मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळ्या

मानसी मनोजजोशी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तुझी कविता वाचून जीवन जगायची रित कळली दु:खावर मात करायची आता मला सवय लागली. नजरेत जरी अश्रू असले तरी ओठावर हास्य असाव ओठावरच्या हास्यामागे नजरेतल्या अश्रूना लपवाव.

वाचने 1358 वाचनखूण प्रतिक्रिया 1

आचरट कार्टा 26/01/2009 - 16:41
ह्म्म..... ओठावरच्या हास्यामागे नजरेतल्या अश्रूना लपवाव. हे अधिक आवडलं. ------------------------ अपन को क्या...? दिल बोले, तो डन !