माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन
मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत
रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद. शेवटी PMT ने शनवार पेठेतल्या खोलीकडे रवाना.
९ वाजता मोतीबागातील चहा आणि श्रीकृष्ण मिसळ यांचा नाश्ता आणि मेलानिया वाहिनी सोंबत तुळशीबागेत खरेदी.
११ वाजता पुणे मनपा मधील कर्मचायांसोबत सोबत कामचुकार पणा कसा करावा यावर २ तास चर्चा (यात फेरीवाले, वाढवलेले फुटपाथ, अवेळी सोडणारे पाण्याचे नळ इ. चा समावेश)
१२.५५ ला वाडेश्वर इडली सांबार.
एक ते चार झोप.
४.१५ तिलक चा चहा
४.३० वाजता कर्वे सस्त्यावर मेट्रोच्या गर्दीत ऑटोतून भव्य रोड शो द्वारे कोथरूड कडे प्रयाण.
५ वाजता कोथरूड चे निब्बा आजोबा यांच्याशी बे एरिया मधले होणारे संस्कृतीक अधपतन आणि उपाय यावर चर्चा
६ वाजता सुदामा बार अँड रेस्टॉरंट येथे लिटिल लिटिल श्रम परिहार
आझाद हिंद ट्रेन ने पुणे ते नागपूर असा प्रवास
नागपुरास पहाटे लोकमत चौंकातला चना पोहा खाऊन दिल्लीस प्रयाण
#ट्रम्प_तात्या_जिंदाबाद
टीप : आपण पण यात आपल्या परीने भर घालू शकता
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
20869
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
फुटपाथ वरून मोटरसायकल स्वतः चालवणार.
लिंक चुकली
In reply to फुटपाथ वरून मोटरसायकल स्वतः चालवणार. by मुक्त विहारि
हा ..... हा ...... हा ....... !
तिकडची मेट्रो सुरु झाल्यावरच
In reply to हा ..... हा ...... हा ....... ! by चौथा कोनाडा
हम्म
माई माई माई मृणाल कुलकर्णी
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
१)अमृततुल्य नाही?
महाराष्ट्र एकस्प्रेस
In reply to १)अमृततुल्य नाही? by कंजूस
काका फक्त १८ तास होते आमच्या
In reply to १)अमृततुल्य नाही? by कंजूस
खरपूस
हा हा हा
In reply to खरपूस by श्रीरंग_जोशी
आझाद हिंद ट्रेन
हत्ती पाहायला केरळात ( वाइनाड
ते ज्ञानप्रबोधिनीसमोरचे
विजुभौ विजुभौ, अहो एकच पोट
In reply to ते ज्ञानप्रबोधिनीसमोरचे by विजुभाऊ
पर्वती दर्शन
जगप्रसिद्ध लेखक श्री अकु
In reply to पर्वती दर्शन by श्रीरंग_जोशी
सेल्फी
तिलक म्हणजे अमृततुल्य माहीत
ह्येच का त्ये ?
हो, हेच नाव जरी अमृततुल्य
In reply to ह्येच का त्ये ? by चौथा कोनाडा
येवले
In reply to हो, हेच नाव जरी अमृततुल्य by महासंग्राम
माई, तात्या वैशालीत गेले होते
In reply to येवले by माईसाहेब कुरसूंदीकर
हाहाहा!
घरचा फेरफटका ... राहिला?
मोठ्या आशेने बाकरवडी खरेदी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंटलव यू लवासा