ज्ञान पाजळण्यांनो,तुमची भंकस दुसरीकडे करा. इथे विषय का आहे तर हे मस्त विडंबन,त्यावर बोला. काही लोकांचं हे असतं, स्वत:ला काहि सुचत नाही, दुस-यांचं कौतुकही करता येत नाही, व्यूतपत्तीशास्त्रासाठी स्वतंत्र धागा काढा.

चामुंडराय 17/04/2020 - 06:51
एक व्हॉट्स अप फॉरवर्ड, ह्या धाग्यासाठी अगदी समयोचित आज जर तुम्ही 50 तोळ्याची चेन घालुन फिरला तरी कोणीही विचारणार नाही कोठे बनवली. पण जर तुम्ही केस कापून रस्त्यावर फिराल तर पन्नास जण विचारतील कोठे कापले बाबा.

केस वाढलेत, कापायचे आहेत परंतु ह्या लॉक डाऊन मुळे नाभिक बंधूंची दुकाने बंद आहेत. त्यामुळे वैतागून "नाविका रे, वारा वाहे रे" चे विडंबन करायला घेतले.