Skip to main content

आठवण

लेखक स्वप्निल मन यांनी गुरुवार, 22/04/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.

एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल

लेखनविषय:

वाचने 1082
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल

उत्तर : क्षणाचा सोबती ?

बाकी सर्वंच फोटू क्लास आहेत :) अजुन येऊ द्या :)

- सुदृढ तन