काहीतरी लिहावस वाटत पण........
शब्द सुचत नाही.........
काहीतरी बोलावस वाटत पण........
जिभ वळत नाही.........
थोड रडावस वाटत पण........
अश्रु येत नाही...........
सुखदुखः वाटाविशी वाटतात पण........
चागली साथ मिळत नाही...........
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात.
कार्यालय
इथे पहायला मिळतील नमुने एकाहून एक भारी
फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी
कुणालाही राहिलं नाही कुंणाचंही भय
काम कोणी करत नाही तरी कार्यालय
- विनोद इंगळे
इंद्रधनुचे रंग
http://picasaweb.google.co.in/crdanave/SelectedGoregaon/photo#5211358288475904354
http://picasaweb.google.co.in/crdanave/SelectedGoregaon/photo#5211358300933044658
चेतन