चारोळी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
माझ्याकडे एक फोटो आहे,एका सदाफुलीच्या पाकळीवर पाण्याचा(दवबि॑दु) थे॑ब आहे.त्यासाठी मला आपल्याकडुन चारोळ्या हव्या आहेत.
बि॑बातुनी प्रतिबि॑ब दिसतसे |
दवबि॑दुतुनी मोती |
सदाफुलीच्या स्मितहास्यातुनी |
अशी उमलली प्रिती |
जयेश माधव
वाचने
3588
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
सदाफुली
फोटो?
चारोळी ..
In reply to चारोळी .. by मनीषा
थोडासा बदल ओ मनिशराव
In reply to थोडासा बदल ओ मनिशराव by घाशीराम कोतवाल १.२
मनिशराव का
In reply to थोडासा बदल ओ मनिशराव by घाशीराम कोतवाल १.२
स्वारी मनीषाताई
सदाफुली
In reply to सदाफुली by पुष्कराज
व्वा!
In reply to व्वा! by प्राजु
+१.
का
छान
१ प्रयास
जयेश,