मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा एकदा

jaypal ·

चतुरंग 09/07/2010 - 19:51
वा छान कविता. तू तर छुपा रुस्तुम निघालास! आम्हाला वाटलं होतं तू फक्त चित्रं टाकून हसवतोस पण तू गंभीरही बनवतोस! (आणखी एखादं कडवं चाललं असतं रे! चुटपुट लागून संपली कविता..) चतुरंग

पाषाणभेद 10/07/2010 - 18:21
मस्त कवितांचा पाऊस चालू आहे. अवांतरः फोटोतल्याने/ लीने घातलेल्या स्टॉकिंग्ज नैसर्गीक रंगाच्या वाटत नाही. जरी वाटत असल्या तरी ते खुपच चमकत आहेत. कृपया नैसर्गीक रंग वाटेल अशा स्टॉकिंग्जवालीचा फोटो टाकावा असे वाटते. तुमच्यासारख्या नवनविन फोटो शोधणार्‍याला हे शक्य आहे. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

शानबा५१२ 12/07/2010 - 19:40
चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल
माझा आक्षेप आहे. भिजुन कोणती गोष्ट हलकी होते जे जयपालने मन हलक केल? वास्तवात असलेल्या गोष्टींची तुलना केली की त्याला 'उपमा'(नाश्त्याला खातो तो पण उपमाच का?) म्हणतात. ह्याला काय म्हणायच 'जयपाल-तारे'? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे

पुन्हा एकदा आज पुन्हा एकदा चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल मनमुराद रडाव वाटत ज्वालामुखि होऊन फुटाव वाटत जळेल सारी वस्ती म्हणुन ठसका काढुन उठाव लागत मग काय? आज पुन्हा एकदा चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल fsdfs

चार ओळी मनापासुन...

हर्षद आनंदी ·

मिसळभोक्ता 01/06/2010 - 10:40
अर्धवट आनंद, हा अर्धवट दुख्खाइतकाच वाईट... -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

दूर कोठेतरी कोण तो छेडी मारवा साद आर्त घालुनी आठवितो प्रियेला ओढ वेडी का अशी लागते जीवाला चांदण्यांच्या फेरयात चंद्र शोधतो कुणाला??

४ चारोळ्या

sur_nair ·

टारझन 02/05/2010 - 21:30
महाभारतातली द्रौपदी कलियुगातही झुरते
:) द्रौपदीला पाच ऑप्शन्स ,,, आणि पाच जणांना एकंच ऑप्शन , झुरणार कोण ? विचार करण्याचा प्रश्न आहे ;) बाकी महाभारत म्हंटलं की आपली संस्कृती किती करप्टेड , किती भोग-विलासी , किती वायझेड आहे , ह्याची प्रचिती येते :)

In reply to by टारझन

sur_nair 02/05/2010 - 21:50
पण तो ऑप्शन तिने निवडलेला नव्हता, तिच्यावर लादला गेला होता. करप्टेड , भोग-विलासी , वायझेड हे आजच्या संस्कुतीचे सुद्धा वर्णन होऊ शकेल. द्रौपदी इथे त्या सर्वाचं प्रतिक मात्र आहे.

In reply to by sur_nair

टारझन 03/05/2010 - 00:47
का म्हणे लादला गेला होता? एवढीच प्रतिकात्मक होती तर करुन दाखवायचा ना विरोध ? मस्त नांदली !! नांदलीच नाही तर महाभारत घडवलं :)
करप्टेड , भोग-विलासी , वायझेड हे आजच्या संस्कुतीचे सुद्धा वर्णन होऊ शकेल.
शकेल नव्हे , आहेच्च्च !! :) पुर्वीच्या संस्कृतीचे गोडवे गात आजही वायझेडगिरी चालु आहे :)

In reply to by टारझन

sur_nair 04/05/2010 - 01:47
टारझनराव, आता तुम्हीच सांगा बिचारी विरोध, तक्रार करेल तर कुणाकडे? सासूने मुलांमध्ये वाटली, नवऱ्यांनी द्यूतात पणाला लावली आणि सासऱ्याच्या जागी होते ते खरेच आंधळे नाहीतर डोळे झाकून झालेले आंधळे, सगळे पराक्रमी पण षंड(तुमच्या भाषेत वायझेड) असल्यासारखे वागले. शेवटी बिचारीला गार्हाणे घालावे लागले ते त्या नारायणाला. बाकी तुमच्या स्मायली वरून नक्की चेष्टा करताय का सिरीयस आहात काही कळत नाही बुवा. सोडा ना त्यांचा नाद.

राघव 02/05/2010 - 23:32
फुल खुडलेल्या देठाला का कधी पुन्हा कळी आली? या ओळी खास! पु.ले.शु. :) राघव

प्राजु 04/05/2010 - 01:50
प्रत्येकाच्या कपाळी म्हणे भाग्य लिहिलेलं असतं आठ्या पाडून म्हणूनच ते चुरगळायचं नसतं क्लास!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

शुचि 04/05/2010 - 01:53
+१ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

बेसनलाडू 07/05/2010 - 07:08
पहिल्या तीन कळल्या. म्हणजे महाभारतात ती कुणासाठी/कशासाठी झुरली आणि कलियुगात कुणासाठी/कशासाठी हे नाही कळले. (अज्ञ)बेसनलाडू

शानबा५१२ 07/05/2010 - 11:52
तुझी जागा मनामध्ये अपुरीच राहिली फुल खुडलेल्या देठाला का कधी पुन्हा कळी आली? मस्त!! ************************************************* देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे! ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.

आताशा डोळ्यात आषाढमेघ येऊन वसलाय मनात मात्र माझ्या वैशाखवणवा पेटलाय ********* तुझी जागा मनामध्ये अपुरीच राहिली फुल खुडलेल्या देठाला का कधी पुन्हा कळी आली? ********* प्रत्येकाच्या कपाळी म्हणे भाग्य लिहिलेलं असतं आठ्या पाडून म्हणूनच ते चुरगळायचं नसतं ********* माणसे तशीच राहतात युग फक्त सरते महाभारतातली द्रौपदी कलियुगातही झुरते सुरेश नायर https://sites.google.com/site/surmalhar/

मन.....

स्पंदन ·
मूसळधार पावसात..... अंग चिंब चिंब भिजले भिजलेल्या अंगातील..... मन मात्र तहाणलेलेच राहीले. ~ स्पंदन ~

!! चारोळ्या !!

मराठमोळा ·

टारझन 23/04/2010 - 17:22
:) आपल्या चारोळ्यांची नोंद केली आहे. चुचुच्या हालव्यात किंवा शिर्‍यात वापरण्यात येतील . कलोअ - किटक

मदनबाण 23/04/2010 - 17:38
वाटले होते तुला पाहताना येणार नाहीस कधी परत तू दिसलीस काल फ़िरताना हसतेस गोड सुंदर तू... ;) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

हा आमचा एक प्रयत्न... आवडला तर सांगा, नाही आवड्ला तरी सांगा.. तुझी आठवण येते तेव्हा तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो तु येणार नाहीस माहित असतं डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो.. ******************* चिमण्याची चिमणी कुठेतरी हरविली चिमणा व्याकुळतेने तडफड्ला चिमणी शोधुनही नाही मिळाली मग चिमण्यानेही प्राण सोडला.. आपला मराठमोळा

आठवण

स्वप्निल मन ·

टारझन 22/04/2010 - 13:36
एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल, असा एकतरी क्षण असेल जेव्हा ती मला आठवत असेल
उत्तर : क्षणाचा सोबती ? बाकी सर्वंच फोटू क्लास आहेत :) अजुन येऊ द्या :) - सुदृढ तन

नॉनसेन्स!

अरुंधती ·

शुचि 16/04/2010 - 22:13
छान दिसतय ग पुस्तक. मस्त ओळख करून दिलीस. >>''छे! ज्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशा (ईश्वराला) नास्तिक अव्हेरण्याची आणि आस्तिक स्वीकारण्याची चूक करतो!'' >> लै भारी :) मला किनई, "डोंट स्वेट द स्मॉल स्टफ" हे पुस्तक सुद्धा असच वाचायचय. असच मजेशीर असावं ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

भानस 16/04/2010 - 22:24
आता. आढावा एकदम छान. " सर्वात निष्ठुर खुनी आपल्या विचारधारेसाठी खून करतात.'' :( ठळक उदाहरणे पाहिली आहेतच याची आपण. " अहंकाराचे ओझे जो टाकून देतो त्याची पावले कायमच आनंदी वाटचाल करत जातात." नेमके हेच केले जात नाही आणि आम्ही कायम दु:खीच कसे हा विचार मन कुरतडत राहतो.

शुचि 17/04/2010 - 00:56
अरुंधती मला जालावर या पुस्तकातलं एक मस्त वाक्य सापडलं - तुम्ही एक वेळ तुमच्या इच्छेनुसार , एखाद्याकडून सेवा करवून घेऊ शकता, पण त्याचं प्रेम साध्य करू शकत नाही. O:) You can will an act of service but you can not will love. O:) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

पिंगू 17/04/2010 - 02:02
अतिशय सुंदर आणि पटणार्‍या गोष्टी आहेत....धन्यवाद अरुंधतीताई..... - पिंगू "आयुष्य सुंदर आहे.. पण ते जगणारयावर अवलंबून आहे"

झुम्बर 21/04/2010 - 09:55
नक्कि वाचते .... झेन तत्व्द्यनबद्दल पुस्तक महित असल्यास सान्गवे ....

३. एकदा एका नास्तिकाने विचारले, '' ईश्वर आहे का हो खरोखरीच?'' आचार्य म्हणाले, ''मी जर तुझ्याशी प्रामाणिक रहावे असे तुला वाटत असेल तर मी ह्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही.'' नंतर एका शिष्याने आचार्यांना विचारले की त्यांनी उत्तर देण्यास का नकार दिला.... ''कारण त्या प्रश्नाचे उत्तरच नाही!'' आचार्यांनी सांगितले. ''म्हणजे तुम्ही नास्तिक आहात का?'' ''छे! ज्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशा (ईश्वराला) नास्तिक अव्हेरण्याची आणि आस्तिक स्वीकारण्याची चूक करतो!'' हे आवडले.. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

पांथस्थ 18/07/2012 - 13:57
अ‍ॅन्थनी डीमेल्लो हे एक मुक्त विचाराचे ख्रिस्ती धर्मगुरु होते. त्यांच्या अनेक पुस्तकांमधुन इतर अनेक धर्मांचा, त्यांच्या संताचा उल्लेख येतो. ह्या कारणास्तव त्यांना रोम ची नाराजी पत्करावी लागली होती. त्यांची इतर पुस्तके - "साँग्स ऑफ द बर्ड्स", "दि प्रेअर ऑफ फ्रॉग", "साधना", "कॉल टु लव्ह" ई.ई. हि पण खुप छान आहेत. मला "साधना" विशेष आवडते - ज्या मधे अनेक छोटे छोटे सहज करता येण्यासारखे मेडिटेशन्स दिलेले आहेत. इथे त्यांची पुस्तके विक्रिसाठी उपलब्ध आहेत.

माझ्या आवडत्या पुस्तकांमधील एक पुस्तक म्हणजे ''वन मिनिट नॉनसेन्स''! म्हणजेच एका मिनिटातील निरर्थकता.... अ‍ॅन्थनी डीमेल्लो ह्या लेखकाचे हे तत्त्वज्ञानाचा मोठा आवाका अतिशय छोट्याशा, दैनंदिन स्वरूपाच्या आणि काही वेळा त्यातील मिष्किल छटेमुळे हसवणार्‍या घटनांमधून पेलणारे सुरेख, चटपटीत पुस्तक! No one is exempt from talking nonsense.

माझा चारोळी संग्रह (२२ चारोळ्या)

निमिष सोनार ·
(मी आत्तापर्यंत लिहिलेल्या २२ चारोळ्या मिसळपाव च्या वाचकांसाठी देत आहे! ) ------------------------------------------------------- (१) गुढीवाडव्याच्या शुभेच्छा "चैत्र महिन्याशी करूया पुन्हा मैत्र... नव्या वर्षाचे रंगवूया सुखद चित्र...

~ गुढीपाडवा ~

निमिष सोनार ·

शुचि 16/03/2010 - 12:25
मस्त *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

चैत्र महिन्याशी करूया पुन्हा मैत्र... नव्या वर्षाचे रंगवूया सुखद चित्र... सर्वांना गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा... --- निमिष सोनार, पुणे

साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रतिभेचा ई आविष्कार!

प्रसाद ·

विसोबा खेचर 10/03/2010 - 10:52
[तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे...
येथे दिलीत तेच ठीक आहे.. अधनंमधनं काही कॅजुअल प्रतिसाद देऊन हा धागा वर आणावा.. तात्या.

८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत. तेंव्हा आजच http://sahityasammelan2010.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करा आणि साहित्य संमेलनामध्ये आपला ई-सहभाग नोंदवा ही मिपाकरांना आग्रहाची विनंती! [तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे...