'विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' !!! ल — लक्ष्मणसुत, Sat, 02/28/2009 - 11:57 प्रतिक्रिया द्या 3401 वाचन 💬 प्रतिसाद (7) विज्ञानाच दशानन Sat, 02/28/2009 - 12:00 नवीन विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || =D> Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D जलद. लक्ष्मणसुत Sat, 02/28/2009 - 12:04 नवीन लक्ष्मणसुत उवाच् || राजे || आपली सर्विस एकदम जलद (फास्ट) हां. विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सागर Sat, 02/28/2009 - 12:44 नवीन विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उत्तरोत्तर भारताची विज्ञानात जगाला दिपवून टाकेल एवढी प्रगती होवो.... (विज्ञान प्रेमी ) सागर एक सूचना: शीर्षक फक्त शुभेच्छा न देता "विज्ञान दिनाच्या शुभेच्छा" असे दिले तर छान दिसेन सूचनेबद्दल शतश: आभार. लक्ष्मणसुत Sat, 02/28/2009 - 13:34 नवीन लक्ष्मणसुत उवाच् सूचनेबद्दल शतश: आभार. सागरभौ. धन्यवाद लक्ष्मणसुत सागर Sat, 02/28/2009 - 14:29 नवीन माझी सूचना विचारात घेतल्याबद्दल धन्यवाद :) सागर २८ अमोल नागपूरकर Sat, 02/28/2009 - 16:21 नवीन २८ फेब्रुवारी १९२८ ला श्री चन्द्रशे़खर वेन्कटरमण ह्यान्नी 'रमण परिणाम' हा शोध लावला . त्यामुळेच हा दिवस 'विज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. शुभकामना !!! २९ फेब्रुवारी मिहिर Sat, 02/28/2009 - 22:31 नवीन खरे तर रामन यांनी ह्या शोधातील प्रमुख निरिक्षणे २९ फेब्रुवारीला मिळाली होती. Scattering of light.
विज्ञानाच दशानन Sat, 02/28/2009 - 12:00 नवीन विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || =D> Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
जलद. लक्ष्मणसुत Sat, 02/28/2009 - 12:04 नवीन लक्ष्मणसुत उवाच् || राजे || आपली सर्विस एकदम जलद (फास्ट) हां.
विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सागर Sat, 02/28/2009 - 12:44 नवीन विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उत्तरोत्तर भारताची विज्ञानात जगाला दिपवून टाकेल एवढी प्रगती होवो.... (विज्ञान प्रेमी ) सागर एक सूचना: शीर्षक फक्त शुभेच्छा न देता "विज्ञान दिनाच्या शुभेच्छा" असे दिले तर छान दिसेन
सूचनेबद्दल शतश: आभार. लक्ष्मणसुत Sat, 02/28/2009 - 13:34 नवीन लक्ष्मणसुत उवाच् सूचनेबद्दल शतश: आभार. सागरभौ.
२८ अमोल नागपूरकर Sat, 02/28/2009 - 16:21 नवीन २८ फेब्रुवारी १९२८ ला श्री चन्द्रशे़खर वेन्कटरमण ह्यान्नी 'रमण परिणाम' हा शोध लावला . त्यामुळेच हा दिवस 'विज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. शुभकामना !!!
२९ फेब्रुवारी मिहिर Sat, 02/28/2009 - 22:31 नवीन खरे तर रामन यांनी ह्या शोधातील प्रमुख निरिक्षणे २९ फेब्रुवारीला मिळाली होती. Scattering of light.
विज्ञानाच
जलद.
विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सूचनेबद्दल शतश: आभार.
धन्यवाद लक्ष्मणसुत
२८
२९ फेब्रुवारी