Skip to main content

पुन्हा एकदा

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 09/07/2010 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा आज पुन्हा एकदा चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल मनमुराद रडाव वाटत ज्वालामुखि होऊन फुटाव वाटत जळेल सारी वस्ती म्हणुन ठसका काढुन उठाव लागत मग काय? आज पुन्हा एकदा चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल fsdfs
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3286
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

वा छान कविता. तू तर छुपा रुस्तुम निघालास! आम्हाला वाटलं होतं तू फक्त चित्रं टाकून हसवतोस पण तू गंभीरही बनवतोस! (आणखी एखादं कडवं चाललं असतं रे! चुटपुट लागून संपली कविता..) चतुरंग

दादूस ...उत्तम कविता रे...

वा!

मस्त कवितांचा पाऊस चालू आहे. अवांतरः फोटोतल्याने/ लीने घातलेल्या स्टॉकिंग्ज नैसर्गीक रंगाच्या वाटत नाही. जरी वाटत असल्या तरी ते खुपच चमकत आहेत. कृपया नैसर्गीक रंग वाटेल अशा स्टॉकिंग्जवालीचा फोटो टाकावा असे वाटते. तुमच्यासारख्या नवनविन फोटो शोधणार्‍याला हे शक्य आहे. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल
माझा आक्षेप आहे. भिजुन कोणती गोष्ट हलकी होते जे जयपालने मन हलक केल? वास्तवात असलेल्या गोष्टींची तुलना केली की त्याला 'उपमा'(नाश्त्याला खातो तो पण उपमाच का?) म्हणतात. ह्याला काय म्हणायच 'जयपाल-तारे'? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे http://www.fl