मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खासियत खेळियाची - पुल इट लाईक पंटर !

जे.पी.मॉर्गन ·

फारएन्ड 16/05/2020 - 01:35
भन्नाट! पाहिल्या क्लिप्स. पंटरचे २००३ च्या फायनल मधले पुल्स आठवतात. बहुधा ५०-६० रन्स त्याने यातूनच केले. आपलेही पब्लिक त्याला मस्तपैकी शॉर्ट बॉल्स देत राहिले.

राघव 16/05/2020 - 05:17
पाँटींग त्याच्या खडूस अन् मुजोरपणामुळे कधी आवडला नाही. पण तो खेळत अप्रतीमच असे. पण लेख फार थोडक्यात आटोपला असं वाटलं! :-)

पहिल्या तीन प्रतिसादाशी सहमत. . लेख वाचता वाचता २००३ची फायनल आठवली. त्या एका सामन्यामुळे पाँटिंग कधीच आवडला नाही. (जसं १९९९ च्या एका सामन्यामध्ये ओलोंगा व्हिलन झाला). आणि लेख लईच आवरता घेतला. रिकी पाँटिंग याच्या चारपट मोठ्या लेखाची अपेक्षा होती. कदाचित पाँटिंग च्या पुल पुरता मर्यादित ठेवल्याने छोटा वाटत असावा. ता. क. क्लिप पाहिली. भन्नाट पुल शॉट्स आहेत. एकदाही पाँटिंगने विशेष प्रयत्न केल्याचे जाणवत नाही, इतक्या सहज मारलेत! एकदम दिमाखदार, रुबाबदार, शॉट्स!!

मूकवाचक 26/05/2020 - 16:46
'कर्नल' दिलीप वेंगसरकरचे पुल अफलातून होते. त्याचा फलंदाजीचा पवित्रा ('स्टान्स') बेजोड होता. (या स्टान्स चा पूर्णाकृती पुतळा लॉर्डसवर आहे. तो बघून डोळ्यांचे पारणे फिटते). या ध्वनिचित्रफितीत १:४५ नंतर कर्नलचा एक अप्रतिम पुल बघता येईलः

गणेशा 26/05/2020 - 20:01
मस्त... क्लिप्स /फोटो दिसले नाहीत म्हणून निराशा झाली.. पण लेखन मस्तच..

सुखी 31/05/2020 - 23:19
माझ्यामते सर्वात अप्रतिम पुल म्हणज २००३ मध्ये वर्ल्डकप भारत विरुद्ध इंग्लंड, सचिन ना caddic ला मारलेला पुल... अहाहा किती वेळा बघितला तरी परत बघावासा वाटतो https://youtu.be/mZ9E81QkbLs

बेकार तरुण 01/06/2020 - 17:07
नेहमीप्रमाणेच लेख आवडला (जरी पाँटिंग कधीच आवडला नाही तरी) आपल्या रोहित शर्माचा पुल पाँटंगपेक्षा भारी वाटतो (कदाचित पंटर अजिबात आवडत नसल्यानेही असेल). पण फ्रंट फुट पुल शर्मा मस्त मारतो, चिकार वेळ आहे त्याच्याकडे असे नेहमी वाटते.

जेम्स वांड 07/06/2020 - 06:38
पण सचिनच्या भात्यात "डायव्हर्सीटी" एकंदरीत भरपूर असल्यामुळे पूल वगैरे बद्दल त्याचं अप्रूप वाटत नाही म्हणजे बघा सचिननं कॅडिकला उत्तम पूल केलं म्हणे पर्यंत हा गडी कोणाला तरी धरून दर्शकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे उत्तम ड्राईव्ह मारून मोकळा झाला असेल, सचिनच्या व्यक्तिमत्त्वाशी एक शॉट जोडता येत नाही, पंटरच्या केसमध्ये पूल जोडता येतो पंटर मुजोर अन् हलकट होता ह्यावर अर्थात दुमत नाही पण ह्याचे हेच शॉट्स अन् खेळ २००३ फायनलमध्ये पाहून "पाँटिंग च्या फळीत स्प्रिंग असल्याचे" प्रवाद प्रसिद्ध झाले होते.

पुल हा खरंतर क्रिकेटमधला सर्वात उर्मट फटका. खेळाची कुठलीही स्टेज असो, बोलर कोणीही असो, पिच कसंही असो - बॅट्समननी जर कडकडीत पुलचा चौकार किंवा षटकार मारला तर बोलर खांदे पाडून मास्तरांनी मुस्कटात मारलेल्या विद्यार्थ्यासारखा आपल्या जागी परत जातो. कारण पुलच्या अदाकारीतच एक उद्दामपणा आहे.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत ·

चौथा कोनाडा 07/05/2020 - 20:05
छान लेख आहे, एकंदरीत गंभीर परिस्थितीचा सामना महाराष्ट्रच नाही तर संपुर्ण जगाला करावा लागणार आहे ! कोविडमुळे ज्या काही उलथापालथी होतील त्यावर मात करावीच लागेल ! सर्वसाधारणपणे जनता सरकारला सहकार्य करत आहे, हे आशादायक आहे.

सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा : २०२०

साहित्य संपादक ·

झाली.... धुराळा... धुराळा....निस्ता धुराळा...! मघाशीच अंदाज आला होता. :) आता टीशर्टाच्या बाह्या मुडपून घेतो. होय, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून टीशर्टातच आहे. अर्थात वेगवेगळ्या! ;) सं - दी - प

In reply to by गणेशा

कुठल्याही प्रकारची स्पर्धा ज्यात आपल्याला स्पर्धा करून चुरस निर्माण करता येईल अशा सगळ्या ठिकाणी मला सहभाग घ्यायला आवडतो. जिंकणाऱ्याला सुद्धा समाधान वाटलं पाहिजे की कुठल्या अमक्या तमक्याला नाही तर खमक्याला हरवून जिंकलोय! ;) सं - दी - प

कविता म्हणजे काव्य आपलं पहिलं प्रेम. प्लस वन देईल की नै, ते माहिती नै. पण दाद नक्की देईन. सर्व कवींना शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे (शुभेच्छूक पडीक मिपाकर)

मोदक 03/05/2020 - 17:16
झकास स्पर्धा... शेवटी ते खराटा झालेलं झाड का दाखवलंय..? एखादे मस्त हिरवाईने भरून गेलेले, पानाफळांनी लगडलेले झाड लावा की तिथं.

In reply to by मोदक

आंतरजालावर तुमच्याशी इतक्या लवकर सहमत होण्याचा बिकट प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं. (ह.घ्या) खराटा झाड़ाच्या बाबतीत सहमत. काही तरी झाडाला पालवी फुटलेलं, सृजनशीलतेचं प्रतीक. एखादी सुंदर महिला ज्यामुळे मनाला पालवी वगैरे असे काहीही चाललं असतं, असेही वाटलं. खराटं झाड़ हे उदासवाण्याचं प्रतीक वाटलं. निषेध म्हणून साहित्य संपादकांना खरड़हित 'आवरा' असे म्हणून पुष्पगुच्छ देण्यात येईल. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा. डॉ. सर घ्या.... कोकणचा हिरवागार किनारा लावलाय आता. लोकशाही लोकशाही म्हणतात ती हीच काय? ;) मला खरं तर ते बोडकं झाडंही आवडलेलं. त्याला आपापल्या काव्यातून सार्‍या कवींनी फुलवायचं असा अर्थ सासंना अपेक्षित होता का काय असे मला वाटलेले. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

मला खरं तर ते बोडखं झाडंही आवडलेलं. पण काही सदस्यांच्या खराटा झाडांच्या फोकसमुळे माझाही फोकस हटला. साहित्य संपादकांनी बदलायला नको होतं ते खराटा झाड़. बरं होतं पहिलंच. ''एक नकोसं खराटं झाड माझ्या समोर उभं असतांना, उजाड़ माळरानावर निष्पर्ण श्वासांचा पाचोळा वावटळीत लपेटलंलं'' 'एक बोडखं झाड़ मनात वाढत होतं की साहित्य संपादकांनी चित्र बदलून माझ्या आनंदावर विरजन घातलं. छ्या...! :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदक 04/05/2020 - 12:57
काय राव प्राडॉ.. छ्या.. रोज छापाकाटा करून भुमीका ठरवत आहात का आजकाल..? पप्पूला इतके पण फॉलो करू नका हो. ;) (ह. घ्या.)

In reply to by मोदक

गप्पू पेक्षा पप्पू बरा अशी नवी म्हण सध्या प्रचलित होत आहे. लोक नावं ठेवतील म्हणून लॉकडाऊनच्या एक्सटेंशनला गप्पू आला नै म्हणतात.( ह.घ्या) -दिलीप बिरुटे

गुल्लू दादा 03/05/2020 - 18:42
कधी केली नाही बा कविता पण स्पर्धा म्हंटल की आपोआप जोश येतो. कश्या का होईना 2 नक्की पाठवण्यात येतील. स्पर्धेबद्दल आयोजकांना आगाऊ धन्यवाद.

तशा कविता पण प्रफुल्लित करणाऱ्या, उत्साहित करणाऱ्या, चाळीस डिग्री उन्हात रेबॅन घातल्यावर कसं गार्गार वाटतं, अशा येऊद्या सज्जन हो... Corona, lockdown, राजकारण (ढेंगली- पिंपळगाव ते Pyongyang व्हाया वॉशिंग्टन अन् मिसळपाव ते दिल्ली व्हाया मुंबई) यांना लांबच राहुद्या..

In reply to by भीमराव

मोदक 06/05/2020 - 12:22
तुम्ही मोबाईलवरून टाईप करताना फोन मधील एखादी स्मायली वापरत आहात का..? त्या शिवाय प्रतिसाद प्रकाशित करून बघा...

गणेशा 06/05/2020 - 11:05
एक विंनंती. गेल्या sashak सारखे एकत्र कविता पाहता येतील का? वेळ लागत असेल तसे करायला तर जाऊद्या.. शनिवारी रविवारी एकत्रच सगळ्या वाचता येतील.. नं शोधता असे वाटले मला

टर्मीनेटर 06/05/2020 - 17:29
छोटीशी दुरुस्ती...
कोणत्याही साहित्य संपादकाला वैयक्तिक व्यनिने किंवा मिसळपावच्या अथवा सासंच्या ईमेल आयडीवर किंवा अन्य कोणत्याही दुसऱ्या मार्गाने कथा पाठवू नये.
इथे "कथा" ऐवजी 'कविता' किंवा 'काव्य' असा बदल करण्यात यावा ही विनंती!

गणेशा 07/05/2020 - 14:19
सर्वांच्या कविता वाचताना, त्यावर रिप्लाय देताना जुने दिवस आठवले... मन पुन्हा 2007-2011 ला गेले.. खुप छान वाटले.. कविता कोणाची हे तेंव्हा हि फरक पडत नव्हता.. आता तर ती कोणाची हे हि माहित नाही.. धन्यवाद.. नाहीतर कवितेशी आताशा आम्ही कसलीच सलगी ठेवली नव्हती..

In reply to by गणेशा

मोदक 07/05/2020 - 15:19
कवितेशी आताशा आम्ही कसलीच सलगी ठेवली नव्हती.. एखाद्या फर्मास गझलेची सुरुवात आहे ही गणेशा... लिही आणखी...

प्रिती-राधा 08/05/2020 - 19:11
नमस्कार ! हा माझा मिसळपाव वरील पहिलाच रिप्लाय. नविन संकेताक्षर युज करुन लॉगईन केल्यावर एर्रर येत आहे. कोणी मदत करता का प्लीज

In reply to by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)

जव्हेरगंज 08/05/2020 - 21:38
नक्की कोणता एरर येतोय खालील लिंक वर व्यनि करून कळवा. बाय द वे, पहिल्यांदा लॉगिन केल्यावर पासवर्ड बदलावा लागतो. https://www.misalpav.com/messages/new/27432?destination=user/27432

सचिन 08/05/2020 - 21:23
"साहित्य संपादकांना व्यनि पाठवण्यासाठी क्लिक करा" यावर क्लिक केले असता "अ‍ॅक्सेस डिनाईड" करण्यात आला. मला व्यनि कसा पाठवता येईल ?

हुश्श! आज, पहिल्या फेरीत आतापर्यंत आलेल्या सगळ्या कविता एकदम वाचून काढल्या, व गुण्/प्रतिसाद देऊन झाले.
आपल्या आवडत्या कवितेला मतदान कराच, सदस्यांनी मतदानाबरोबरंच अभिप्रायाचे दोन शब्दही जरूर लिहावेत
या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व कवितांवर दोन शब्दही लिहिले. आशा आहे, ज्यांना नकारात्मक प्रतिसाद दिले आहेत ते सकारात्मक घेतील व माझ्या घराचा पत्ता शोधित येणार नाहीत! ;) एक खंत वाटली, ती म्हणजे मोजक्याच कविता आवडल्या. यापेक्षा आधिक उत्तम कवितांची अपेक्षा होती. आता येणार्‍या कवितांवर लक्ष असेल. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

गणेशा 09/05/2020 - 10:11
संदीप भाऊ.. सर्वप्रथम तुमचे अभिनंदन.. तुमचे बरेचसे रिप्लाय पाहिले आणि आवडले. एका कवीने इतर कवींना अभिप्राय देणे हेच एकदम छान आहे.. तुम्ही स्पष्ट आणि तुमच्या मनाला खरे वाटणारे प्रतिसाद दिलेत.. आवडले. ---------- बऱ्याच ठिकाणी माझे आणि तुमचे मत वेगळे आहे.. पण तुमचा अभिप्राय मला तेथेही योग्य वाटतो.. उदा. द्यायचे झाल्यास घरट्या संधर्भातील कविता (कालाय.. अश्या नावाने बहुतेक ) तुमचे मत परखड आहे.. योग्य आहे. एका स्पर्धे साठी हे योग्यच... माझे प्रतिसाद मात्र मी स्पर्धा आहे म्हणून दिले नाहीत मला वाटते येथे कोणी मोठा कवी नाही (अपवाद वगळता ) त्यामुळे त्याच्या विचारांना सलाम केला पाहिजे.. कदाचीत त्याच्या भावना दाखवायला शब्द कमी पडत असतील, तो कविता लिहितच नसेल कधी तर? मग अश्या कवितांना +1 देऊन 2 जरी नव कवी किंवा त्यांना आवड निर्माण करू शकलो तर मस्तच ही माझी भावना.. आपण वेगवेगळ्या भावनेने रिप्लाय दिलेत, रिप्लाय देणे महत्वाचे... स्पर्धा झाल्यावर मात्र, मी पुन्हा 2010-11 सारखे रिप्लाय देणार काव्य विभागात... कविता 9 वर्षे झाले लिहीत नाही.. पण रिप्लाय लिहिले पाहिजे याची जाणीव झाली. नव्हे मला कविता लिहिणे नाही कवितेला रिप्लाय देणेच आवडते...

In reply to by चांदणे संदीप

निवांत उरलेल्या कविता वाचून त्यावर गुण देऊन झाले. स्पर्धेच्या उत्तरार्धातल्या कविता आधिक सकस होत्या. (माझ्या दोन्हीही पूर्वार्धात! लोल!) आवडलेल्या कवितांची यादी लिहिणार होतो पण निकाल येईपर्यंत थांबतो. काही ओळखीच्या आवडत्या कवींना पण कदाचित निगेटीव्ह रिमार्क देऊन आलो असेन. ते निकालानंतर पाहणे मजेशीर ठरेल. ;) सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! सं - दी - प

पाषाणभेद 10/05/2020 - 11:55
संपादकांना विनंती आहे की काव्य/ कविता/ गीत आणि गजल हे दोन स्वतंत्र काव्यप्रकार गणले जावेत. कवितांवर अकारण अन्याय होवू नये. http://www.misalpav.com/node/46755 मिपावर काव्यलेखन स्पर्धा २०२० आयोजीत केली आहे. हे वाचून मनापासून आनंद आला. सांप्रत काळात कवी आणि कवितांना इतर साहित्यप्रकारापेक्षा कमीपणाचे लेखले जाणे हे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. "मला कवीता समजत नाही तरीपण वाचून मी प्रतिसाद दिला" - असे लिहीणे एकप्रकारे उपकार केल्यासारखे वाटते. या पार्श्वभुमीवर मिपाने कवितांची स्पर्धा आयोजीत करणे अभिमानास्पद आहे. काव्यस्पर्धेला शुभेच्छा!!

पाषाणभेद 24/05/2020 - 10:50
उत्तमोत्तम कवितांचा संग्रह झाला आहे या स्पर्धेत. एकास एक वरचढ चढओढ! आणि मुख्य म्हणजे कविता स्विकारून त्या त्या कविंचे नाव जाहीर न करता कविता प्रकाशीत करणे (अन आम्ही त्या न नावानिशी वाचणे) यात आनंद आहे. कसलेही लेबल न लागता आस्वाद घेता येत आहे. स्पर्धेदरम्यान वेळ मिळाला नसल्याने आता त्या सावकाश वाचतो आहे. गुणांसाठी वेळेत +१ देता आले नाही त्याबद्दल कवि मित्र क्षमा करतील याची अपेक्षा आहे.

आत्ताच पुन्हा एकदा आवडलेल्या कविता आणि नवे प्रतिसाद वाचून आलो. सहज पाहिलं तर एक गोष्ट लक्षात आली की, स्पर्धेत एकूण साठच्या वर कविता आलेल्या. एका कवीने (किंवा तसे स्वतःला समजणार्‍याने) दोन कविता दिल्या असे जरी मानले तरी एकाही कवितेवर सर्वच्या सर्व स्पर्धकांनी गुणदान अथवा प्रतिसाद दिला नाही असेच दिसते. अगदी वीस किंवा त्यापेक्षा आधिक प्रतिसादांचा टप्पा ओलांडणार्‍या कविता केवळ दोन आहेत. कविता कशीही असो, चांगली अथवा वाईट, लिहिणारेच प्रतिसाद देत नसतील तर निव्वळ वाचणार्‍यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या? सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

जव्हेरगंज 24/05/2020 - 13:16
सहमत आहे! कवीच कवितेला प्रतिसाद देत नसतील, तर कविता विभागाला 'दुर्लक्षित' म्हणण्याला काय अर्थ आहे?

In reply to by चांदणे संदीप

गणेशा 24/05/2020 - 13:20
मी ही आज सकाळी पुन्हा सगळ्या कविता वाचून काढल्या... कवितेला मी दिलेला प्रतिसाद वाचून पुन्हा छान वाटले.. 'कळ' कवितेला दिलेला प्रतिसाद मला उगाच हसवून गेला.. ती त्या दिवशी वाचली नसती तर तो प्रतिसाद नसता माझा... बाकी प्रतिसादाचे चालायचेच... ज्याचे त्याचे.. सोडून द्यायचे..

In reply to by चांदणे संदीप

स्वच्छंद 24/05/2020 - 18:24
बरोबर आहे आपलं. बरी वाईट कशी का असेना प्रतिक्रिया देणे महत्त्वाचे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर वेळेअभावी बऱ्याच कविता वाचल्या नाहीत पण आता वाचून प्रतिक्रिया नक्की देईन. किमान चांगल्या प्रतिक्रिया तरी देईनच. निकाल काहीही लागू दे

प्रिती-राधा 24/05/2020 - 14:48
सर्व कविता आज पुन्हा वाचल्या, मस्त आहेत. सर्व कवितेंना रिप्लाय द्यायला जमले नाही. माझी कविता द्यावी म्हंटले होते, पण नाही जमले ते हि

एकूण स्पर्धक किमान तीस ते चाळीस असतील, आणि सरासरी प्रती कविता प्रतिसाद दहापेक्षा कमी. म्हणजे वीस ते तीस जणांनी इतर कवितांवर प्रतिसाद सुद्धा दिले नाहीत. आवडली - आवडली नाही किंवा मग प्रतिसाद देण्या एवढी सुद्धा बरी नाही.

स्वच्छंद 24/05/2020 - 18:26
मला वाटतं आवडलेल्या कवितांची यादी प्रत्येकाने टाकूयात निकाल लागण्यापूर्वी. अर्थात निकालावर याचा परिणाम होणार नसेल तर. आणि तसं ही निकाल लागल्यात जमा आहे तेंव्हा काय हरकत आहे?

In reply to by स्वच्छंद

गणेशा 24/05/2020 - 20:52
आयडिया चांगली आहे.. मजेने लिहितोय - पण माझ्या कवितेला तिकडे हि कमी रिप्लाय आलेले.. अगदी वरच्या आजूबाजूच्या कवितेला +1 वर +1 आणि आम्ही मोकळे.. मग येथे हि पुन्हा कपाळ मोक्ष ठरलेला.. देवा रे वाचव मला..

फाssट्टकन !!!

बोलघेवडा ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

बोलघेवडा 02/05/2020 - 18:44
अतृप्त आत्मा साहेब, ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे. कोणत्याही प्रकारचे फॉरवर्ड मी आजपर्यंत मिसळपाव काय कोणत्याच स्थळावर टाकलेले नाही. जे आहे ते स्वतचे आहे.

आताच्या उन्हात सकाळी दहाला केलेल्या कुरडया पापड्या सूर्य मावलायच्या आत वाळत्यात. रात्री ओल्या कुरडया पापड्या म्हणजे संध्याकाळी सहा नंतर केलेल्या असणार.

"हॅलो...अगंss सग्गssळ्या सोसायटीत बभ्रा झालाय. कुणाला म्हणून तोंड दाखवायची सोय ठेवलेली नाही ह्यांनी आता." . . "पण असं केलं तरी काय जावईबापुंनी...म्हणते मी???". . "अग्ग..सत्तत नजर ठेऊन असायचे त्या शेजारच्या चीचुंद्रीवर..सवितावर!! . आता त्या सटवेला...सासरचेही नाहीत अन् नवराही परगावी!! म्हणजे ह्यांना रान मोकळं!! . बरं, कुठं होतात म्हणून विचारलं तर कावरे बावरे व्हायचे नुसते!! मी काय दिलं नसतं करून?? . काssयबाई...मेला आचरट प्रकार!!..

लाॅकडाऊन: अडतिसवा दिवस

किसन शिंदे ·

देवा, वेबसिरीज वेळेअभावी म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा कधीच झेपल्या नाहीत आणि तिकडे फिरकलोही नाही. आता मिपाकर म्हणू तुम्ही दी रॉयल मिंट म्हणून उल्लेख केला ते चाळतो. आपल्याकडूनच अशा विविध गोष्टीची माहिती होते आभार. आम्ही आपले रामायण महाभारतवाले. उत्तर रामायण लैच कंटाळवाने सुरु आहे तरी पाहतोय. लॉकडाऊन अगोदर कडकपणे राबवले गेले असते तर वगैरे हे जर तर काहीही उपयोगाचे वाटत नाही. आता यापुढे सामोरं जायचं त्याची तयारी कितपत झाली आहे. ऑरेंज, ग्रीन,रेड झोनमधील परिस्थिती पाहून लॉकडावून शिथील-कडक असेल. नसेल पण येणार्‍या काळात आपल्याला काळजीने वागावे लागेल. शिस्त पाळावी लागेल. लोक हजारोने मेसेजेस फॉरवर्ड करतात घरी राहा बाहेर पडू नका यातले वीसेक टक्के तरी लोक विनाकारण बोंबलतच असतात असे वाटते. आपण बसलोय लस कधी येईल त्याची वाट पाहात. (कपाळ ठोकणारी स्मायली) अरे लेकहो आपल्याकडे टीव्हीवर कोरोनाचे एक्स्पर्ट हे स्टारकलाकार असतात. जागतिक पातळीवरील क्रिकेटच्या रँक खालीवर झाले की चुकचुक करणारे आपण. कोणत्या खेळाडूला किती रकमेच्या बोलीत आयपीएलमधे घेतलं त्यावर चिंतन मनन करणारे आपण आत्तापर्यंत कोरोनावर लस यायला पाहिजे म्हणतो आपण अरे तिकडे संशोधनाच्या काय सोयी आहेत, किती वेतनावर ते काम चालतं. किती मूलभूत संशोधनाची केंद्रे आहेत ? किती वित्त पुरवठा होतो यावर काहीच काम नसतं. परळ येथील हाफ़किनच एक नाव ऐकलेलं मी जी विंचू, सर्पदंश यावर आणि काही गोष्टींवर लस तयार करत असते अशा अनेक संस्था असतील पण त्यावर त्या सारख्या विविध उच्च दर्जांच्या संस्थांचं काम मोठं व्हायला पाहिजे. भविष्यात अशी अनेक संकटे येतील आणि अशाच कोणत्या तरी साथीने जगाला गुंडाळलेले असेल असे वाटते. जाऊ द्या... तान तरी कशाकशाचा घ्यावा. देवा एखादा चांगला सिनेमा सुचवा. अडकले सुटले वगैरे. मनाचं समाधान. दुसरं काय. -दिलीप बिरुटे

पहिल्या एपिसोडमधले प्रत्येक कॅरॅक्टरच्या इन्ट्रोडक्शनने इतके बोर मारले की पुढचा एपिसोडपण न पाहता मी सिरीज डिलीट मारली होती. आता परत बघावी म्हणतोय. सं - दी - प

२१ मार्चला पहिले लाॅकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या दिवसांत इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यासोबत 'ओटीटी' प्लॅटफाॅर्मवरील वेब सिरिज बघायला सुरूवात केली. वूटची असुर, हाॅटस्टारची स्पेशल आॅप्स, एमएक्स प्लेअरच्या पांडू आणि समांतर अशा एका पाठोपाठ एक वेब सिरिजचा फडशा पाडत असताना, एक दिवस मित्राने 'मनी हाईस्ट' या वेबसिरीजची लिंक पाठवली. यातला हाईस्ट शब्द नवीन असल्याने, त्याचा अर्थ गूगलवर शोधू गेलो तर राॅबरी असा त्याचा अर्थ सापडला.

कुछ दिल ने कहा

Prajakta२१ ·

विजुभाऊ 26/04/2020 - 12:12
"कहासे आये बदरा " हे गाणे राग मधमाद सारंग मधले आहे. थोडेसे दुख्खी सूर असतात कारण हा दुपारच्या वेळेची तगमग दाखवणारा राग आहे. या रागातील आणखी एक गाणे म्हणजे " भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी "

In reply to by विजुभाऊ

Prajakta२१ 26/04/2020 - 21:49
रागदारीबद्दल सांगितल्याबद्दल. शिवरंजनी रागातली गाणी उदास असतात असे ऐकून आहे जसे कि मेरे नैना सावन भादो ,तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन (एक दुजे के लिये मधले)

In reply to by Prajakta२१

जाने कहा गये वो दिन (मेरा नाम जोकर) हे पण शिवरंजनी रागातलं आहे. मला यातलं फारसं काही कळत नाही पण फार पुर्वी शिकायचा प्रयत्न केला होता. सा रे ग प ध सा (म्हणजे म आणि नी गाळला) =>शिवरंजनी राग होतो असं काहीसं स्मरतंय. ग पण बहुधा कोमल होता. नंतर हे सगळं मला झेपणारं प्रकरण नसल्याने सोडून दिलं. गाणं ऐकायचं आणि आनंद घ्यायचा ..

कुछ दिल ने कहा हे माझंही आवडतं गाणं आहे. या गाण्याबरोअबरच आठवण होते ती कोहरा मधल्या ओ बेकरार दिल या गाण्याची त्याची टीम पण हीच आहे (गीतकार, संगीतकार , गायिका) बाकी
blob:8FC9AAC6-DBF3-40D9-AA70-12EC2F269AD2
हे काय आहे ?

In reply to by मराठी कथालेखक

Prajakta२१ 26/04/2020 - 21:55
गाण्याची you tube url इन्सर्ट केलीये पण विडिओ कुठलेच अपलोड झाले नाहीयेत क्षमस्व ओ बेकरार दिल हे मला पण आवडते गाण्याचे शब्द नैराश्य दाखवणारे असले तरी गाण्याचे चित्रीकरण आशादायी वातावरणात झाल्यासारखे वाटते ओ बेकरार दिल हो चुका हैं मुझको asuonse प्यार मुझे तू ख़ुशी न दे,नयी जिंदगी न दे असे शब्द आहेत आणि नायिका बागडतीये तरीपण गाणे आवडतेच

In reply to by Prajakta२१

हेमंत कुमारच्या संगीताची एक विशिष्ट शैली जाणवायची अनेकदा. त्यांची गाणी वेगळ्याच विश्वात घेवून जायची. कोहरांचं "ये नयन डरे डरे" पण मस्त. रिबेका नावाच्या जुन्या कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट आहे.

Prajakta२१ 26/04/2020 - 23:29
कोहरा मधली सगळी गाणी छान आहेत चक्क विश्वजित सारखा नायक असून बघावीशी आणि ऐकावीशी वाटतात अजून देव आनंद ची सगळी ब्लॅक & व्हाईट गाणी छान आहेत विशेषतः मोहम्मद रफींच्या आवाजातली गाणे :जिया ओ जिया कुछ बोल दो चित्रपट:जब प्यार किसी से होता है गायक:मोहम्मद रफी,लता मंगेशकर (दोघांची वेगवेगळी सोलो अत्यंत प्रेक्षणीय आणि श्रवणीय आहेत ) संगीत शंकर जयकिशन गीत :शैलेंद्र/हसरत जयपुरी https://www.youtube.com/watch?v=u_xHTc6AP90 रिबेका ह्या फ्रेंच कादंबरीचे चांगले भारतीय रूपांतरण केले आहे कोहरा मध्ये

Prajakta२१ 29/04/2020 - 16:03
https://www.youtube.com/watch?v=87CcAeWkeiw Movie: Chhaya Singers: Lata Mangeshkar , Talat Mahmood Lyricists: Rajinder Krishan Music Director : Salil Chowdhury Leading Cast : Asha Parekh, Sunil Dutt Director : Hrishikesh Mukherjee Year : 1961 हा चित्रपट बघितला नसल्यामुळे संदर्भ माहिती नाही तरी पण गाण्याचे शब्द रूपकात्मक वाटतात

Prajakta२१ 01/05/2020 - 15:04
मोहम्मद रफींनी केवळ आवाजाच्या जोरावर गाजवलेली गाणी १. लिखे जो खत तुझे २. लाखो है निगाह में ३. 'तेरी आखों कें सीवा हि गाणी बघताना हे लगेच जाणवते बाकी सगळे ठीक ठाक असून फक्त सिंगिंगमुळे गाणी वेगळी झालीयेत ह्या सगळ्यात आशा पारेख हा एक कॉमन फॅक्टर आहे हे विशेष

Prajakta२१ 03/05/2020 - 23:12
https://www.youtube.com/watch?v=F-0QYyhRg7A विडिओ url पेस्ट केली तरी विडिओ येत नाहीये म्हणून लिंकच टाकतीये इथे विडिओ का येत नाहीये असो हे अजून एक गाणे: ओ मेरी shahenkhuba चित्रपट:लव्ह इन टोकियो गायक: मोहम्मद रफी गीतकार:हसरत जयपुरी संगीतकार:शंकर जयकिशन नयनरम्य चित्रीकरण आणि गीताचे बोल (गायक पण) यासाठी सारखे बघावेसे ऐकावेसे वाटते प्रियकराचे प्रेयसीसाठीचे आर्जव प्रभावीपणे उतरवले आहे जपानी वातावरणात नायकाला शोधणारी पूर्ण भारतीय पोशाखातील नायिका हे या गाण्याचे अजून एक वैशिष्टय

In reply to by Prajakta२१

विडिओ url पेस्ट केली तरी विडिओ येत नाहीये म्हणून लिंकच टाकतीये इथे विडिओ का येत नाहीये असो
YouTube मध्ये share वर click केल्यावर embed वर click करा त्यानंतर दिसणारा पुर्ण code copy करुन इथे paste करा video दिसेल. तरी अडचण कायम राहिल्यास मला कृपया व्यनि करा.

Prajakta२१ 04/06/2020 - 22:39
अजून दोन -लागा चुनरी में दाग १. लागा चुनरी में दाग -काहीच बोलायची गरज नाही गाणे ,संगीत,नृत्य सगळे परफेक्ट जमले आहे २. पिया ऐसो जिया में -गीता दत्त यांनी भावपूर्णतेने गायलेले मीनाकुमारीने अदाकारीने अजून चांगले केलेय

कुछ दिल ने कहा कहा सध्या रात्री जुनी गाणी बघत असते ब्लॅक & व्हाईट खूप आवडतात आणि भावतात त्यातलेच एक ऑल टाईम favourite गाणे म्हणजे कुछ दिल ने कहा blob:A55FCEB0-1541-4480-9DE3-80CA512059A7 (सौजन्य: youtube) गाणे: कुछ दिल ने कहा चित्रपट:अनुपमा (१९६६) गायिका :लता मंगेशकर संगीत: हेमंतकुमार गीतकार:कैफी आझमी ह्या गाण्यात सगळेच जमून आले आहे गाण्याचे शब्द ऐकताना जगण्याचे सारच ४ ओळीत सांगितल्याचे फील येते विशेष करून दुसरे कडवे महाबळेश्वर चे छायाचित्रण पण खूप डोळे शांतावणारे आहे आणि शर्मिला टागोर आणि धर्मेंद्र चा अभिनय पण जमून आला आहे एक रहस्यमयी डूब संगीतात जाणवते नायि

महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा

साहित्य संपादक ·

मस्तच.... आयपीलची वाट बघण्यापेक्षा हे भारीये. :) वर प्राडॉ सर म्हटले तसेच, सुचले तर... नाहीतर वेन्जॉय करणार सर्वांच्या कथा वाचून. सं - दी - प

कथा वाचायला मजा येणार, शशकच्या जन्मदात्री अतिवासताई सध्या इथे फिरकत नाहित. या निमित्ताने त्याही सक्रीय झाल्या तर अजून मजा येईल पैजारबुवा,

शब्दसखी 14/04/2020 - 18:35
असा काही एखादा टॅब तयार करता येईल का वेबसाइटवर ज्याच्यावर क्लिक केल्यावर सर्व कथांची लिंक मिळेल? कारण एखादी कथा नंतर आलेल्या नवीन लेखांमुळे खाली गेली तर तिचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

In reply to by शब्दसखी

साहित्य प्रकार या ड्रॉप डाउन मध्ये "स्पर्धा" नावाचे मेन्यू आहेत. पण सगळ्यांचीच नावं "स्पर्धा" असल्याने गोंधळ होतो. त्यांची नावे बदलून ह्या मेन्यूचा वापर अधिक परिणामकारकपणे करता येईल

स्वतःच्या कथांवर "+१" द्यावे का ? किंवा दिले तरी ते अंतिम गुणसंख्येत ग्राह्य धरावे का ? मला वाटते असे करु नये. साहित्य संपादकांनी याबद्दल काहीतरी निश्चित धोरण ठरवायला हवे. यापुर्वीच्या स्पर्धांमध्ये माझी कथा मागे पडू नये म्हणून मी ही माझ्या कथांवर मतदान केले होते हे मला सांगायला हवे. पण तरी ते चूक आहे असेच मला वाटते.

In reply to by मराठी कथालेखक

स्वतःच्या कथांवर "+१" द्यावे का ? हो. स्वतःच्या कथांवर मतदान केले तरी चालेल. फक्त ओळख उघड न होऊ देण्याची खबरदारी घेण्यात यावी.

In reply to by तुषार काळभोर

OBAMA80 21/04/2020 - 17:12
दोन्ही लिंकवर तेच. का ते काहीच कळत नाहीये. संपादक मंडळाने मदत करावी.

गणेशा 24/04/2020 - 17:46
कथा वाचुन मस्त वाटले.. आज बर्याचश्या कथा वाचल्या.. रिप्लाय पण आवडले. पण इतक्या कथा आहेत की कुठल्या कथा वाचायच्या राहिल्यात हे कळेनाच

गणेशा 25/04/2020 - 08:08
माझे काल पासून प्रतिसाद देत असलो कि मला error येतो पण प्रतिसादाची पहिली लाईन फक्त (subject ) तेथे दिला जातो आणि इतर प्रतिसाद मिटला जातोय.. काही help मिळेल का? कोणाला असे problem येतायेत का?

आठवण : शशक पाठवण्याचा आजचा शेवटचा दिवस. कथा पाठवण्याची मुदत २६ एप्रिल २०२० रोजी २३.५९ भाप्रवे संपत आहे. तेव्हा आपला सहभाग आजच नोंदवा. ज्यांनी एकच कथा पाठवली आहे त्यांना अजून एक कथा पाठवण्याची संधी आहे. तेव्हा वेळ दवडू नका.

मतदान आणि अभिप्राय : मंडळी, शतशब्दकथा स्पर्धा - २०२० या लिंकवर क्लिक केल्यास आतापर्यंत आलेल्या सर्व कथा एकत्रित पाहता येतील. आपल्या आवडत्या कथेला मतदान कराच, पण इतरही कथांवर आपला अभिप्राय जरूर नोंदवा. बहुतेक सदस्यांचा कथा लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तेव्हा आपल्या अभिप्रायांचा त्यांना जरूर लाभ होईल. मतदानाची शेवटची तारीख दि. २९ एप्रिल २०२०, २३.५९ भाप्रवेपर्यंत आहे.

(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती

मायमराठी ·

चौथा कोनाडा 09/04/2020 - 17:50
व्वा, खुपच भन्नाट मुलाखत आहे संजय मिश्रा यांची ! अतिशय मोकळी ढाकळी आणि मनस्वी ! इथं शेअर केल्या बद्दल धन्यवाद, ज-म साहेब! इथं एम्बेड करतोय !

(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती. सध्या विरंगुळा एके विरंगुळा अणि विरंगुळा दुणे चौपट विरंगुळा हे पाढे जोरात सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, शरीरधर्म व देवपूजा इ. कार्यक्रम संपन्न झाल्यावर निवांत बसून जीव रमवायच्या नानाविध प्रयत्नांत थोडी भर घालेन म्हणतो. २००६ च्या ' वो लम्हे ' मधील ' क्या मुझे प्यार है..' किंवा 'दिल तो बच्चा है जी' मधील ' अभी कुछ दिनों से...' ऐकलंय का? तू नळीवर slow interview शोधून बघा. मुलाखत आवडणाऱ्यांना मेजवानी आहे. आपणा पैंकी अनेकांनी बघितलंही असेल. तरीही इतरांकरता निलेश मिश्राबद्दल सांगायचा मोह आवरत नाही.