मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चार चारोळ्या

स्वप्नयोगी ·

मराठमोळा 29/05/2009 - 18:46
अहो स्व्प्नयोगी राजे, तुझ्या आठवणींना कधीच माझ्या वेदनांची नसते यात वेदनांची काय नसते? प्रकाशित करण्याआधी एकदा तपासुन पहा ना. दुसरी आणी चौथी चारोळी तर अजिबात समजत नाहिये.. :T आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

लेखनविषय:
तुझ्या आठवणींना कधीच माझ्या वेदनांची नसते गालावरच्या आसवांना मात्र तुझ्या आठवणींची सय असते. ****** तो ढग बघ कसा बरसण्यासाठी आतुरलाय तुझ्या चिंब गालावरुन ओघळला म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय ****** सुंदर गुलाबांना तुडवत माणसं नाकासमोर चालतात पण घरात शोभेसाठी तीच माणसं 'कॅक्टस' लावतात. ****** निळंशार आकाश चमचमत्या चांदण्या आकाशात चंद्रसुद्धा तुझ्यासाठी थांबलेला अवांतर:- ही चारोळी नाही आता चार दिवस सुट्टी घरी चाललोय!!!!!!!!!!!!!!

अर्थ

स्वप्नयोगी ·

अवलिया 22/05/2009 - 18:26
श्री. स्वप्नयोगी, आपल्या चारोळ्या अर्थपुर्ण असतात, मनातील भावनांना शब्दरुप देण्याचे आपले कसब वादातीत आहे. आपल्या चारोळ्यांना प्रत्येक वेळेस प्रतिसादरुपी मखर चढवता येत नाही याचे मात्र निश्चितच दुःख वाटते. अर्थात, एकेका चारोळीवर टिपण्णी करणे शक्य होत नाही हे अनेक कारणांपैकी एक कारण. याकरिता, मी आपल्याला विनंती करतो की, एक एक चारोळी रोज देण्यापेक्षा एकदम दहा किंवा पंधरा चारोळ्या दिल्यात, तर आस्वाद घ्यायला मजा येईलच, त्याचबरोबर त्यांना प्रतिसादरुपी मखर चढवणे माझ्यासारख्याला शक्य होईल. अर्थात, लेखकाने किंवा कवीने कसे लिहावे, काय लिहावे, कधी लिहावे हे सांगण्याचा वाचकाचा अधिकार नसतो, परंतु एक मित्र या नात्याने सुचवावेसे वाटले म्हणुन सुचवले. स्विकार - अस्विकार, दुर्लक्ष आपल्या स्वाधीन. :) आपलाच, अवलिया

In reply to by अवलिया

आपल्या चारोळ्या अर्थपुर्ण असतात, मनातील भावनांना शब्दरुप देण्याचे आपले कसब वादातीत आहे. सहमत आहे. एक तर चारोळ्या फारश्या लक्षात राहत नाही. त्यावर नेमकी काय प्रतिक्रिया लिहावी तेही सुचत नाही. क्षणभर आवडली असे वाटते, पण मनावर ती फार काळ रेंगाळत नाही ( अर्थात बर्‍याच (दीर्घ) कवितांनाही हे लागू होऊ शकते ) पण चार ओळीला किती दाद द्यावी असा प्रश्न पडतो, तेव्हा कमीत कमी पाच किंवा अधिक चारोळ्या आल्या तर ( चारोळ्या पाडा असे म्हणत नाही. ) तर इतर आपल्याच चारोळ्यांशी त्याची तुलना करुन त्याचा अजून आनंद घेता येईल असे वाटते. कवीने कसे लिहावे, काय लिहावे, कधी लिहावे हे सांगण्याचा वाचकाचा अधिकार नसतो, परंतु एक मित्र या नात्याने सुचवावेसे वाटले म्हणुन सुचवले. असेच म्हणतो ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठमोळा 22/05/2009 - 18:50
अवलिया आणी बिरुटे सरांच्या प्रतिसादाशी एकदम सहमत आहे. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

तुमच्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही. जोपर्यंत त्या शब्दांना स्वप्नयोगींच्या मेंदुचा स्पर्श नाही. परायोगी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

माझ्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही. जोपर्यंत त्या गीताला तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.

गजरा.....

उदय सप्रे ·

अनंता 21/05/2009 - 11:50
कुस्करु नका ही सुमने. कुस्करु नका ही सु-मने! फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!

Taxonomy upgrade extras
गजरा..... लांब वेणी * उदास वाटते (* किंवा मोकळे केस उदास वाटतात) केसांत फुले माळ गं जरा ! चेहेर्‍यामागेही सौन्दर्य आहे डोकावून हळूच सांगेल गजरा !

यातना

स्वप्नयोगी ·
लेखनविषय:
ओठावर हळूच येणारे शब्द जेंव्हा माघारी वळतात खरं सांगतो तुला मी तेव्हा मनाला फार यातना होतात

कविता

स्वप्नयोगी ·
लेखनविषय:
तुझी आठवण माझी कविता, नजरेसमोर तू शब्द गुंफताना.

कळ्या

स्वप्नयोगी ·

क्रान्ति 18/05/2009 - 21:47
सुरेख चारोळी! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

तुझी आठवण कधी पाउल न वाजवता येते, कधी थैमान घालते तर कधी कळ्या फुलवते येथे.

ओझं

स्वप्नयोगी ·
लेखनविषय:
चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं, उंच भरारी घेणार्‍याला आभाळाचं ओझं नसतं.

काव्य

स्वप्नयोगी ·
लेखनविषय:
प्रीतीच्या ओसंडलेल्या पेल्यातुन थोडी प्रीत खाली सांडते मी तरी काय करु ? त्यालाच जग काव्य म्हणते.