मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तीन चारोळ्या

दत्ता काळे ·

नाना बेरके 15/03/2009 - 12:06
ती, ते, प्रेम इ. मध्ये बसणारं. बरं लिहिलंय, पण इतर विषयावरचंसुध्दा लिहा. राग वाटून घेऊ नका. पालीवर लिहिलेली कविता वाचली होती कांय ?

१. पाण्यात पाय टाकून हसली तू लोभसवाणे कातळवेडे पक्षी दिसतात किती जीवघेणे . . २. डोळ्यात तुझ्या आभाळ किती रंगबावरे झाले जल भरुन संध्याकाळी पापण्यात थेंबही आले . . ३. पाण्यात लव्हाळे न्हाती थरथरते काया ओली हातात हात घालून हळूवार फुलेही भिजली . .

'विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' !!!

लक्ष्मणसुत ·

दशानन 28/02/2009 - 12:00
विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || =D> Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

सागर 28/02/2009 - 12:44
विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उत्तरोत्तर भारताची विज्ञानात जगाला दिपवून टाकेल एवढी प्रगती होवो.... (विज्ञान प्रेमी ) सागर एक सूचना: शीर्षक फक्त शुभेच्छा न देता "विज्ञान दिनाच्या शुभेच्छा" असे दिले तर छान दिसेन

२८ फेब्रुवारी १९२८ ला श्री चन्द्रशे़खर वेन्कटरमण ह्यान्नी 'रमण परिणाम' हा शोध लावला . त्यामुळेच हा दिवस 'विज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. शुभकामना !!!

मिहिर 28/02/2009 - 22:31
खरे तर रामन यांनी ह्या शोधातील प्रमुख निरिक्षणे २९ फेब्रुवारीला मिळाली होती. Scattering of light.

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
लक्ष्मणसुत उवाच् विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || 'विज्ञाना'मुळेच आपण झालो 'मिपाकर' | अन् 'सरपंच' झाले 'तात्या अभ्यंकर' || विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

'मिपाभूषण'

लक्ष्मणसुत ·

झेल्या 27/02/2009 - 15:14
मिपाविभूषण व मिपारत्न ही होऊन जाऊद्या.... :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 27/02/2009 - 15:20
>>आम्ही पहिला मिपाभूषण पुरस्कार आपल्यालाच जाहीर करत आहोत..! खल्लास ऽऽऽ अगदी "चतुर" का काय म्हणातात तशी व एकदम छप्परफाड प्रतिक्रीया. एकदम योग्य निवड, विजेत्याचे अभिनंदन ... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

मृगनयनी 27/02/2009 - 15:25
नोवेम्बर मध्ये धोन्डोपन्तांनी घेतलेल्या "देवद्वार-छंद- काव्य-स्पर्धेचा" निकाल काय लागला? त्यात, जो प्रथम येइल.. त्याला "मिपाकाव्यरत्न" ने पुरस्कृत करावे... अशी नम्र विनंती! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by विसोबा खेचर

ज ह ब र्‍या सत्कार एकदम तात्या __/\__ =)) =)) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

नाना बेरके 28/02/2009 - 16:28
तात्यासाहेब, ह्ये जे काही लक्शुमणसूत आहे नां, ह्ये जरा मला वेगळंच वाट्तय बघा. हे आसं का हो लिहतंय ? आपल्यात सगळंच मिपाकर 'मिपाभूषण' आसतंय कि. तुम्ही त्यालाच मिपाभूषण दिलंय, त्ये बरं केलत. फुड कुटतरी उपयोगी पडंल त्याला हि डिग्री. आन् माला तर भूषण म्हटल्यावर " आव झालेल्या चेहर्‍याचं "भारतभूषणं" च आटवतं बघा.

In reply to by नाना बेरके

विसोबा खेचर 28/02/2009 - 16:52
आन् माला तर भूषण म्हटल्यावर " आव झालेल्या चेहर्‍याचं "भारतभूषणं" च आटवतं बघा. हम्म! प्रत्येकाची मतं! भारतभूषण हा माझा मात्र आवडता नट आहे. परंतु आपल्या मताचाही मी आदर करतो.. :) तात्या.

In reply to by नाना बेरके

लक्ष्मणसुत 02/03/2009 - 12:02
लक्ष्मणसुत उवाच् तात्या, ते 'रावसाहेबानं' (नानानं) आपल्या 'मराठी' भाषेला नविन अलंकार प्रदान केला. 'फुगीरी' अलंकार.

येथे नित्य नविन ते लिहावे | 'विरंगुळीत' प्रत्येका करावे || काथ्या कुटावा वा घालावा वाद | पण रोजच टंकावे || त्यातून निवडावा (तात्यांनी) एक 'मिपाभूषण'| त्यासी देऊन पुरस्कार (शालजोडीतून) करावा सन्मान || विचार व्हावा म्हणे लक्ष्मणसुत | असे आमुचे विनम्र आवाहन ||

चारोळी

जयेश माधव ·

सुनील 25/02/2009 - 12:03
मग तो फोटो टाका की? तो फोटो पाहून आमच्या चित्तवृत्ती प्रफ्फुल्लीत होऊन काही काव्यपंक्ती रचल्या जातील!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनीषा 25/02/2009 - 12:15
(ही चारोळी म्हणता येईल का ? ) थेंब कोवळा अलगद उतरे मृदु पाकळीवर | थरथर उमटे हर्षाची मग सदाफुलीवर |

In reply to by मनीषा

जस मला पटल तसा बदल केला आहे पटल तर घ्या नाहि सोडुन द्या राव थेंब कोवळा अलगद उतरे मृदु पाकळीवरी | थरथर उमटे हर्षाची मग सदाफुलीवरी | बाकि तुमची चारोळी मस्त आहे ************************************************************** शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|| शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

अदिति चुक भुल द्यावी घ्यावी स्वारी बर चुक झालि ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

पुष्कराज 25/02/2009 - 13:40
पाहुनी फुलल्या सदाफुलीला हसला जगदीश्वर आनंदाचे अश्रु झाले मोती कुसुमावर

In reply to by प्राजु

मस्तच. असेच म्हणतो. मूळ चारोळी पण छान. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

प्राजु 25/02/2009 - 21:40
का मोत्याने अंग चोरले पाहूनी तो रवीकर म्हणे," सदाफुली वरी मी विसावलो, येऊ नको लवकर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

JayGanesh 26/02/2009 - 10:56
तीचे गुलाबी गांल, आज ''सदाफुली' झालेत, माझे 'अश्रु' सुध्दा लगेच, आज तिच्यावरचे ''दवबिंदु'' झालेत.

जागु 26/02/2009 - 12:06
जयेश, मनिषा, पुष्कराज, प्राजु, गणेश खुप छान आहेत चारोळ्या तुमच्या. हास्य तुझे सदाफुलीचे दवबिंदु ही माझी प्रित मोत्यासम सांभाळशिल का पाकळीवरील माझे मित. चु.भु.द्या.घ्या.

माझ्याकडे एक फोटो आहे,एका सदाफुलीच्या पाकळीवर पाण्याचा(दवबि॑दु) थे॑ब आहे.त्यासाठी मला आपल्याकडुन चारोळ्या हव्या आहेत. बि॑बातुनी प्रतिबि॑ब दिसतसे | दवबि॑दुतुनी मोती | सदाफुलीच्या स्मितहास्यातुनी | अशी उमलली प्रिती | जयेश माधव

आई

ज्याक ऑफ ऑल ·

अभिष्टा 16/02/2009 - 14:58
छान ! --------------------------------- जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा

आई फ़क्त एक शब्द नाही .... एक भावना पवित्र आहे .. आई मधेच "आ"र्तता अणि आई मधेच "ई"श्वर आहे .

पण तू मात्र - 2

sanjubaba ·

दशानन 05/02/2009 - 11:53
ती व मी ! :) छान ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

मदनबाण 05/02/2009 - 11:57
आज सारे विसरली तू नावही न येई ओठांवर..... कसे मानू तू कधी खरे प्रेम करशील कुणावर...... क्या बात है.... तुमचा पण तू मात्र चा पहिला भाग पण छान होता.. मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

sanjubaba 05/02/2009 - 12:09
आभारी आहे.....मदनबाण प्रतिसादाबद्दल. हा पामराचा फक्त एक प्रयत्न..... आपला, प्रेमभंगी संजूबाबा

In reply to by sanjubaba

मदनबाण 05/02/2009 - 12:27
प्रेम भंग झाले तरी कधीच खचायचे नसते... गोड आठवणींच्या आधारानेच आयुष्य जगायचे असते... मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

In reply to by मदनबाण

दशानन 05/02/2009 - 12:48
मदण्य़ा ! जिओ !! क्या बात है !! लै भारी ! मस्तच ! *******

1) देवाला मी सांगितले आणू नको कुणावरही ही वेळ..... मांडू नको आयुष्याचा तू पुन्हा असा खेळ...... 2) मी करतो साजरा उत्सव माझ्या हृदयातील दु:खाचा..... मी तर जगेल कसबसा प्रश्न आहे तुझ्या जीवनाचा....... 3) आज सारे विसरली तू नावही न येई ओठांवर..... कसे मानू तू कधी खरे प्रेम करशील कुणावर...... 4) तेव्हा सागर किनारी साक्षीने तू घेतल्यास किती शपथा..... किती मारल्यास मिठया तू तो चंद्र ढगात लपता........ 5) जर जायचेच होते आयुष्यातून तर जीवनात का आलिस.... राख भरली स रांगोळीत आणि रंग घेऊन गेलिस....... 6) सगळे काही संपवले मी पण त्याआधी तूच संपवले होते..... मनातले ओठांवर आलेच नाही तू सारे काही लपवले होत

चारोळ्या

मानसी मनोजजोशी ·

आचरट कार्टा 26/01/2009 - 16:41
ह्म्म..... ओठावरच्या हास्यामागे नजरेतल्या अश्रूना लपवाव. हे अधिक आवडलं. ------------------------ अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

तुझी कविता वाचून जीवन जगायची रित कळली दु:खावर मात करायची आता मला सवय लागली. नजरेत जरी अश्रू असले तरी ओठावर हास्य असाव ओठावरच्या हास्यामागे नजरेतल्या अश्रूना लपवाव.

चारोळ्या

मानसी मनोजजोशी ·

दशानन 26/01/2009 - 12:50
सोनपिवळ्या सकाळी सारेच मिळवितात हात घनघोर अन्धारात मात्र सावलिहि सोडते साथ. वाह वाह क्या बात है ! सुंदर .. भावार्थ देखील सुंदर व्यक्त होत आहे... आवडली ! २० मिनीटात दोन लेख ! तुम्हाला येथे येउन २० मिनिटे झाली आहेत.. ह्या हिशोबाने एका तासात ३ लेख .... व बारा तासात ३६ लेख ! बापरे ! जरा स्पीड जास्त नाही आहे का :? ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

विसोबा खेचर 26/01/2009 - 13:14
सागराला भरती येते ना चन्द्राला पाहून तसच होत मला तूझ्या विचारात असताना तूला पाहुन अरे वा! असं का? छान छान! :) साला, आम्हाला पाहून कुणाला भरती वगैरे काय येत नाय! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

साला, आम्हाला पाहून कुणाला भरती वगैरे काय येत नाय! तुम्हाला पाहून कशी भरती कशी येईल, तात्याऽऽ? 'चंद्रा'ला पाहून येते. पण इथे तो चंद्र आणि तो सागर. 'दोस्ताना' दिसतोय.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दशानन 26/01/2009 - 13:32
सरांसारखंच चुकुन टकलो ! ;) आम्हाला बॉ डोळा मारता येतो ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सोनपिवळ्या सकाळी सारेच मिळवितात हात घनघोर अन्धारात मात्र सावलिहि सोडते साथ. 'सकाळी' च्या ठिकाणी 'प्रातःकाळी', 'मिळवितात हात' ऐवजी 'हात मिळवितात' घनघोर अंधारात 'मात्र' ऐवजी 'किंतु' 'परंतु' जास्त बरे वाटते (मला तरी) सागराला भरती येते ना चन्द्राला पाहून तसच होत मला तूझ्या विचारात असताना तूला पाहुन येते भरती सागराला, पाहून लोभस चंद्राला, मीही तशीच उचंबळते विचारांत तुझ्या असताना.

In reply to by प्रभाकर पेठकर

>>'सकाळी' च्या ठिकाणी 'प्रातःकाळी', पेठकर साहेब, 'प्रातःकाळी' हा शब्द जुन्या कवितेत मस्त शोभेल असे वाटते. पण सकाळी हा शब्द चारोळ्याला मला तरी बरा वाटला. >>'मिळवितात हात' ऐवजी 'हात मिळवितात' इथे कवयत्रि पुढील ओळींसाठी 'सावलिहि सोडते साथ' याची ती व्यवस्था करत असावी असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by मानसी मनोजजोशी

दशानन 26/01/2009 - 14:30
प्रा. सरांची हातोटी आहे ही ! तुम्ही धन्यवाद करावे असे काहि मोठे काम नाही केले त्यांनी .. हा तर त्याच्या हातचा मळ ! बाकी पुढची कविता कधी टाकताय :) ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सोनपिवळ्या सकाळी सारेच मिळवितात हात घनघोर अन्धारात मात्र सावलिहि सोडते साथ. सागराला भरती येते ना चन्द्राला पाहून तसच होत मला तूझ्या विचारात असताना तूला पाहुन

पण तू मात्र.........

sanjubaba ·

मदनबाण 17/01/2009 - 12:22
व्वा. चारोळ्या आवडल्या.. विशेषत: १ आणि ५ लगे रहो..संन्जुबाबा.. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

अनिल हटेला 17/01/2009 - 12:25
तू भातुकलीच्या खेळामधली मी राजा खरा " खुळा"...... सखे, तू माझा प्रेमात केसा ने कापला गळा...... =)) =)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

3) तू सर्व काही दिलेस पण उत्तर दिले नाहीस...... प्रश्न बनू न राहिलिस जीवनात प्रश्न सोडवलेस नाहीस....... हा शब्द बनुन असा आहे का ? |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

1) कसे करू माफ़ तुला जे घाव तू मला दिले...... घेऊन माझी फूले तू काटेच मला दिले...... 2) तू भातुकलीच्या खेळामधली मी राजा खरा " खुळा"...... सखे, तू माझा प्रेमात केसा ने कापला गळा...... 3) तू सर्व काही दिलेस पण उत्तर दिले नाहीस...... प्रश्न बनू न राहिलिस जीवनात प्रश्न सोडवलेस नाहीस....... 4)चूक तुझी नाही दोष नशीबाचा असेल...... जीव ओवळुन टाकल्या वरही कुणि आपले होत नसेल....... ५)स्वप्न देउन कुणाच्या मुठित ती पूर्ण करायला शिकायचे......... जीवनात एक दा तरी फक्त ख-या प्रेमासाठिच जगायचे..........

चारोळी

मॅन्ड्रेक ·

राघव 08/01/2009 - 18:53
कल्पना नक्कीच छान आहे. :) पण, "क्ष" म्हणजे कोण हो? तुम्हीच ना? नाहीतर कृपया हे वाचावे - http://www.misalpav.com/node/1196. मुमुक्षु

राघव 08/01/2009 - 18:53
कल्पना नक्कीच छान आहे. :) पण, "क्ष" म्हणजे कोण हो? तुम्हीच ना? नाहीतर कृपया हे वाचावे - http://www.misalpav.com/node/1196. मुमुक्षु
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मला वाटते वटवाघुळ व्हावे अन झाडाला लटकावे, जरी जग हे चाललेले उलटे दिसु लागेल सुलटे . क्ष..