मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊस-४

उदय सप्रे ·

कवटी 12/06/2008 - 16:32
भौ, सगळ्या चारोळ्या एकाच टॉपिकमधे टाका ना..... २-२ ओळींसाठी कशाला वेगळे टॉपिक टाकताय? शिवाय विषय पन एकच आहे.

In reply to by कवटी

उदय सप्रे 12/06/2008 - 17:04
या अर्थी ही गझल आहे.....फक्त ओळींना योग्य अशी चित्रे निरनिराळी आहेत असे वाटले मला म्हणून..... गैरसोईबध्दल "मंडळ दिलगीर आहे !"

In reply to by उदय सप्रे

चतुरंग 12/06/2008 - 19:36
प्रकाशचित्रे व कवितेच्या ओळी छान आहेत. (सर्वांच्या सोयीसाठी एकाच पानावर चित्र, खाली दोन ओळी, पुन्हा चित्र आणि दोन ओळी अशा क्रमाने टाकता आले तर जास्त आनंद मिळेल असे वाटते.) चतुरंग

In reply to by चतुरंग

उदय सप्रे 13/06/2008 - 09:21
चतुरंग साहेब , अगदी खरे आहे तुमचे म्हणणे आणि बरोबर पण आहे.....पण अतिउत्साहाच्या भरात जसा जसा वेळ मिळाला तसे तसे टाईप करून प्रसिध्द केले.कदाचित विसोबा साहेब किंवा मिपा चे तांत्रिक सल्लागार ह्या ५ शेर्-कविता एकत्र करुन काही तरी करू शकतील्.....मिपा वर प्रसिध्द केलेले साहित्य आपल्याला काढून टाकता येते काय्?आणि असेल तर कसे? मला जर ते नीट समजले तर मी स्वत: पण ही चूक दुरुस्त करीन. गैरसोयीबध्द्ल क्षमस्व ! "वाचनाची एकसंध लिंक तुटते" हा लिहिणार्‍या माणसाचाच अपराध आहे आणि तो मला मान्य आहे.पुढच्या वेळी तर ही चूक होणार नाहीच , पण यावेळी ते कशी सुधरता येऊन बाकीच्या वाचकांचा त्रास कमी करत त्यांना आनंद मिळेल यासाठी मला काही सुचवता आले तर जरूर सांगा, तुमच्यासारख्या सुजाण वाचकाला आणि लेखकाला ही नम्र विनंती ! कळावे, उदय सप्रे

लेखनविषय:
तो यायच्या आधी नी येऊन गेल्यावरचं उदासवाणं जग "तो येताच मोहरेल !" म्हणून तर हा विरह सोसायचा !

पाऊस-४

उदय सप्रे ·

अमोल केळकर 12/06/2008 - 16:23
बाकी कविता/चारोळ्या यांचा भरपुर पाऊस पाडत आहात... रोज एक एक पाठवले असते तर मजा आली असती असे वाटते.

In reply to by अमोल केळकर

उदय सप्रे 12/06/2008 - 16:52
केळकर साहेब, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , पण "हतातला क्षणच आपला!" यावर ठाम विश्वास आहे माझा त्यामुळे "कल क्या होगा किस को पता?म्हणून आज आत्ताचा क्षण जगण्याची सवय झाली आहे.....गैरसमज नसावा..... उदय सप्रे

त्याचं अस्तित्व म्हणजेच एक आमंदाचं गाणं ! प्रत्येक वेळी नवा स्पर्श , अनोळखीपणे न्हायचं !

पाऊस

उदय सप्रे ·
लेखनविषय:
पाऊस कधी धुसमुसळा - तुझ्यासारखाच वागायचा शांत धुक्याच्या पहाटे तो शृंगारीक होत वा गायचा !

(रसिक मनाचा अवखळ झरा)

फटू ·

विजुभाऊ 11/06/2008 - 14:44
काहीच दिसत नाही पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

Taxonomy upgrade extras

रसिक

उदय सप्रे ·