Skip to main content

!! चारोळ्या !!

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 23/04/2010 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
हा आमचा एक प्रयत्न... आवडला तर सांगा, नाही आवड्ला तरी सांगा.. तुझी आठवण येते तेव्हा तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो तु येणार नाहीस माहित असतं डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो.. ******************* चिमण्याची चिमणी कुठेतरी हरविली चिमणा व्याकुळतेने तडफड्ला चिमणी शोधुनही नाही मिळाली मग चिमण्यानेही प्राण सोडला.. आपला मराठमोळा
लेखनविषय:

वाचने 1886
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

:) आपल्या चारोळ्यांची नोंद केली आहे. चुचुच्या हालव्यात किंवा शिर्‍यात वापरण्यात येतील . कलोअ - किटक

वाटले होते तुला पाहताना येणार नाहीस कधी परत तू दिसलीस काल फ़िरताना हसतेस गोड सुंदर तू... ;) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

पहिली चारोळी क्लासच आहे रे मराठमोळ्या! जियो..! तात्या.

अनंत अमुची ध्येयाशक्ती अनंत अन आशा ! किनारा तुला पामराला !! 'कुसुमाग्रज' कोलंबसाचे गर्वगीत