Skip to main content

चारोळी

लेखक मॅन्ड्रेक यांनी गुरुवार, 08/01/2009 17:40 या दिवशी प्रकाशित केले.

मला वाटते वटवाघुळ व्हावे
अन झाडाला लटकावे,
जरी जग हे चाललेले उलटे
दिसु लागेल सुलटे .

क्ष..

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1324
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया