पाऊस-४ उदय सप्रे · 12/06/2008 - 16:17 Read more about पाऊस-४6 प्रतिक्रियाLog in or register to post comments तो यायच्या आधी नी येऊन गेल्यावरचं उदासवाणं जग "तो येताच मोहरेल !" म्हणून तर हा विरह सोसायचा ! चारोळ्या
पाऊस-४ उदय सप्रे · 12/06/2008 - 16:01 Read more about पाऊस-४2 प्रतिक्रियाLog in or register to post comments त्याचं अस्तित्व म्हणजेच एक आमंदाचं गाणं ! प्रत्येक वेळी नवा स्पर्श , अनोळखीपणे न्हायचं ! चारोळ्या
पाऊस-३ उदय सप्रे · 12/06/2008 - 15:47 Read more about पाऊस-३Log in or register to post comments तो ही असाच बरसतो बेभान होत माझ्यावर , स्वतः रिकामं होत , मला मात्र मंत्र देतो जगायचा ! चारोळ्या
पाऊस-२ उदय सप्रे · 12/06/2008 - 15:04 Read more about पाऊस-२Log in or register to post comments तुझ्या आठवणींनी मला चिंब भिजवणारा पाऊस , अवचित् कोरडा होत , डोळ्यांतले थेंब उधार मागायचा ! चारोळ्या
पाऊस उदय सप्रे · 12/06/2008 - 14:57 Read more about पाऊसLog in or register to post comments पाऊस कधी धुसमुसळा - तुझ्यासारखाच वागायचा शांत धुक्याच्या पहाटे तो शृंगारीक होत वा गायचा ! चारोळ्या
(रसिक मनाचा अवखळ झरा) फटू · 11/06/2008 - 12:27 Read more about (रसिक मनाचा अवखळ झरा)१ प्रतिक्रियाLog in or register to post comments आस्वाद चारोळ्या
दृष्टीकोन-२ उदय सप्रे · 11/06/2008 - 11:48 Read more about दृष्टीकोन-२Log in or register to post comments चारोळ्या
दृष्टीकोन-१ उदय सप्रे · 11/06/2008 - 11:47 Read more about दृष्टीकोन-१Log in or register to post comments चारोळ्या
रसिक उदय सप्रे · 11/06/2008 - 11:32 Read more about रसिक१ प्रतिक्रियाLog in or register to post comments चारोळ्या