मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पण............

नम्रता वर्तक ·

II राजे II 20/08/2008 - 17:27
सुखदुखः वाटाविशी वाटतात पण........ चागली साथ मिळत नाही........... चांगली साथ / मैत्री शोधावी लागत नाही... आपलं पण स्वतःच ओळखतं आपल्या जवळच्या मित्राला... हे नाही ते नाही म्हणू रडण्यापेक्षा जवळ आहे / जवळचे आहे त्यांना / त्याला टिकणे हे महत्वाचे... ! दुखः उगाळात बसलात तर दुखःच आहे सगळीकडे... ! माझे मत मांडले आहे.. राग मानू नये ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

विसोबा खेचर 21/08/2008 - 17:16
सुखदुखः वाटाविशी वाटतात पण........ चागली साथ मिळत नाही........... हरकत नाही, आम्ही मिपाकर तुला यापुढे चांगली साथ देऊ. इथे तू तुझी सुझं दु:खं वाटत जा! :) असो, कविता बरी वाटली... तात्या.

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
काहीतरी लिहावस वाटत पण........ शब्द सुचत नाही......... काहीतरी बोलावस वाटत पण........ जिभ वळत नाही......... थोड रडावस वाटत पण........ अश्रु येत नाही........... सुखदुखः वाटाविशी वाटतात पण........ चागली साथ मिळत नाही...........

स्वप्न

विष्णु ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, सगळेच अश्रु दाखवायचे नसतात, सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात, तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात.

कार्यालय

विनोद इन्गळे ·
Taxonomy upgrade extras
कार्यालय इथे पहायला मिळतील नमुने एकाहून एक भारी फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी कुणालाही राहिलं नाही कुंणाचंही भय काम कोणी करत नाही तरी कार्यालय - विनोद इंगळे

माधुरी.....

उदय सप्रे ·

आनंदयात्री 23/07/2008 - 16:48
टिकली मस्त आलीये, त्या टिकलीची बाजुची शेड वैगेरे खासच अन त्यावरुन ओघळणारी बट तर कात्तिल्ल !! आपलाच, आंद्या सप्रे'

प्रमोद देव 23/07/2008 - 17:00
उदय सप्रेम स्पष्ट सांगतो त्याबद्दल राग मानू नका पण व्यक्तिचित्र(पोर्टेट्स) तुम्हाला नाही जमत. कोणत्याही कोनातून ही माधुरी (दिक्षितांची असल्यास)दिसत नाही. ह्याआधीही तुम्ही काही लोकांची व्यक्तिचित्रे इथे चढवलीत पण तीही खास जमली नव्हती. मात्र नुसते चित्र म्हणून छान आहे. तुम्ही अमूर्त चित्र काढत जा त्यात तुलना होत नाही. साम्य शोधले जात नाही. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विकेड बनी 24/07/2008 - 03:59
अहो, तुम्हाला काही आवडलं नाही तर त्यावर टिचकी मारू नका. रसग्रहण करू नका. ते चूक लक्षात घेऊन प्रयत्न करत आहेत तेव्हा जमली तर मदत करा. उदय, मला चित्रातलं फारसं कळत नाही. घाणेकरांचे डोळे तुम्ही छान काढले होते पण चेहरा गुबगुबीत दिसत होता. माधुरीचा चेहराही गुबगुबीत दिसतो. अभिनेत्री आहे हो! तिला बाकी सर्व परवडेल पण जाडं होणं परवडणार नाही.

In reply to by धमाल नावाचा बैल

सर्किट 24/07/2008 - 08:31
येथील कुठल्याही सदस्यास, "लिहू नका" असे लिहू नये. वाटल्यास सदर सदस्यांकडून आलेले लेख तुम्हाला बोअर वाटत असतील, तर वाचू नका, प्रतिसाद देऊ नका, तुमच्या लेखनातून टोचा त्यांना, वाटल्यास. पण कुणालाही लिहू नका असे मात्र म्हणू नका. लिहा लिहा लिहा, असेच म्हणत राहा. त्याचा योग्य समाचार आम्ही घेऊच, असे म्हणा वाटल्यास. - सर्किट

In reply to by धमाल नावाचा बैल

प्रमोद देव 24/07/2008 - 08:54
तुम्ही व्यक्तिचित्र नका काढू बॉ! ह्या माझ्या वाक्यामुळे इथे बर्‍याच जणांना क्लेष झालेले दिसताहेत,तेव्हा त्या सर्वांबरोबर उदयराव सप्रेम मी आपलीही बिनशर्त माफी मागतो. प्रमोदकाका तुम्ही पण ते बाळपणीचे लेख लिहुन बोर मारु नका बॉ! बैलोबांची ही सुचनाही आम्ही नोंदवून घतलेय. त्यावर मी इतकेच सांगेन की मी लिहिणे दुसर्‍या कुणाच्या सांगण्याने बंद करणार नाही हे नक्की . मात्र आपल्या विनंतीला मान देऊन माझे ह्यापुढचे लिखाण इथे मिपावर प्रसिद्ध करून तुम्हाला बोर मारणार नाही. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

सर्किट 24/07/2008 - 09:55
मात्र आपल्या विनंतीला मान देऊन माझे ह्यापुढचे लिखाण इथे मिपावर प्रसिद्ध करून तुम्हाला बोर मारणार नाही. प्रमोदकाका आपण आमच्या नेहमीच फिरक्या घेत आला आहात, कधी "नाही लिहिणार आता, कध्धीच, कारण आमच्या दूरस्थ पुतण्याच्या संध्येत व्यत्यय येतो" असे लिहून, आणि कधी "द्राक्षासवाचा अंमल" ह्याशीर्षकाखाली काहीच न लिहून. मग आता, हे वरचे जे आपण लिहिले आहे, ती फिरकी आहे की नाही, हे ठरवण्यात येथील सदस्यांचे बीपी वाढवण्यापेक्षा, नीट ठरवा बुवा. येथील सदस्यांच्या बीपी आणि डायबेटीसचा सवाल आहे ;-) बाकी, मिसळपावाच्या कार्यकरिणीत एकाच स्त्रीचा बडेजाव नसावा, ह्याबद्दल आपल्याला संमती. विशेषतः सदर स्त्री सदस्यांच्या वरिष्ठतेचा सन्मान करत नाही, नुस्त्या संकेतस्थळाच्या धोरणाची अंमलबजावणी करत राहते, तेव्हा तर आम्हाला अशा स्त्री-पुरुष असमानतेची चीडच येते. - (आपला पुतण्या) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रमोद देव 24/07/2008 - 10:10
हे विचारपूर्वक उचललेले पाऊल आहे. माझ्या लेखनाचा कंटाळा आलाय हे इतक्या स्पष्ट पणे आणि प्रामाणिकपणे सांगितल्यावर देखील ते इथे प्रकाशित करत राहणे मला योग्य वाटत नाहीये. प्रामाणिक आणि स्पष्ट मतांचा मी स्वत: समर्थक आहे आणि म्हणूनच अशा तर्‍हेच्या मताचा आदर राखणे ही देखिल माझी जबाबदारी आहे असे मला वाटते. मात्र माझे लिहीणे हे स्वांतसुखाय असल्यामुळे ते मात्र मी बंद करणार नाही. माझ्या जालनिशीवर ते मी प्रकाशित करणारच. ज्यांना ते वाचावेसे वाटत असेल त्यांनी ते तिथे वाचावे. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

सर्किट 24/07/2008 - 11:07
बैलोबा, बघितलेस आपल्या स्वान्तसुखाय लेखनाचे परिणाम ? अरे स्वतःच्या समाधानासाठी असा प्रतिसाद लिहिलास, आणि मिसळपावाच्या जन्मापासून येथील सुखदु:खांत सहभागी असणार्‍य देवमाणसाला इथून उठवलेस. आता भोग आपल्या कर्माची फळे. आता प्रायश्चित्त घे, बैला. एक तर ह्या देवमाणसाला परत आणण्यास करुणा भाक, अथवा, अहमदाबाद, बडोदा, बंगलोर येथील तुझी स्वतःची प्रवासवर्णने लिही. - (दु:क्खित) सर्किट

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 24/07/2008 - 18:26
माझ्या लेखनाचा कंटाळा आलाय हे इतक्या स्पष्ट पणे आणि प्रामाणिकपणे सांगितल्यावर देखील ते इथे प्रकाशित करत राहणे मला योग्य वाटत नाहीये. का बरं? ज्यांना तुमचे लेखन आवडत नाही ते नाही वाचणार, परंतु मला तुमच्या आठवणी वाचायला आवडतात. तेव्हा तुमचे लेखन तुम्ही मिपावरही अगदी अवश्य प्रसिद्ध करावे ही विनंती. तात्या.

धनंजय 24/07/2008 - 02:34
असू शकेल माधुरी. पेन्सिलवर तुमचे प्रभुत्व खासच. मानले तुम्हाला! प्रमोदकाका सांगतात त्यापेक्षा थोडे बदलून सांगतो (पण साधारण तेच). प्रयत्नांती पूर्णता - व्यक्तिचित्रे काढतच राहा. फक्त ते कोणाचे आहे ते नाव येथे देऊ नका. लोक एक स्वतंत्र सुंदर चित्र म्हणून दाद देतील. जसे-जसे चित्रण हुबेहूब होऊ लागेल, लोक आपणहून ओळखू लागतील कोण आहे. ती स्थिती आल्यावर पुन्हा नावासह व्यक्तिचित्र देण्यास हरकत नाही.

In reply to by धनंजय

टारझन 24/07/2008 - 03:24
धनंजय भौ , योग्य आणि व्यवस्थित प्रतिसाद. सप्रे बॉस.. धनंजय भौ बरोबर म्हणाले ! तुमची चित्रकला खरोखर ऊत्तम आहे. परंतू व्यक्तीचित्र काढताना होतं काय, आपण जी प्रतिमा बघून ड्रॉ करतो , तशीच ती असेल देखिल पण पेन्सिलच्या शेड मधे ती बहूतेक वेळा तशी नाही भासत. त्यामूळे व्यक्तिचित्रणासाठी चित्र थोडे सिलेक्ट करून घ्यावे. ह्या चित्रात ओठ अप्रतिम जमलेले आहेत. चालू द्या... निगेटीव्ह प्रतिक्रीयांनी आपले प्रयत्न बंद नका करू.. ड्रॉईंग ऊत्तम आहे. प्रमोदकाका , आपला प्रतिसाद एकदम खच्ची करणारा होता बॉ . हे म्हणजे राग नको मानू अन् थोबाडीत मारायची असे वाटले. कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

मुक्तसुनीत 24/07/2008 - 06:35
माधुरी तुम्हाला दिसली तशी तुम्ही काढली. स्वांतःसुखाय प्रयत्न करत रहायला हरकत नाही. एक ना एक दिवस तुम्हाला दिसणारी माधुरी दुसर्‍यानाही दिसेल :-) चारोळी मला आवडली नाही. पण तुम्ही अशा चारोळ्या लिहीणे - न लिहीणे हा तुमचा प्रश्न :-)

कोलबेर 24/07/2008 - 03:30
व्यक्तिचित्रणातील सर्वात अवघड आणि महत्वाची गोष्ट मला तरी डोळे रेखाटणे वाटते. तुमची चित्रे सुंदर असली तरी नेहमी डोळ्यात काहीतरी गडबड होते असे वाटते (नक्की काय ते मी सांगू शकत नाही). किंचीत उघडलेले ओठ मात्र मस्तच जमले आहेत आगदी माधुरी सारखे.

स्वप्निल.. 24/07/2008 - 04:00
म्हणुन चांगले आलेय्..थोडे नाकावर लक्ष पाहिजे होते..असे वाटते.. व्यक्तिचित्र काढणे कठीण असते पण तुमची पेन्सिल चित्रकला उत्तम आहे..असच सुरु राहु दया.. >>प्रयत्नांती पूर्णता - व्यक्तिचित्रे काढतच राहा. फक्त ते कोणाचे आहे ते नाव येथे देऊ नका. लोक एक स्वतंत्र सुंदर चित्र म्हणून दाद देतील. जसे-जसे चित्रण हुबेहूब होऊ लागेल, लोक आपणहून ओळखू लागतील कोण आहे. ती स्थिती आल्यावर पुन्हा नावासह व्यक्तिचित्र देण्यास हरकत नाही. धनंजय यांच्या या मताशी मी पण पुर्णपणे सहमत... कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रीया वाचुन चित्रे काढणे बंद करु नका.. स्वप्निल..

प्रियाली 24/07/2008 - 04:44
या जगात टिकाकार होणे तसे सोपे असते. मला पेन्सिलीने फक्त रेघोट्या मारता येतात एवढंच... तुमची केवळ पेन्सिल वापरून रेखाटन करण्याची कला जबरदस्त आहे. असो, माधुरीला प्रत्यक्ष पाहिलं होतं का? तुमच्यापेक्षा अंमळ लहान असावी... पार्ले कॉलेजात दिसली होती का कधी?

In reply to by प्रियाली

उदय सप्रे 24/07/2008 - 12:21
प्रियाली जी, माधुरी आम्हाला २ वर्षे जूनिअर , त्यामुळे पाहिली नकीच आहे , पण हे आता म्हणायचं, कॉलेजमधे माधुरीपेक्षाही सुंदर मुली होत्या, त्यामुळे त्यावेळी तिच्याकडे फारसं लक्ष नाही गेलं.ती डान्समधे आणि आम्ही गाण्यात्.....तिची बहीण भारती दिक्षित ही अप्रतीम सुंदर होती , बॉब केलेले कुरळे केस , हिरवे डोळे, फिजिक्स शिकवायची , मी तिचा लाडका होतो (इतर वाचकांनी आचरट अर्थ काढू नयेत ! ती मला तेंव्हा कमीत कमी १५ वर्षे सिनिअर असेल !)..... आता इतर प्रतिक्रियांबाबत : जे नीट जमलं नाहिये ते नाही जमलेलं , ते सांगितलं म्हणून अजिबात राग नाही येत्.वाईट एव्हढ्याच गोष्टीचं वाटत की या चित्राबरोबर बाकी सगळ्याच चित्रांना नावे ठेवली जात आहेत्.तमाम लोकांनी परत एकदा पुढील चित्र बघावीत आणि मग सांगावे : चार्ली चॅप्लीन मधुबाला नूतन मदन मोहन या व्यतिरिक्त घरी अजून बरीच आहेत ती पण पाठवणार आहेच्.टीका जरूर करा पण एक चोखंदळ वाचक वा रसग्रहण करणारी व्यक्ती म्हणून.उगीच काही तरी लिहायचे म्हणून लिहू नका. मी मांजराच्या जातीचा आहे , कितीही उंचावरून फेकलंत तरी पायांवरच उभा रहाणार , डोक्यावर पडणार आणि जखमी होणार नाही , माझे प्रयत्न चालूच रहातील. प्रमोदकाका तुम्ही छान लिहिता , आम्हाला आवडते , माझी स्वतःची "रात्र थोडी सोंगे फार" अशी स्थिती असल्याने मी सगळ्याच लोकांना माझ्या प्रतिक्रिया देऊ शकत नाही याबध्दल क्षमस्व , (म्हणजी मी इंटिरिअर डिझाईनर आहे, वास्तूशास्त्र सलागार आहे, कविता, लेख्,कादंबरी लेखन, गाणे ऐकणे-म्हणणे,नकला करणे,मुलांचा अभ्यास घेणे,नोकरी - इंजिनिअर ची.....) पण मिपा हे संकेतस्थळ आणि त्यावरील सर्व सदस्य हे फार सुजाण आणि चांगले आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.कृपया एव्हड्याशा कारणांवरून हमरीतुमरीवर येवून या संकेतस्थळाची शांती बिघडवू नका आणि तात्यांसारख्या सिनिअर माणसाचे इतके छान यश याला गालबोट लावू नका ! या समाजाचं माझ्यावर फार मोठं ऋण आहे हे मी कधीही विसरलो नव्हतो , नाहिये आणि विसरणार पण नाही.कौतुक करणार्‍या हरएक व्यक्तीला माझा कान पिळायचा पूर्ण अधिकार आहे आणि मला असे सगळ्यांकडून योग्य त्या शब्दात आणि योग्य त्या कारणासाठे कान पिळून घेण्यात आणि नंतर अशा चुका सुधारण्यात कोणताही कमीपणा वाटणार नाही. इतक्या स्पष्टपणे लिहून पण ज्यांना माझ्याबध्दल वा माझ्या लिखाणाबध्दल वा कलाकृतींबध्दल वा माझ्या रॅशनल ऍप्रोच बाबत काही गैरसमज असेल त्यांनी मला माफ करावं , पण एक छान शेर आठवल तो सांगून थांबतो (हा शेर "श्रीमान योगी" मधे कै.रणजित देसाई यांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्या तोंडी घातला आहे : खुदही को कर बुलंद इतना के खुद खुदा भी हर तहरीर से पहले आके तुझसे पूंछें के, "बता तेरी रझा क्या है?"..... स्वतःलाच इतकं श्रेष्ठ बनव की प्रत्यक्ष परमेश्वर पण तुझी ललाटरेषा बनवायच्या आधी तुला येवून विचारेल ,"बोल तुझी काय मर्जी आहे?"..... मी चुकतो यात वाद नाही , पुन्हा सुधारण्यासाठी उठतो "मला हे येत नाही" या जाणिवेनं मी जिद्दीला पेटतो तुम्ही हात द्याल तर लवकर ध्येय गाठीन मी , अडथळे आले तर उलट मी अधिक वेगाने पळत सुटतो ! तात्यांचे आभार ! स्वप्निल जीं चे विशेष आभार ! उदय सप्रे

चतुरंग 24/07/2008 - 05:59
हनुवटीपासून वरती नाकाच्या शेंड्यापर्यंत माधुरी छानच जमली आहे. कपाळ, गालाची हाडे वगैरे भागही बर्‍यापैकी साधर्म्य दाखवतो. डोळ्यांची गंमत अशी असते की तेवढेच जरी जमले तरी चित्र जमून गेल्यसारखे असते पण ते अवघडही असतात! तुमच्या हातात कला आहे, चित्रे काढत रहा . पुढच्या चित्राला शुभेच्छा! चतुरंग

In reply to by शितल

भाग्यश्री 24/07/2008 - 07:42
ए अगदी सहमत गं.. थोडी जुही चावलाच वाटते.. चित्रं अजुन चांगलं येऊ शकलं असतं.. थोडं तिरकं झालय का? डोळ्यामधे जो पांढरा ठीपका असतो, त्याने डोळे अगदी सजिव वाटतात, तो इथे नीट दिसत नसल्याने डोळे बरोबर वाटत नाही आहेत का? काही सुधारणा, म्हणजे जे मला बघायला ऑड वाटतंय ते सांगते.. १) टिकली जरा उजवीकडे सरकलीय.. बरोबर मधे पाहीजे.. २) डावी नाकपुडी चुकलेली वाटते.. काय बरोबर करता येईल कळत नाही.. कदाचित उजव्या नाकपुडीच्या लेव्हलला नाही आली. ३) उजवा डोळा जरा उजवीकडे झुकल्यासारखा वाटतो.. या सगळ्या गोष्टी बरोबर आल्या असत्या तर खूप उठाव मिळाला असता चित्राला असे वाटते.. तुम्हाला इतकं चांगलं जमते म्हणून सांगायचे धाडस करतीय. प्लीज डोन्ट माईन्ड.. तसेच,चित्राबरोबर कुठला पेपर्,किती नं ची पेन्सिल(एच्बी, टुबी वगैरे) किंवा चारकोल असं लिहीलंत तर अजुन बरं पडेल.. आम्हा नवशिक्यांसाठी सोयीचं! :) अजुन चित्रं नक्कीच येऊदे.. सडेतोड मतं येतील एकवेळ, पण इतकं सुद्धा जमणं अवघड आहे, त्यामुळे प्रयत्नांनी अजुन चांगलं नक्कीच जमेल..

अनिल हटेला 24/07/2008 - 09:18
उदय भौ !!! माधुरी सारखीच दिसनारी एखादी तरुणी असावी !! बाकी चित्रकला छान आहे तुमची!!! येथील कुठल्याही सदस्यास, "लिहू नका" असे लिहू नये. वाटल्यास सदर सदस्यांकडून आलेले लेख तुम्हाला बोअर वाटत असतील, तर वाचू नका, प्रतिसाद देऊ नका, तुमच्या लेखनातून टोचा त्यांना, वाटल्यास. पण कुणालाही लिहू नका असे मात्र म्हणू नका. लिहा लिहा लिहा, असेच म्हणत राहा. त्याचा योग्य समाचार आम्ही घेऊच, असे म्हणा वाटल्यास. सर्कीट रावाशी सहमत!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

विसोबा खेचर 24/07/2008 - 18:26
हे चित्र माधुरीचं तर वाटत नाहीच, परंतु नुसतं एका स्त्रीचं रेखाचित्र म्हणून बघायला गेलो तरीही ते मला आवडलं नाही. बाई अंमळ बटबटीत वाटली/वाटते! आणि मला बटबटीत बायका दिसायला आवडत नाहीत! ;) असो, चित्र आवडलं नाही, पुढील चित्रकलेकरता अनेकानेक शुभेच्छा! धन्यवाद.

मदनबाण 25/07/2008 - 11:32
निराश होउ नका,, जमेल चांगल काढायला,,मला तर माधुरीचे केस फार आवडले.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

प्रत्येकाच्या मनात जरी एक माधुरी असते तरी, माधुरीला कुणा एकाचंच होता येतं पण जीवनसंगिणीला माधुरीसारखं वागवून पहा, किती जणांना श्रीराम होता येतं !

विठू सांगे...

प्राजु ·

इनोबा म्हणे 18/07/2008 - 21:11
अप्रतिम रचना... नामयाचा घास । घेऊनिया खास । जागवली आस । भक्तीयोगे । । घेऊनी वळण । दळितो दळण । करितो राखण । जनाईचे । । तुकोबाचा भार । घेई शिरावर । परि गुन्हेगार । आवलीचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळाव ? गारूड ते । । या ओळी तर खासच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by प्रमोद देव

मुक्तसुनीत 19/07/2008 - 00:28
नव्या युगातल्या , नव्या जगातल्या ओव्या आवडल्या. भक्तियोगाचा धागा आजच्या जगण्याशी जोडण्याचा प्रयत्न वाटला. शब्दांमधे सहजपणा असूनही रचनेत निर्दोष वाटल्या हे विशेष.

वरदा 18/07/2008 - 21:07
सगळ्याच ओव्या आवडल्या.... श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा । परी कास धरा । प्रयत्नांची । । हे सगळ्यात छान.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा । मनाचा निर्मळा । पांडुरंग । । आणि प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे । प्रयत्न करावे । ध्येयासाठी । । स्सही !!! प्राजुची अभंग रचना आवडली. अवांतर : वृत्त- मात्रावाले आल्यावर अभंगाचे वृत्त तपासले जाईल तो पर्यंत मार्क देत नाही. ;)

मदनबाण 18/07/2008 - 21:33
फारच सुंदर..... (जाता पंढरीसी सुख वाटे जिवा...) मदनबाण.....

क्या बात है प्राजु !
काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळाव ? गारूड ते । ।
श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । । हे तर खूपच आवडलं :) कुणी तरी ह्याला छान चाल द्यावी. -------------------------- www.atakmatak.blogspot.com

शितल 18/07/2008 - 22:12
प्राजु, मस्तच सह्ही वाचना प्रत्येक शब्द अन शब्द भावला मनाला.:)

मनीषा 18/07/2008 - 22:28
श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा । परी कास धरा । प्रयत्नांची । । प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे । प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।.... वा!!

केशवसुमार 18/07/2008 - 22:34
प्राजूताई, अतिशय उत्तम रचना.. आवडली (वारकरी)केशवसुमार स्वगतः अता ह्याचे विडंबन करणे आले.. :B काय काय पाप घडवणार आहे हा पांडुरंग त्यालाच माहित :W

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू 18/07/2008 - 23:07
तू सनी देओल तर मी चंकी पांडे :) 'पाप की दुनिया' होणार इकडे ;) (पापी)बेसनलाडू प्राजुताई, अभंगवाणी पर्फेक्ट अभंगवाणीच झालीये.साचा,रचना,गेयता ... सगळं सांभाळलंय. तुका घेई डोक्यावरी पण आवलीचा गुन्हेगार ही कल्पना फार आवडली. स्त्री मुक्तीवादी चळवळीच्या एखाद्या कार्यकर्तीने लिहिल्यासारखी :) (ह. घ्या.) (गुन्हेगार)बेसनलाडू

नंदन 18/07/2008 - 23:15
अभंग आवडले. तुकोबाचा भार । घेई शिरावर । परि गुन्हेगार । आवलीचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळाव ? गारूड ते । । -- या अभंगांवरून 'तुकयाची आवली' कादंबरी आठवली :) शेवटचा प्रयत्नवादाचा संदेशही खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सर्किट 19/07/2008 - 00:22
अत्यंत सुंदर ओव्या. छान ! (तुमच्या घरी "जाते" आहे का ? त्यावर दळताना अशा सुंदर ओव्या होतात असे ऐकले आहे. ह्या मिक्सर-ग्राइण्डर च्या ओव्या नव्हेत, एवढे नक्की.) - (भाविक) सर्किट

विसोबा खेचर 19/07/2008 - 00:32
संपूर्ण अभंगच सुरेख व अत्यंत गेय...! आषाढाचा मास, दर्शनाची आस होती तुझे भास, पांडुरंगा! या पहिल्याच ओळी वाचल्या आणि लगेच याची 'पिलू' रागावर अधारीत चाल मला सुचली! आता याहून अधिक कोणता प्रतिसद देऊ? :) प्राजू, आत्ताच खास फोन करून मी तुला ही चाल ऐकवली. आवडली का ते सांग हो! :) आपला, (बाबूजींचा शिष्य) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 19/07/2008 - 00:41
तुम्ही लावलेली चाल अतिशय सुंदर आहे. तुम्ही मला ताबडतोब फोन करून चाल ऐकवलीत... यापेक्षा चांगली प्रतिक्रिया काय असेल आणखी.. ?? खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे.. सर्किटशेठ, मार्कांबद्दल धन्यवाद. माझ्याकडे जाते नाही हो :( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आपला अभिजित 19/07/2008 - 01:15
आषाढाचा मास। दर्शनाची आस।। होती तुझे भास। वरुणराजा।। आठवावे नेत्री। भिजलेल्या गात्री चिंब ओल्या रात्री।। रूप तुझे।। भरल्या ताटावरी। उठोनि सत्वरी खरकट्यावरी। जेवोनिया।। मुठेच्या तीरी। होई तिरीमिरी।। कधी येणार तू तरी। पाऊसराया।। सप्तरंगांचा सोहळा। इंद्रधनुचा लळा।। याचि देही याचि डोळा। का न अनुभवणे।। कांदाभज्यांचा वास। वा मिसळ सुग्रास।। संपणार कधी आस। तुझ्या शिंपण्याने।। हळुवार पुळण। कधी रानाचे गान।। कधी रूप भीषण। दाव तरी तुझे।। चातकाची हार। पापाचा साक्षीदार।। होऊ नको गुन्हेगार। समस्तांचा।। काय तुला म्हणावं? देव की दानव। घे भूवरी धाव। सर्व सोडुनी।। श्रद्धेचा महापूर। प्रार्थनांचा कहर।। भावनांचा बहर। त्याचसाठी।। प्रयत्नांच्या अंती। ध्येयाची होईल पूर्ती। कोसळेल अंती। बदाबदा तो।। जाणा हेचि कर्म। पावसाचे मर्म। गाळुनिया घर्म। झाडे लावा।। अभिजित म्हणे ऐसे। निसर्गास जपावे। चुलीत न घालावे। नियम सारे।। -----------------------

In reply to by आपला अभिजित

प्राजु 19/07/2008 - 01:19
जाणा हेचि कर्म। पावसाचे मर्म। गाळुनिया घर्म। झाडे लावा।। हे मस्त. पण अभंग किंवा ओवी लिहिताना ६ -६-६-४ हे बंधन पाळावे लागते . काही ठिकाणी हे नाही झाले.. एकूण कवितेतला भाव सुंदर आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आपला अभिजित 19/07/2008 - 01:25
अहो, हापिसातली खर्डेघाशी झाल्यानंतर रात्री एक वाजता आमच्या प्रतिभेने भांगडा करावा, अशी तुमची अपेक्षा आहे काय? काहीतरी खरडले, झाले! चुभूद्याघ्या.

मदनबाण 19/07/2008 - 01:27
चातकाची हार। पापाचा साक्षीदार।। होऊ नको गुन्हेगार। समस्तांचा।। हे फारच आवडले.. मदनबाण.....

आपला अभिजित 19/07/2008 - 01:31
बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाच्या वेळीही असेच एक भोचक काव्य प्रसवले होते. ते उद्या टाकीन.

सुचेल तसं 19/07/2008 - 08:16
सर्व ओव्यांमधे यमक छान जुळले आहे. कुठेही यमक जुळवण्यासाठी मुद्दाम खटाटोप केला आहे असं वाटत नाही. माझं मुळ गाव पंढरपूर असल्याने मला फारच आवडला हा अभंग. वाचताना विठोबाची प्रसन्न मुर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली. http://sucheltas.blogspot.com

ऋषिकेश 19/07/2008 - 10:10
कविता चिक्कार आवडली एकदम बेष्ट! अजून येऊ दे -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सुरेख रचना! श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा । परी कास धरा । प्रयत्नांची । । आणि प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे । प्रयत्न करावे । ध्येयासाठी । । हे विशेष आवडले. स्वाती

ANIRUDDHA JOSHI 19/07/2008 - 18:06
PRAJUTAI NAMSKAR, TUMACHI HA ABHANG FARCH CHAN AAHE, KHUP CHAN LIHITA TUMHI KEEP IT UP. ANIRUDDHA KOLHAPUR.

चतुरंग 19/07/2008 - 18:27
प्राजू, सुरेख, अर्थपूर्ण, प्रासादिक ओव्या! तुक्याची-आवलीची ओवी विशेष भावली, फारच छान! (स्वगत - प्राजूसारखी 'आवली' असेल तर 'जगदीशा'चा तुका झाला ह्यात काय नवल! (ह.घे.) ;) ) चतुरंग

प्राजु 19/07/2008 - 19:29
विकास, हृषिकेश, सुचेलतसं, अनिरूद्ध, सुवर्णमयी, स्वाती आणि चतुरंग.. आपले सर्वांना मनापासून धन्यवाद.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धोंडोपंत 20/07/2008 - 06:37
अप्रतिम, सुंदर, प्रासादिक, छंदबध्द, अर्थपूर्ण रचना..... एकदम रिफाईन्ड पोएट्री. क्या बात है! खासच. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आपला, (हरिभक्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 03/08/2008 - 17:16
सुंदर चाल. कुठलेही वाद्य /पार्श्वसंगीत नसताना गुंतवुन ठेवणारी चाल. सोप्पे काम नाही. प्राजू व प्रमोदकाका, सह्ही!!!!!

In reply to by सहज

ऋषिकेश 03/08/2008 - 18:31
असेच म्हणतो सुंदर चाल, ऐकून मनाला शांत वाटलं.. प्रमोदकाका व प्राजू अभिनंदन! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 03/08/2008 - 21:55
'प्राजू'चे अभंग । 'प्रमोदा'चे संग। सर्व होती दंग । मिपाकर || चाल हीच खास | काही ना साथीस| सुरातच खास | सर्व ओळी || (स्वगत - प्रा.डॉ. दुवा देण्याची अशी काही सुरेल कामेही करतात तर! (ह.घ्या.);) चतुरंग

पंचम 03/08/2008 - 16:15
माझा पांडुरंग । ओठाओठावरी फुले । सद्गुणांची सुमने । चरणावरी । । प्राजुचा अभंग । जणू गाभा-यातील नादब्रह्म । घुमतो अखंड । पंढरीत । । अभंग आवडला । -पंचम

प्राजु 03/08/2008 - 18:46
प्रमोदकाका, ह्याला चाल लावू माझ्या अभंगाला तुम्ही एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे... धन्यवाद. बिरूटे सर, आपलेही धन्यवाद. प्रमोदकाकांची चाल इथे दिल्याबद्दल. सर्व वाचकांचे आणि रसिकांचे मनापासून आभार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by श्रीकृष्ण सामंत

प्राजु 03/08/2008 - 20:43
प्राजूजी, प्राजूजी.............. झालं.. मेलीस प्राजु आता तू. सामंत काका, मला "जी' लावू नको हो.. तसंही मी कोणापुढे जी जी नाही करत :) प्राजु च म्हणा.. खूप सुंदर अभंग आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मनस्वी 04/08/2008 - 10:15
अप्रतिम रचना. खूपच आवडली. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

राघव 13/03/2009 - 11:09
आता याहून म्या पामर काय बोलणार? संपूर्ण अभिव्यक्ती आहे ही.. आमची बुद्धी त्यापुढे तोकडीच. :) खूप आवडली अभंगवाणी! राघव

आषाढाचा मास । दर्शनाची आस । होती तुझे भास । पांडुरंगा । । साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री । दिवसा नि रात्री । रूप तुझे । । खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी । वसतो पंढरी । विठू राया । । भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी । कर कटेवरी । ठेवोनिया । । काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा । मनाचा निर्मळा । पांडुरंग । । नामयाचा घास । घेऊनिया खास । जागवली आस । भक्तीयोगे । । घेऊनी वळण । दळितो दळण । करितो राखण । जनाईचे । । तुकोबाचा भार । घेई शिरावर । परि गुन्हेगार । आवलीचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळाव ?

वात्रटिका

शेखर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
"मिसळपाव" खाता खाता लागली जोराची हागवण ! शौचकुप शोधायला इतिहासात धावले भक्तगण !! ================ शेखर - १८-०६-२००८

कार्यालय

विनोद इन्गळे ·
लेखनविषय:
इथे पहायला मिळतात नमुने एकाहून एक भारी फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी कुणालाही राहिल नाही कुणाचही भय काम कोणी करत नाही तरी कार्यालय

चिंब पावसात तू न्हात असशील...

फटू ·

सहज 30/06/2008 - 13:01
चिंब पावसात झाले ना तुझे न्हावुन तर आता ग माझे काळुबाई ये गुमान पुशीतो कांती काळी शेपटीपासुन शिंगान गोठा अपुला बरा म्हशे, खाउन घे आंबोन अरं माझ्या गड्या खेड्यात असा चिंब फकस्त शिनेमातली बाई न्हाते. खर सांग लेका, ही चारुळी तु तुझ्या म्हशीच्या आठवनीत लिव्हलीस ना?

चेतन 30/06/2008 - 18:12
सतिश /फटु एकदम सही लिहलयस्. आवडलं फोटु मात्र थोडासा विचार करणारा/ अथवा उदास वाटतोय. बर्‍याच दिवसांनी 'सहज' सुंदर लिहलयसं अवांतर: सहजराव तुम्ही मधल्या आळीतले का हो. (ह. घ्या.)

सल

भारती ·

पक्या 14/06/2008 - 00:25
फुललेल्या गुलाबांकडे लक्ष गेल्याने नायिकेकडे नायकाने पाहिले नाही म्हणून गुलाब मनात सलत राहिले असा मला समजलेला अर्थ. पण २र्‍या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.

केसात तुझ्या सुग॑ध दरवळले अर्थ असे तुझ्या अ॑गणी गुलाब फुलले नयन मजकडे तुझे न वळले सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले

इंद्रधनुष्य

चेतन ·
लेखनविषय:
इंद्रधनुचे रंग http://picasaweb.google.co.in/crdanave/SelectedGoregaon/photo#5211358288475904354 http://picasaweb.google.co.in/crdanave/SelectedGoregaon/photo#5211358300933044658 चेतन