मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' !!!

लक्ष्मणसुत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
लक्ष्मणसुत उवाच् विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || 'विज्ञाना'मुळेच आपण झालो 'मिपाकर' | अन् 'सरपंच' झाले 'तात्या अभ्यंकर' || विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

वाचने 3412 वाचनखूण प्रतिक्रिया 7

दशानन 28/02/2009 - 12:00
विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || =D> Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

सागर 28/02/2009 - 12:44
विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उत्तरोत्तर भारताची विज्ञानात जगाला दिपवून टाकेल एवढी प्रगती होवो.... (विज्ञान प्रेमी ) सागर एक सूचना: शीर्षक फक्त शुभेच्छा न देता "विज्ञान दिनाच्या शुभेच्छा" असे दिले तर छान दिसेन

२८ फेब्रुवारी १९२८ ला श्री चन्द्रशे़खर वेन्कटरमण ह्यान्नी 'रमण परिणाम' हा शोध लावला . त्यामुळेच हा दिवस 'विज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. शुभकामना !!!

मिहिर 28/02/2009 - 22:31
खरे तर रामन यांनी ह्या शोधातील प्रमुख निरिक्षणे २९ फेब्रुवारीला मिळाली होती. Scattering of light.