लेखक जयेश माधव यांनी बुधवार, 25/02/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले. माझ्याकडे एक फोटो आहे,एका सदाफुलीच्या पाकळीवर पाण्याचा(दवबि॑दु) थे॑ब आहे.त्यासाठी मला आपल्याकडुन चारोळ्या हव्या आहेत. बि॑बातुनी प्रतिबि॑ब दिसतसे | दवबि॑दुतुनी मोती | सदाफुलीच्या स्मितहास्यातुनी | अशी उमलली प्रिती | जयेश माधव लेखनविषय: चारोळ्या लेखनप्रकार विरंगुळा वाचने 3629 प्रतिक्रिया 13 प्रतिक्रिया सदाफुली नाना बेरके बुधवार, 25/02/2009 11:52 हि चारोळी आहे, कि हा सदाफुलीवहिनीच नाव घेण्यासाठी केलेला उखाणा आहे ? फोटो? सुनील बुधवार, 25/02/2009 12:03 मग तो फोटो टाका की? तो फोटो पाहून आमच्या चित्तवृत्ती प्रफ्फुल्लीत होऊन काही काव्यपंक्ती रचल्या जातील!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. चारोळी .. मनीषा बुधवार, 25/02/2009 12:15 (ही चारोळी म्हणता येईल का ? ) थेंब कोवळा अलगद उतरे मृदु पाकळीवर | थरथर उमटे हर्षाची मग सदाफुलीवर | थोडासा बदल ओ मनिशराव घाशीराम कोतवाल १.२ बुधवार, 25/02/2009 13:14 In reply to चारोळी .. by मनीषा जस मला पटल तसा बदल केला आहे पटल तर घ्या नाहि सोडुन द्या राव थेंब कोवळा अलगद उतरे मृदु पाकळीवरी | थरथर उमटे हर्षाची मग सदाफुलीवरी | बाकि तुमची चारोळी मस्त आहे ************************************************************** शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|| शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी|| मनिशराव का ३_१४ विक्षिप्त अदिती बुधवार, 25/02/2009 21:09 In reply to थोडासा बदल ओ मनिशराव by घाशीराम कोतवाल १.२ मनिशराव का मनीषाताई, घा.को. ? अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही. स्वारी मनीषाताई घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 26/02/2009 10:18 In reply to थोडासा बदल ओ मनिशराव by घाशीराम कोतवाल १.२ अदिति चुक भुल द्यावी घ्यावी स्वारी बर चुक झालि ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ?? सदाफुली पुष्कराज बुधवार, 25/02/2009 13:40 पाहुनी फुलल्या सदाफुलीला हसला जगदीश्वर आनंदाचे अश्रु झाले मोती कुसुमावर व्वा! प्राजु बुधवार, 25/02/2009 21:34 In reply to सदाफुली by पुष्कराज वा! पुष्कराज!! मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु https://praaju.blogspot.com/ +१. llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 26/02/2009 10:30 In reply to व्वा! by प्राजु मस्तच. असेच म्हणतो. मूळ चारोळी पण छान. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984 का प्राजु बुधवार, 25/02/2009 21:40 का मोत्याने अंग चोरले पाहूनी तो रवीकर म्हणे," सदाफुली वरी मी विसावलो, येऊ नको लवकर.. - (सर्वव्यापी)प्राजु https://praaju.blogspot.com/ छान पुष्कराज गुरुवार, 26/02/2009 10:29 छान ,सुंदर प्राजु १ प्रयास JayGanesh गुरुवार, 26/02/2009 10:56 तीचे गुलाबी गांल, आज ''सदाफुली' झालेत, माझे 'अश्रु' सुध्दा लगेच, आज तिच्यावरचे ''दवबिंदु'' झालेत. जयेश, जागु गुरुवार, 26/02/2009 12:06 जयेश, मनिषा, पुष्कराज, प्राजु, गणेश खुप छान आहेत चारोळ्या तुमच्या. हास्य तुझे सदाफुलीचे दवबिंदु ही माझी प्रित मोत्यासम सांभाळशिल का पाकळीवरील माझे मित. चु.भु.द्या.घ्या.
सदाफुली नाना बेरके बुधवार, 25/02/2009 11:52 हि चारोळी आहे, कि हा सदाफुलीवहिनीच नाव घेण्यासाठी केलेला उखाणा आहे ?
फोटो? सुनील बुधवार, 25/02/2009 12:03 मग तो फोटो टाका की? तो फोटो पाहून आमच्या चित्तवृत्ती प्रफ्फुल्लीत होऊन काही काव्यपंक्ती रचल्या जातील!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
चारोळी .. मनीषा बुधवार, 25/02/2009 12:15 (ही चारोळी म्हणता येईल का ? ) थेंब कोवळा अलगद उतरे मृदु पाकळीवर | थरथर उमटे हर्षाची मग सदाफुलीवर |
थोडासा बदल ओ मनिशराव घाशीराम कोतवाल १.२ बुधवार, 25/02/2009 13:14 In reply to चारोळी .. by मनीषा जस मला पटल तसा बदल केला आहे पटल तर घ्या नाहि सोडुन द्या राव थेंब कोवळा अलगद उतरे मृदु पाकळीवरी | थरथर उमटे हर्षाची मग सदाफुलीवरी | बाकि तुमची चारोळी मस्त आहे ************************************************************** शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|| शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
मनिशराव का ३_१४ विक्षिप्त अदिती बुधवार, 25/02/2009 21:09 In reply to थोडासा बदल ओ मनिशराव by घाशीराम कोतवाल १.२ मनिशराव का मनीषाताई, घा.को. ? अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
स्वारी मनीषाताई घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 26/02/2009 10:18 In reply to थोडासा बदल ओ मनिशराव by घाशीराम कोतवाल १.२ अदिति चुक भुल द्यावी घ्यावी स्वारी बर चुक झालि ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
सदाफुली पुष्कराज बुधवार, 25/02/2009 13:40 पाहुनी फुलल्या सदाफुलीला हसला जगदीश्वर आनंदाचे अश्रु झाले मोती कुसुमावर
व्वा! प्राजु बुधवार, 25/02/2009 21:34 In reply to सदाफुली by पुष्कराज वा! पुष्कराज!! मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु https://praaju.blogspot.com/
+१. llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 26/02/2009 10:30 In reply to व्वा! by प्राजु मस्तच. असेच म्हणतो. मूळ चारोळी पण छान. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
का प्राजु बुधवार, 25/02/2009 21:40 का मोत्याने अंग चोरले पाहूनी तो रवीकर म्हणे," सदाफुली वरी मी विसावलो, येऊ नको लवकर.. - (सर्वव्यापी)प्राजु https://praaju.blogspot.com/
१ प्रयास JayGanesh गुरुवार, 26/02/2009 10:56 तीचे गुलाबी गांल, आज ''सदाफुली' झालेत, माझे 'अश्रु' सुध्दा लगेच, आज तिच्यावरचे ''दवबिंदु'' झालेत.
जयेश, जागु गुरुवार, 26/02/2009 12:06 जयेश, मनिषा, पुष्कराज, प्राजु, गणेश खुप छान आहेत चारोळ्या तुमच्या. हास्य तुझे सदाफुलीचे दवबिंदु ही माझी प्रित मोत्यासम सांभाळशिल का पाकळीवरील माझे मित. चु.भु.द्या.घ्या.
प्रतिक्रिया
सदाफुली
हि चारोळी आहे, कि हा सदाफुलीवहिनीच नाव घेण्यासाठी केलेला उखाणा आहे ?
फोटो?
मग तो फोटो टाका की?
तो फोटो पाहून आमच्या चित्तवृत्ती प्रफ्फुल्लीत होऊन काही काव्यपंक्ती रचल्या जातील!!
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
चारोळी ..
(ही चारोळी म्हणता येईल का ? )
थेंब कोवळा अलगद उतरे
मृदु पाकळीवर |
थरथर उमटे हर्षाची मग
सदाफुलीवर |
थोडासा बदल ओ मनिशराव
In reply to चारोळी .. by मनीषा
जस मला पटल तसा बदल केला आहे
पटल तर घ्या नाहि सोडुन द्या राव
थेंब कोवळा अलगद उतरे
मृदु पाकळीवरी |
थरथर उमटे हर्षाची मग
सदाफुलीवरी |
बाकि तुमची चारोळी मस्त आहे
**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
मनिशराव का
In reply to थोडासा बदल ओ मनिशराव by घाशीराम कोतवाल १.२
मनिशराव का मनीषाताई, घा.को. ?
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
स्वारी मनीषाताई
In reply to थोडासा बदल ओ मनिशराव by घाशीराम कोतवाल १.२
अदिति चुक भुल द्यावी घ्यावी
स्वारी बर चुक झालि
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
सदाफुली
पाहुनी फुलल्या सदाफुलीला
हसला जगदीश्वर
आनंदाचे अश्रु झाले
मोती कुसुमावर
व्वा!
In reply to सदाफुली by पुष्कराज
वा! पुष्कराज!! मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
+१.
In reply to व्वा! by प्राजु
मस्तच. असेच म्हणतो. मूळ चारोळी पण छान.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
का
का मोत्याने अंग चोरले
पाहूनी तो रवीकर
म्हणे," सदाफुली वरी मी विसावलो,
येऊ नको लवकर..
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
छान
छान ,सुंदर प्राजु
१ प्रयास
तीचे गुलाबी गांल,
आज ''सदाफुली' झालेत,
माझे 'अश्रु' सुध्दा लगेच,
आज तिच्यावरचे ''दवबिंदु'' झालेत.
जयेश,
जयेश, मनिषा, पुष्कराज, प्राजु, गणेश खुप छान आहेत चारोळ्या तुमच्या.
हास्य तुझे सदाफुलीचे
दवबिंदु ही माझी प्रित
मोत्यासम सांभाळशिल का
पाकळीवरील माझे मित.
चु.भु.द्या.घ्या.