Skip to main content

चार ओळी मनापासुन...

लेखक हर्षद आनंदी यांनी सोमवार, 31/05/2010 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
दूर कोठेतरी कोण तो छेडी मारवा साद आर्त घालुनी आठवितो प्रियेला ओढ वेडी का अशी लागते जीवाला चांदण्यांच्या फेरयात चंद्र शोधतो कुणाला??
लेखनविषय:

वाचने 1348
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

अर्धवट आनंद, हा अर्धवट दुख्खाइतकाच वाईट... -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)