मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही चारोळ्या..........

sanjubaba ·

आपला अभिजित 09/01/2009 - 11:51
१) आत्मपरीक्षण करताना काही दोष राहून गेले असतील.... माझ्या स्वार्थ आ सोबत काही चुका वाहून गेल्या असतील..... कल्पना मस्त, कविता बरी. २) आनंदाचे आज मजला भरते आले असे....... समजत होतो ज्याना वाघ ते निघाले ससे....... सुरेश भटांनी एकदा ही उपमा वापरली आहे... ३) देवा किती तारे आहेत तुझ्या आकाशात...... इतके तर नसतील च जितक्या आकां शा माझ्या मनात..... झकास! ४) जाणून बुजून झालेला माझा जन्म भ्रमात गेला..... वाटले प्रामाणिकपणा खरा म्हणून माझा प्रत्येक क्षण श्रमात गेला....... ५) कधी कधी जीवनातही बेभान व्हावे लागते...... दु:खाचे काटे टोचाताना खळ्खळुन हसावे लागते...... - दोन्ही नाही आवडल्या फारशा.

सचिन पवार 11/01/2009 - 11:22
) कधी कधी जीवनातही बेभान व्हावे लागते...... दु:खाचे काटे टोचाताना खळ्खळुन हसावे लागते...... खुपच छान........ :O)

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
१) आत्मपरीक्षण करताना काही दोष राहून गेले असतील.... माझ्या स्वार्थ आ सोबत काही चुका वाहून गेल्या असतील..... २) आनंदाचे आज मजला भरते आले असे....... समजत होतो ज्याना वाघ ते निघाले ससे....... ३) देवा किती तारे आहेत तुझ्या आकाशात...... इतके तर नसतील च जितक्या आकां शा माझ्या मनात........ ४) जाणून बुजून झालेला माझा जन्म भ्रमात गेला..... वाटले प्रामाणिकपणा खरा म्हणून माझा प्रत्येक क्षण श्रमात गेला....... ५) कधी कधी जीवनातही बेभान व्हावे लागते...... दु:खाचे काटे टोचाताना खळ्खळुन हसावे लागते......

चारवांतर

परिकथेतील राजकुमार ·

टारझन 18/12/2008 - 11:56
काव्य के व ळ अ प्र ति म ! पहिले आणि शेवटचे कडवे झक्कास जमले आहे !! ३र्‍या ओळीत पाचवा शब्द वृत्तामधे हुकला आहे!! शोधा आणि दुरूस्त करा =)) बाकी आपण कविता एका बैठकीला लिहीलेली दिसते , पुकशु - परिकथेतिल राक्षस |!@' महाप्रसाद '@!| टारूचिया मित्रा वक्र पाहे | असा मिपावरती (विनापॉलिसी) कोण आहे ||

In reply to by टारझन

>>३र्‍या ओळीत पाचवा शब्द वृत्तामधे हुकला आहे!! शोधा आणि दुरूस्त करा == तो मुद्दामच तसा ठेवला आहे. हि कविता नव कविता ह्या बांधणीत मोडावी ह्या साठी तो शब्द मुद्दामुन 'विषुव्रुत्ताला' समांतर अशा तिरकस कोनातुन मांडला आहे. आपला विनम्र |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

अनिल हटेला 18/12/2008 - 12:03
आयला 'विषुव्रुत्ताला' समांतर अशा तिरकस कोनातुन' हा काय प्रकार आहे ..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

राघव 18/12/2008 - 12:05
तुम्ही दोघंही भारी आहात!! ३र्‍या ओळीत पाचवा शब्द वृत्तामधे हुकला आहे!! शोधा आणि दुरूस्त करा हि कविता नव कविता ह्या बांधणीत मोडावी ह्या साठी तो शब्द मुद्दामुन 'विषुव्रुत्ताला' समांतर अशा तिरकस कोनातुन मांडला आहे. =)) =)) =))

चारवांतर = चार ओळी अवांतर मी टोमणा मारला नाही मी अपमान हि केला नाही मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी अवांतरपणा केला नाही ! महाकवी टारवांतर आमची प्रेरणा :- मी मोर्चा नेला नाही मी संप हि केला नाही .... कवी (?) संदीप खरे

एक रुबाई किंवा चारोळी

दत्ता काळे ·

>> चार ओळी चारोळीमध्ये मोडतील कि रुबाईमध्ये ते माझ्या लक्षात येत नाही. काहीही असोत या चार ओळी झकास आहेत (आपला पंखा ) अभिरत

मदनबाण 15/12/2008 - 15:13
हे रुबाई काय असतं राव ?? (अडाणी) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

सुनील 15/12/2008 - 15:28
चारोळी आणि रुबाई दोन्ही जरी चार ओळींच्याच असल्या तरी त्यात काही भेद आहेत. चारोळीत दुसर्‍या आणि चौथ्या ओळींत यमक साधलेले असते तर, रुबाईत पहिल्या, दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते. याखेरिज, रुबाईतील चौथी ओळ ही एकतर पहिल्या तीन ओळींची सार म्हणून यावी किंवा एक धक्कादायक कलाटणी म्हणून यावी अशी अपेक्षा असते. उमर खय्याम याने मूळ पर्शियनमध्ये लिहिलेल्या रुबायांचे अनेक भाषांत भाषांतरे झालेली आहेत. वरील ओळी ह्या चारोळी या प्रकारात येतील. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

लिखाळ 15/12/2008 - 15:34
>> रुबाईत पहिल्या, दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते. आभाळ झिरपते भरलेल्या माठात हा निळा माठ बघ भरला आभाळात आभाळ पलिकडे माठ फुटे हा इकडे हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे रॉय किणिकरांची रुबाई आहे. यमक १ आणि २ ओळीचे, २ आणि ४ ओळीचे दिसते. त्यांच्या इतरही रुबायांत तसेच दिसते. या बद्द्ल अधिक जाणून घ्यायला उत्सुक. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

सुनील 15/12/2008 - 15:44
रॉय किणीकरांचे ठाऊक नाही, तेही थोरच. पण मी उमर खय्यामच्या (इंग्लीशमध्ये भाषांतरीत झालेल्या, मला पर्शियन येत नाही) रुबायांवरून अनुमान काढले होते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग 15/12/2008 - 22:10
यमक ओळ १, २ आणि ४ मधे ह्या नियमाने वरचे लिखाण चारोळीत बसते. चारोळी चांगली झाली आहे. रुबाई उदा. वही वारूणी जो थी सागर मथकर निकली अब हाला, रंभा की संतान जगत में कहलाती 'साकीबाला', देव अदेव जिसे ले आए, संत महंत मिटा देंगे! किसमें कितना दम खम, इसको खूब समझती मधुशाला ।।५६।| भावानुवाद सागरमंथन करुन निघाली वारुणी बनली मग हाला रंभेची पुत्रीच म्हणवते ह्या जगती साकीबाला सुरासुरांनी जिला आणली, नष्ट काय तिज संत करी! कोण किती आहे बलशाली खरिच जाणते मधुशाला ॥५६॥ चतुरंग

अप्पासाहेब 17/12/2008 - 10:10
ही धुंद बेवडी वस्ती भर्भरुन वाहु दे प्याला ईतक्यात गेली कुठे कळेना ती मस्त बारबाला चालेले आता कोणीही उर्वशी मेनका रंभा फुगा दर्पाळ देशी वा असो विदेशी खंबा लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

मी रचलेल्या ह्या चार ओळी चारोळीमध्ये मोडतील कि रुबाईमध्ये ते माझ्या लक्षात येत नाही. पापणी लवली तरीही कळते डोळ्यामधली भाषा कळते मज ते रुप गोजिरे पदर असो वा गोषा

असचं वाटलं म्हणुन|

केदार केसकर ·

राघव 12/12/2008 - 13:07
छान आहे. :) काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो|| यात काहींना परत पाठवून, पुन्हा उजेडात येतो|| असा बदल केला तर? शुभेच्छा! येऊ देत अजुन! मुमुक्षु

In reply to by राघव

केदार केसकर 12/12/2008 - 14:03
धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल! मुमुक्षु, काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो|| या मधे मला एक forcible क्रिया दाखवायची आहे. अशी क्रिया जी मनाविरुध्द असते, पण करण भाग पडतं. पुनःश्च धन्यवाद! लो.अ. केदार

दत्ता काळे 12/12/2008 - 13:17
मग काही थेंब सांडतात आणि काही मी टिपून घेतो ह्यापेक्षा, मग काही थेंब सांडतात, काही मी टिपून घेतो असं केलं तर ? छान वाटली

सिद्धू 12/12/2008 - 18:22
सुंदर चारोळी आहे.. भावना चांगल्या प्रकारे व्यक्त झाल्या आहेत ४ ओळींमध्ये. शेवटी लो. अ. काय आहे ते मात्र नाही समजलं..

मदनबाण 15/12/2008 - 14:15
छान.. (४ओळीं प्रेमी) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

मित्रांनो, मी खरतरं चारोळी वगैरे करत नाही. पण अचानक ही काल सुचली. इथे देत आहे. कशी वाटतेय नक्की सांगा. उजेडापेक्षा अंधारातच मला जास्त बरं वाटतं| लपवून ठेवलेलं पाणी तिथे सहज डोळ्यात साठतं| मग काही थेंब सांडतात आणि काही मी टिपून घेतो| काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो|| लो.अ. केदार

भुक

जयेश माधव ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
देवाकडे काही मागणे| हीच खरीतर चुक आहे| सर्व काही तोच देतो| मझी फक्त भुक आहे||

संक्रांतीच्या शुभेच्छा

नंदन ·

सर्किट 22/11/2008 - 10:44
नंदन, अर्थगर्भित कविता, आणि छंदबद्ध देखील ! नवे वदति नवल देखुनि हे अमुच्याहूनही सान ल्हानांहुनि पण ल्हान जाहले विसरूनी सारे भान तुकोबारायांनी (;-) म्हटलेले "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" आठवले, उगाच. (मुंगी झाली तरी काय झले, गूळ खाणार नाही, साखरच खाणार.) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विसोबा खेचर 22/11/2008 - 11:03
नंदनसायबा, मस्तच कविता केली आहेस रे..! :) पण तू मनाला लावून घेऊ नको.. वादाभांडणांचं मिपाला तसं विशेष काही नाही... चार मराठी माणसं एकत्र आली की वादविवाद, भांडणं, हेवेदावे हे होणारच..! :) काय बोल्तो? :) तात्या.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट 22/11/2008 - 11:12
ओ बीपीन्भौ, ह्यो सीक्सर नाय स्लोवर वन व्हता.....समद्ये ब्र्येट ली वानी झमाझम बॉल फेकाया लागले म्हनूनश्यान नंदनरावांनी स्लोवर वन फेकून विकीटी उडवायचा ट्राय मारलाय बघा....आन फुल्टू रापचीक ट्राय बघा... -(फास बॉलर) भट्या ढिशक्यांव

वेताळ 22/11/2008 - 11:09
नंदन शेट नवे वदति नवल देखुनि हे अमुच्याहूनही सान ल्हानांहुनि पण ल्हान जाहले विसरूनी सारे भान हे मात्र खरोखर. अल्फा असो वा याहू! बेटा 'गामा' पैलवान फाटे फोडी पिंक टाकून चौपाटीवर ठेल्यावर तंबाखू चोळी =)) =D> वेताळ

सर्किट 23/11/2008 - 05:38
नंदन, एक मूलभूत शंका आहे: पुन्हा 'मिसळ'तील सारे जरी आज उठे आकांत शिमग्यामागून येते उफराटी गोडबोली संक्रांत कशावरही, किंवा कुणावरही संक्रांत येणे म्हणजे, मोठ्ठे संकट येणे असे मराठीत आपण समजतो. तेव्हा, शिमग्यानंतर संक्रांत येत असेल, तर त्यापेक्षा शिमगाच असणे काय वाईट, म्हणतो मी ?? (नाही, म्हणजे जुना एक अनुभव सांगतो. एका चौपाटीवर शिमगा सुरू होता, म्हणून तिथल्या भेळवाल्याने बोंबाबोंब करणार्‍या सर्वांना हाकलले. आता तिथे सुतकी संक्रांत आहे, कुणी ढुंकूनही बघत नाही रे आता तिकडे.) -- (शंकेखोर) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 23/11/2008 - 08:59
(नाही, म्हणजे जुना एक अनुभव सांगतो. एका चौपाटीवर शिमगा सुरू होता, म्हणून तिथल्या भेळवाल्याने बोंबाबोंब करणार्‍या सर्वांना हाकलले. आता तिथे सुतकी संक्रांत आहे, कुणी ढुंकूनही बघत नाही रे आता तिकडे.) अहो पण प्रत्येक भेळवाल्याचा स्वभाव वेगळा असतो, भेळेच्या चवीतही फरक असतो, चौपाट्याही वेगवेगळ्या असतात! :) असो.. आपला, (भेळवाला) तात्या.

संवेदनशील लेखंकावर परिस्थितीचा परिणाम होतो त्याचे प्रतिबिंब लेखनात दिसते ते असे :) नंदन, कविता आवडली. पुन्हा 'मिसळ'तील सारे जरी आज उठे आकांत शिमग्यामागून येते उफराटी गोडबोली संक्रांत मस्त !!! -दिलीप बिरुटे

प्राजु 23/11/2008 - 09:42
फुल टॉस आल्यावर सिक्सर मारलीत..! अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ह्याच संक्रातीचा आणि मराठ्यांचा विलक्षण योगायोग आहे. मराठे १४ जानेवारी १७६१ ला पानिपत हारले

In reply to by सखाराम_गटणे™

सुक्या 23/11/2008 - 12:12
बहुतेक त्यामुळेच मराठी माणसाला संक्रांत धार्जिनी नाही असं काहीसं म्हणतात. संक्रांत येणे हा वाक्प्रचार बहुतेक त्यानंतरच आला असावा. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

चतुरंग 23/11/2008 - 17:56
सुरेख छंदबद्ध काव्य! भा.पो. (काटेरी असला तरी हलवा असतो मात्र गोड तशीच तुझी कविता आहे!) चतुरंग

१. अर्थातच ही कविता पूर्णपणे काल्पनिक आहे. २. कुणालाही आक्षेपार्ह वाटल्यास उडवून लावली तरी चालेल. अल्फा असो वा याहू!

खेळ दोन ओळींचा - २

राघव ·

लिखाळ 18/11/2008 - 18:28
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव टमरेल नाही तरी 'बसून' घेतो राव -- लिखाळ.

मदनबाण 18/11/2008 - 18:31
टमरेल नाही तरी 'बसून' घेतो राव च्यामारी लईच घाईत दिसताय राव!!! =)) कृ.ह.घे. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

कपिल काळे 18/11/2008 - 19:25
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव कोलीन आली तिकरुन पापलेटचा काय भाव http://kalekapil.blogspot.com/

In reply to by अनामिक

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव लखलखत्या वीजेमुळे किनारी दिसे नाव वल्हवतवल्हवत कधी जाउं या पल्ल्याड सांग साजणा! कभिन्न रात्र येईल का रे आड www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विजुभाऊ 19/11/2008 - 09:49
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव परी काहुर मन आठवते तेच जुने घाव यमकासाठी शब्द : वाव ,डाव, जेव, भाव ,व्हावं ,काव ,पडाव ,ट्यांव. कावकाव ,म्याव , चिव ,उरावं ,प्यावं , सोडावं झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

In reply to by विजुभाऊ

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव परी विजुभौंना आठवते तेच जुने नांव - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

तृप्ती 19/11/2008 - 15:48
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव हुर हुर दाटते मनी ,आठवुन तुझे नाव.

निखिलराव 19/11/2008 - 17:00
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव तिथे किनारी बसलो खात मिसळ पाव

योगी९०० 19/11/2008 - 19:30
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव खादाडमाऊ मि.पा. वर करतोय म्याव म्याव खादाडमाऊ

सागर 19/11/2008 - 20:28
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव मला काय माहीत कोणाचा हा घाव खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव देवा मंदीने मरतोय रे, आता तरी धाव - सागर

प्राजु 19/11/2008 - 22:05
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव झुळझुळत्या पाण्याशी झिम्मा खेळते नाव.. - प्राजु - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

राघव 20/11/2008 - 12:49
वा वा.. मस्त लिहिलंय सगळ्यांनी! येऊ देत अजून.. एक माझाही प्रयत्न - खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव, पैलतीरी उभा माझ्या विठ्ठलाचा गाव! (हसरा) मुमुक्षु

दत्ता काळे 22/11/2008 - 16:57
एक माझा प्रयत्न खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव, कातळकोरीव घाटावरती क्रुष्ण-केशरी भाव

खेळ मागल्यावेळी सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! मागल्यावेळी तर भन्नाट डोकी चाललेली.. यावेळी बघुयात कसे काय जमते ते! मुमुक्षु :)

पाउस

ब्रिटिश ·

वा!!! =)) =)) =)) बाकी विप्र भेट झालेली दिसते आहे... फारच क्रिप्टिक काव्य झाले आहे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by विनायक प्रभू

ब्रिटिश 11/11/2008 - 12:45
ईस्कोट व्हईल क? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

अनिल हटेला 11/11/2008 - 12:20
:)) :-)) येउ दे रे बाला अजुन पन काव्य !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by विनायक प्रभू

ब्रिटिश 11/11/2008 - 16:36
लई बेष्ट बंदुक वापरनार्‍यान गोल्या बी जवल ठिवाव्यात मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

रामदास 11/11/2008 - 21:15
दंड भरा आता. प्रभू मास्तरपण बसले आता.(छंदशास्त्र नव्या अंगानी जातंय) अवांतरः अंग हा शब्द एकेरी अर्थानीच लिहीला आहे.

In reply to by रामदास

टारझन 11/11/2008 - 21:55
अवांतरः अंग हा शब्द एकेरी अर्थानीच लिहीला आहे.
पण ते अंग दुसर्‍याच अर्थाने एकेरी वाटलं ना भो ... अवांतर गाणं : काळ्या मातीतं मातीतं ... तिफन चालते .. तिफन चालते ... हे एकेरी अथाने आहे हो ... सुंदर गीत... (क्रिप्ट अफ्रिकाना) टारझन जंगली

In reply to by विनायक प्रभू

ब्रिटिश 12/11/2008 - 19:20
जल्ला तूमी कदिपासून बसाला लागलात ? खी खी खी मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

ये रे ये रे पावसा तुला देते पैसा अंतरीचा दाह सांग विझवु मी कैसा ये ग ये ग सरी माझे मडके भरी जीव आता थांबना पेटले मी ऊरी सर आली धाऊन मडके गेले वाहुन यौवनाच्या वर्षावात आले मी न्हाउन पाउस कस्सा बाई छान माझ सगळ भिजल रान घागर माझी आक्खी भरली हरपून गेल बाई भान मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय) »

नवागताच्या दोन चारोळ्या

दत्ता काळे ·

पांथस्थ 21/10/2008 - 19:10
चारोळ्या छान आहेत.
निष्णात पारधी मागे, हाती विडंबनाचे जाळे
मला वाटते विडंबन करणार्‍या पारध्या पेक्षा, समिक्षक पारधी हि जास्त खतरनाक जमात आहे. तेव्हा हे कसे वाटते... निष्णात पारधी मागे, हाती समिक्षेचे जाळे ;) --- आहे हे अस आहे.

सहज 21/10/2008 - 19:20
चारोळ्या अन कवितांच्या मागे मुग्ध असा हा बाळकवी भोंडल्याची गाणी म्हणतो खिरापतही वाटत फिरतो त्रिवेणीला विसरलास ना आता भोगा ही विडंबने ----------- विडंबकांची फौज बाळा फिरत असते झुंडीनी कविता करता वास त्यांना येतो फार दुरुनी जंगल मे आज एक नया बकरा जोरात ओरड रहेला है भाईलोग! बाकी बाळकराम आपल्या कविता छान आहेत. येउ द्या अजुन.

आत्मसमर्पित माझी कविता विडंबनाच्या वेदीवरती परशूलाही लाज वाटते कविता माझी मुग्ध हासते * * * * * * माझी कविता, लयबध्द मयु री .... मनाच्या अंगणात ती खेळे निष्णात पारधी मागे, हाती विडंबनाचे जाळे

चारोळ्या

mina ·

गोड शब्दांमुळे कितीतरी माणसं आपल्या आयुष्यात येतात हे खरं आहे. आणि त्यांच्या आठवणी विचारांना जराशी फट मिळाली की आपल्या भोवती फेर धरतात, सुंदर कविता !!! अवांतर : आपल्याला विशेष खरड केली आहे, त्यावर योग्य कार्यवाही करावी. :)

दत्ता काळे 20/10/2008 - 21:27
काळाचे बांध फुटून जातात वाहून जाते पाणी तरिही मैत्रीचा अंकूर तग धरुन राहतो - हे आवडलं

परक्यांनाही आपलसं करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही कोड पडावं अशी काही गोड माणसं असतात किती मोठ भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात !! ............................. ............................ काळाचे बांध फुटून जातात वाहून जाते पाणी तरिही मैत्रीचा अंकूर तग धरुन राहतो कारण भिजत राहतात त्या फक्त आठवणी ! ............................... ............................