Skip to main content

चारोळी

लेखक जयेश माधव यांनी बुधवार, 25/02/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे एक फोटो आहे,एका सदाफुलीच्या पाकळीवर पाण्याचा(दवबि॑दु) थे॑ब आहे.त्यासाठी मला आपल्याकडुन चारोळ्या हव्या आहेत. बि॑बातुनी प्रतिबि॑ब दिसतसे | दवबि॑दुतुनी मोती | सदाफुलीच्या स्मितहास्यातुनी | अशी उमलली प्रिती | जयेश माधव
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3601
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

हि चारोळी आहे, कि हा सदाफुलीवहिनीच नाव घेण्यासाठी केलेला उखाणा आहे ?

मग तो फोटो टाका की? तो फोटो पाहून आमच्या चित्तवृत्ती प्रफ्फुल्लीत होऊन काही काव्यपंक्ती रचल्या जातील!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

(ही चारोळी म्हणता येईल का ? ) थेंब कोवळा अलगद उतरे मृदु पाकळीवर | थरथर उमटे हर्षाची मग सदाफुलीवर |

In reply to by मनीषा

जस मला पटल तसा बदल केला आहे पटल तर घ्या नाहि सोडुन द्या राव थेंब कोवळा अलगद उतरे मृदु पाकळीवरी | थरथर उमटे हर्षाची मग सदाफुलीवरी | बाकि तुमची चारोळी मस्त आहे ************************************************************** शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|| शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

मनिशराव का मनीषाताई, घा.को. ? अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

अदिति चुक भुल द्यावी घ्यावी स्वारी बर चुक झालि ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

पाहुनी फुलल्या सदाफुलीला हसला जगदीश्वर आनंदाचे अश्रु झाले मोती कुसुमावर

In reply to by प्राजु

मस्तच. असेच म्हणतो. मूळ चारोळी पण छान. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

का मोत्याने अंग चोरले पाहूनी तो रवीकर म्हणे," सदाफुली वरी मी विसावलो, येऊ नको लवकर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छान ,सुंदर प्राजु

तीचे गुलाबी गांल, आज ''सदाफुली' झालेत, माझे 'अश्रु' सुध्दा लगेच, आज तिच्यावरचे ''दवबिंदु'' झालेत.

जयेश, मनिषा, पुष्कराज, प्राजु, गणेश खुप छान आहेत चारोळ्या तुमच्या. हास्य तुझे सदाफुलीचे दवबिंदु ही माझी प्रित मोत्यासम सांभाळशिल का पाकळीवरील माझे मित. चु.भु.द्या.घ्या.